मनीष मल्होत्राच्या पार्टीत शाहीदनं चुकून घातला मीराचा ड्रेस? व्हिडीओ पाहून नेटकरी बुचकळ्यात, म्हणाले...
Shahid Kapoor At Manish Malhotra Diwali Party: मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीतील शाहिद कपूरचा लूक पाहून नेटकरी हैराण
Oct 23, 2024, 10:59 AM ISTसुशांतच्या घरी अदा शर्माने का ठेवलं नाही फर्निचर?
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा ही सध्या मुंबईतील त्या घरात राहते जिथे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपले जीवन संपवले.
Oct 22, 2024, 08:56 PM ISTरणबीर आणि आलियाच्या ₹2500000000 च्या नव्या बंगल्याचे आणखी 2 मालक कोण?
रणबीर आणि आलियाच्या ₹2500000000 च्या नव्या बंगल्याचे आणखी 2 मालक कोण?
Oct 22, 2024, 03:03 PM ISTबॉलीवुडचा सर्वात श्रीमंत स्टार किड! सलमान खान, Jr NTR यांच्या पेक्षा जास्त संपत्तीचा मालक; आकडा पाहून डोळे गरगरतील
बॉलीवुडचा सर्वात श्रीमंत स्टार किड कोण जाणून घेऊया. याच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील
Oct 21, 2024, 11:26 PM ISTफिट राहण्यासाठी गाय किंवा म्हैस नाही तर अनुष्का शर्मा पिते 'हे' दूध
बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या फिटनेस आणि डायटला किती महत्त्व देतात हे आपल्याला माहितच आहे. ते सगळ्याची खूप काळजी घेतात. त्यात आजकाल अनेक सेलिब्रेटी हे कोणतं दूध प्यायचं याकडे देखील खूप लक्ष देतात. तसंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा करते.
Oct 21, 2024, 07:41 PM ISTHorror Comedy पाहायला आवडते? 'भूल-भुलैया-3' पूर्वी पाहा साऊथ आणि बॉलिवूडचे 7 चित्रपट
Best Horror Comedy Films In Bollywood & South Indian : हॉरर कॉमेडीच्या चित्रपटांचा ट्रेंड सध्या वाढत असून 2024 या एका वर्षातचं बॉलिवूडचे तीन हॉरर कॉमेडी चित्रपट रिलीज झाले आहेत. ज्याला लोकांनी सुद्धा खूप पसंती दिली. पहिले मुंज्याला प्रेक्षकांनी पसंती दिली. त्यानंतर स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. तर आता कार्तिक आर्यनचा भूल-भूलैया 3 याची सुद्धा प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकतता निर्माण झालेली आहे. जर तुम्हाला हॉरर कॉमेडी चित्रपट पाहायला आवडत असतील तर 'भूल-भुलैया 3' रिलीज होण्यापूर्वी बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटातील असे काही लोकप्रिय हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे जे तुम्ही नक्की पहिले पाहिजेत.
Oct 21, 2024, 06:52 PM ISTदाक्षिणात्य अभिनेत्रीची मराठी चित्रपटसृष्टीत एण्ट्री, शरद केळकरसोबत शेअर करणार स्क्रीन
समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या आगामी मराठी चित्रपटाची मागील काही दिवसांपासून चांगलीच चर्चा सुरु आहे. या चित्रपटात लोकप्रिय मराठमोळा अभिनेता शरद केळकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्यासोबत आता अभिनेत्रीच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री दिसणार आहे...
Oct 21, 2024, 06:49 PM ISTप्रसिद्ध अभिनेत्रीनं इस्लामसाठी सोडलं शोबिझ
Another Actress Left Industry: या लोकप्रिय अभिनेत्रीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला.
Oct 21, 2024, 06:25 PM ISTदोन्ही पत्नींनी ठेवला करवा चौथचा उपवास; पण 'या' कारणाने ट्रोल झाला अरमान मलिक
Armaan Malik Karwa Chauth 2024 With Wife Payel and Kritika Malik : अरमान मलिक आणि त्याच्या दोन्ही पत्नींसोबत करवा चौथ साजरा केल्यानं नेटकऱ्यांनी त्यांना केलं ट्रोल
Oct 21, 2024, 05:27 PM ISTनागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाच्या प्री-वेडिंगला सुरुवात; फोटो पाहताच नेटकरी म्हणाले, 'एका चांगल्या कुटुंबाला...'
Shobhita Dhulipala Naga Chaitanya Pre Wedding Function : शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्यच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमाला झाली सुरुवात... फोटो शेअर करत अभिनेत्रीनं दिली चाहत्यांना बातमी
Oct 21, 2024, 05:07 PM IST'मी काही खाल्लं तर...'; करवा चौथच्या दिवशी सोनाक्षीनं नवऱ्यावरच उगारला हात?
Sonakshi Sinha and Zaheer Iqbal First Karwa Chauth : सोनाक्षी सिन्हानं करवा चौथच्याच दिवशी नवरा झहीर इकबालवर उगारला हात
Oct 21, 2024, 03:28 PM ISTटाईमपास करण्यासाठी सुनीताला गर्लफ्रेंड बनवलं; नीलमचा उल्लेख करत गोविंदा म्हणाला, 'मी खूप मोठी किंमत...'
Govinda on Neelam Kothari : नीलमला भेटल्यानंतर गोविंदाला झाला विवाहित असण्याचा पश्चाताप! पत्नी सुनीताला सांगायचा नीलमसारखी हो
Oct 21, 2024, 01:47 PM ISTमी देखील सलमानसोबत शिकारीवर जायचे; दावा करत सोमी अली म्हणाली, 'बिष्णोई समाजाला हे...'
Somy Ali on Salman Khan : सोमी अलीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमानसोबत ती शिकारीवर जायची याविषयी सांगत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.
Oct 21, 2024, 12:58 PM ISTकृष्णाचे भजन गात होता विराट तर टाळ्या वाजवत दंग झाली अनुष्का; मुंबईमधील कार्यक्रमाचा Video पाहाच
Virat Kohali And Anushka Sharma Viral Video : न्यूझीलंडने भारतात येऊन टीम इंडिया विरुद्ध 36 वर्षांनी टेस्ट सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यानंतर विराट कोहली थेट मुंबईला रवाना झाला.
Oct 21, 2024, 12:57 PM ISTकरण जोहरनं धर्मा प्रोडक्शन विकलं? 1000 कोटींमध्ये झाला व्यवहार; कोणी मोजली इतकी गडगंज रक्कम?
Karan Johar's Dharma Productions : करण जोहरवर का आली धर्मा प्रोडक्शनची भागीदारी देण्याची वेळ?
Oct 21, 2024, 12:13 PM IST