entertainment news

गोविंदासोबतच्या नात्यावर नीलम कोठारी म्हणाली, 'आम्ही दोघं जेव्हा...'

Neelam Kothari on First Meeting With Govinda : नीलम कोठारेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Oct 26, 2024, 04:30 PM IST

'मी रवीना टंडनसारख्या लोकांशी कधीच बोलणार नाही...'; 'या' कारणामुळे अमृता सिंगनं अभिनेत्रीला केली शिवीगाळ

Amrita Singh on Raveena Tandon and Saif Ali Khan's Rumoured Affair : अमृता सिंगनं एका मुलाखतीत सैफ आणि रवीनाच्या अफेरच्या चर्चांवर संताप व्यक्त केला आहे. 

Oct 26, 2024, 02:58 PM IST

'डेंजर हुं मैं, क्या समझा हैं तुने?' शरद केळकरच्या ‘रानटी’ चिपटाचा टीझर प्रदर्शित!

Sharad Kelkar Raanti Movie Teaser : शरद केळकरच्या 'रानटी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित..

Oct 26, 2024, 01:59 PM IST

VIDEO : स्टेजवर परफॉर्म करत असताना धाडकन पडली विद्या बालन, त्यानंतर जे झालं...

Vidya Balan Fall On Stage : माधुरी दीक्षितसोबत डान्स करत असताना विद्या बालन धाडकन पडली... त्यानंतर जे काही झालं त्यानं वेधलं सगळ्यांचं लक्ष

Oct 26, 2024, 12:40 PM IST

'भारतीय सेना पाकिस्तानसाठी दहशतवादी; साई पल्लवीच्या वक्तव्यावर देशवासियांचा संताप

Sai Pallavi on Indian Army :  साई पल्लवीनं चक्क भारतीय सेना पाकिस्तानसाठी दहशवादी म्हणाली... त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओनंतर सगळ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Oct 26, 2024, 11:19 AM IST

मराठी मालिका विश्वाच्या इतिहासातलं सोनेरी पान ठरणारी पहिली मालिकेसाठी खास सेलिब्रेशन

Zee Marathi Award 2024 : या मराठी मालिकेनं हिंदी मालिकांचं क्रेझ असताना सगळ्यांच्या मनावर केलंं राज्य...

Oct 25, 2024, 06:43 PM IST

जबरा फॅनसोबत रिटायरमेंट एन्जॉय करतायेत धर्मेंद्र! फोटो पाहताच सनी, बॉबीनं दिल्या अशा प्रतिक्रिया...

Dharmendra : धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जबरा फॅनसोबत सुट्टीचा आनंद घेत असल्याचं सांगितलं आहे. 

Oct 25, 2024, 06:26 PM IST

'विवाहबाह्य संबंध...', ऐश्वर्या अभिषेकला लग्न टिकवण्यासाठी काजोलने कोणता सल्ला दिला?

Kajol Gave Suggestion to Aishwarya and Abhishek : काजोलनं एका कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकला लग्न टिकवून ठेवण्यासाठी खास सल्ला दिला आहे. 

Oct 25, 2024, 05:20 PM IST

मेटलिक ड्रेसमध्ये अनन्या पांडेचा जलवा! चाहते फिदा

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. अनन्या ही सोशल मीडियावर सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच तिनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत

Oct 25, 2024, 04:24 PM IST

कोटींची संपत्ती, पण पंकज त्रिपाठींच्या घरी अद्यापही चुलीवर गरम करतात जेवण? AC पण तेव्हा खरेदी केला जेव्हा...

Pankaj Tripati : पंकज त्रिपाठी यांच्या घरी अजूनही नाही मायक्रोव्हेव अव्हन... चुलीवर गरम करतात जेवण

Oct 25, 2024, 03:49 PM IST

Photo : 'शेवटी प्राजक्ता पृथ्वीकची झाली...'; 'हास्यजत्रा' फेम अभिनेता गुपचूप अडकला लग्न बंधनात

Prithvik Pratap Got Married : पृथ्वीक प्रतापनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नाची गोड बातमी दिली आहे. 

Oct 25, 2024, 03:10 PM IST

अमिताभ, जया यांच्या लग्नातील मेन्यू काय होता? KBC 16 मध्ये बिग बींनीच सांगितलं...

Amitabh Bachchan and Jaya Bachchan Wedding Menu : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नात मेन्यू काय होता माहितीये? वाचून तुम्हालाही बसेल धक्का...

Oct 25, 2024, 12:37 PM IST

'सलमाननं बिष्णोई समाजाला ब्लँक चेक दिला अन् म्हणाला...'; लॉरेन्सच्या भावाचा दावा! म्हणे, 'आमचं रक्त खवळलं जेव्हा...'

Lawrence Bishnoi's Brother on Salman Khan : लॉरेन्सच्या भावाचा मोठा दावा... म्हणाला बिष्णोई समाजाला ब्लँक दिला आणि त्यानंतर...

Oct 25, 2024, 11:17 AM IST

'गुलाबी'चे टायटल साँग उलगडणार 3 मैत्रिणींच्या मैत्रीची गोष्ट

मराठी चित्रपट 'गुलाबी'चे टायटल साँग नुकतेच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले आहे. सध्या या गाण्यची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. 

Oct 24, 2024, 05:40 PM IST