entertainment news

रक्त गोठवणाऱ्या थंडीत सारा अली खान केदारनाथाच्या दर्शनाला; PHOTO पाहून होईल तिथं पोहोचण्याची इच्छा

Sara Ali Khan Visits Kedarnath : अभिनेता सैफ अली खान याची लेक, सारा अली खान ही त्यापैकीच एक. 

 

Oct 30, 2024, 09:29 AM IST

परफॉर्म करत असतानाच स्टेजवर आला चाहता, बाऊन्सर मारहाण करत असतानाही सोनू निगम गात राहिला, नेटकरी संतापले

Sonu Nigam : सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्ये जे काही झालं ते पाहून सगळ्यांना बसला धक्का... 

Oct 29, 2024, 07:33 PM IST

'I’m single by choice...', सई ताम्हणकरचा अनिश जोगसोबत ब्रेकअप

Sai Tamhankar Confirms Breakup : सई ताम्हणकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या ब्रेकअपच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत सांगितलं की 'हा निर्णय घेणं कठीण होतं'

Oct 29, 2024, 03:06 PM IST

कोणत्या घातक व्याधीनं त्रस्त होती इलियाना डिक्रूज? लक्षणं आणि उपाय आताच पाहून घ्या...

Body Dysmorphic Disorder : वेळीच ओळखा बॉडी डिस्मॉर्फिक डिसऑर्डरची लक्षणं आणि त्याचे उपाय... या व्याधीनं आपल्याला ग्रासलंय कसं ओळखाल? 

 

Oct 29, 2024, 03:00 PM IST

'हे' 7 मराठी सेलिब्रिटी जे स्वतःच्या नावापुढे आडनाव लावत नाहीत

 तुम्हाला मराठीतील 7 अशा सेलिब्रिटींची आडनाव सांगणार आहोत जे स्वतःच्या नावापुढे आडनाव लावत नाहीत. 

Oct 29, 2024, 02:58 PM IST

'अरे मी सिंगल आहे आता....'; चाहत्यानं मलायकाविषयी प्रश्न विचारताच अर्जुननं दिलं असं उत्तर

Arjun Kapoor Malaika Arora Breakup : अर्जुन कपूरनं मलायकासोबतचं ब्रेकअप केलं कन्फर्म... चाहत्यांन प्रश्न विचारताच अभिनेत्यानं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांना आश्चर्य

Oct 29, 2024, 12:33 PM IST

'हा' आहे बॉलीवूडचा सर्वात महागडा अभिनेता, एका मिनिटासाठी घेतो तब्बल 4 कोटी, सिनेमाची फी ऐकून तर हादरून जाल

Highest Paid Actor Of Bollywood : बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार अभिनेते अभिनेत्री आहेत जे एका सिनेमासाठी 100 ते 150 कोटी रुपये घेतात. पण असे काही स्टार्स आहेत जे सिनेमांमध्ये कॅमिओ करण्यासाठी पैसे घेत नाहीत किंवा अगदी थोड्या पैशांमध्ये सिनेमाच्या मेकर्ससाठी काम करतात. परंतु आज आपण बॉलिवूडच्या अशा एका सुपरस्टार अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत जो एका मिनिटाच्या सीनसाठी तब्बल 4 कोटी रुपये घेतो. तर 8 मिनिटांच्या रोलसाठी इतकी मोठी रक्कम आकारतो की तुम्हाला ऐकून धक्का बसेल. 

Oct 28, 2024, 04:37 PM IST

30 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार ‘करण अर्जुन’, सलमान खानने स्वतः केली घोषणा

Karan Arjun Bollywood Movie Re-Release Date: सलमान खान याने स्वतः सोशल मीडियावर याची घोषणा केली असून चित्रपटाचा टिझर सुद्धा शेअर केलाय. पुढील महिन्यात प्रेक्षकांना हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये पाहता येणार आहे. 

Oct 28, 2024, 03:13 PM IST

Photo : गर्लफ्रेंड सबासोबत Ex पत्नीच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला हृतिक रोशन!

Hrithik Roshan at Sussanne Khan's Birthday Party With Saba Azad : हृतिक रोशन आणि सबा पोहोचले सुझैन खानच्या बर्थडे पार्टीला, फोटो शेअर करत केला सुझैनच्या टोपन नावाचा खुलासा

Oct 27, 2024, 05:38 PM IST

एका चित्रपटासाठी 50 कोटी मानधन घेणाऱ्या अभिनेत्याचं मनोरंजनसृष्टीत अर्धशतक; एकेकाळी अमिताभ यांच्यापेक्षाही...

Actor takes 50 cr for one Movie : हा अभिनेता एका चित्रपटासाठी घेतो 50 कोटी... ठरला होता भारतातील सगळ्यात पहिला अभिनेता जो घ्यायचा 1 कोटी मानधन, बिग बींनाही टाकलंय मागे

Oct 27, 2024, 03:52 PM IST

चित्रपटाच्या सेटवर बेशुद्ध झाला होता रणवीर सिंग; भूमिकेसाठी उचलली जोखीम

Ranveer Singh : सीन परफेक्ट व्हावा आणि वेदना खऱ्या आहेत हे वाटवं यासाठी रणवीर सिंगनं केलं असं काही की इतकी मोठी जोखीम उचलल्यानंतर अभिनेत्याला करावं लागलं एअरलिफ्ट

Oct 27, 2024, 03:01 PM IST

'मला भीती वाटत होती की...', विद्यानं सांगितलं 'भूल भुलैया 2' नाकारण्यामागील खरं कारण

Vidya Balan Bhool Bhulaiyaa 2 : विद्या बालननं 'भूल भुलैया 2' ला का दिला नकार खुलासा करत म्हणाली मला 'या' गोष्टीची वाटत होती भिती

Oct 27, 2024, 01:18 PM IST

चक्क PM मोदींचा फोटो वापरुन KBC च्या नावाने फसवणूक! थेट CBI ने घेतली दखल

Fraud in the name of PM Modi for KBC 16 : ‘कौन बनेगा करोडपति 16’ च्या नावावरून केली फसवणूक, तर फसवणूकीसाठी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर 

Oct 27, 2024, 12:18 PM IST

'विमान अपघातात तुमच्या लेकीचं निधन झालं'; काजोलच्या आईला तो फोन कॉल आला अन्...

Kajol Fake Death News : काजोलनं कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये हा खुलासा केला आहे. 

Oct 27, 2024, 11:00 AM IST

CID Promo : मैत्रित आला दुरावा; ACP प्रद्युमन समोरच अभिजीतनं दयावर का झाडली गोळी?

CID Promo : जेव्हा Best Friend हे एकमेकांचे शत्रू होतात त्यानंतर काय होणार... याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

Oct 27, 2024, 10:13 AM IST