entertainment news

'आम्ही फक्त मुलांना जन्म देतो, लोक त्यांना...'; स्टारकिड्सविषयी सैफ अली खानचं मोठ वक्तव्य

Saif Ali Khan : सैफ अली खाननं पत्नी करीन कपूरसोबत नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत सैफनं स्टारकिड्सवर आणि त्यांच्या लोकप्रियतेवर वक्तव्य केलं आहे. 

Feb 8, 2024, 03:18 PM IST

'Ferrari विकली, बंगला सोडला...'; आमिरच्या भाच्यानं का केला इतका त्याग? पाहा आता कसा जगतोय

Imran Khan :  आमिर खानचा भाचा अभिनेता इमरान खान हा गेल्या अनेक दिवसांपासून अभिनय क्षेत्रापासून लांब असल्यानं तो आता काय करतोय कसं आयुष्य जगतोय याविषयी चर्चा रंगू लागली असताना आता त्यानंच याविषयी खुलासा केला आहे. 

Feb 8, 2024, 12:41 PM IST

मुलाचं पार्थिव मिळवण्यासाठी पोलिसांना द्यावी लागली लाच; सेलिब्रिटीने शेअर केला मन हेलावणारा अनुभव

मुलाचं पार्थीव मिळवण्यासाठी चक्क सेलिब्रिटीला द्यावी लागली होती पोलिसांना लाच, 'या' सेलिब्रिटीनं सांगितला धक्का दायक अनुभव

Feb 8, 2024, 10:52 AM IST

PHOTO : क्रिकेटर बनलेला अभिनेता! 75 मुलींना डेट केल्यानंतर 3 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी केलं लग्न

Entertainment : क्रिकेटर असलेला हा या फोटोमधील चिमुकला आज प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहे. अनेक मुलींना डेट केल्यानंतर त्याने 3 वर्ष मोठ्या अभिनेत्रीशी घाईघाई लग्न केलं. कारण ही अभिनेत्री लग्नापूर्वी आई होणार होती. 

Feb 6, 2024, 09:36 AM IST

अक्षय कुमारला पुन्हा महादेवाच्या अवतारात पाहून चाहते खुश म्हणाले, 'हे गाणं ऐकून मला...'

Akshay Kumar singing debut : अभिनयानंतर आता अक्षय कुमारचं संगीत क्षेत्रात पदार्पण... महादेवाच्या रुपात पाहून नेटकरी आनंदात

Feb 5, 2024, 07:18 PM IST

...तर यानंतरच सुरू झाला ऐश्वर्या, जया बच्चन यांचा सासू सुनेचा वाद? अभिषेकही होता नाराज

Jaya Bachchan - Aishwarya Rai : जया बच्चन यांनी खरंच केली होती की ऐश्वर्या आणि रणबीर कपूरच्या इंटिमेट सीनवर नाराजी व्यक्त? 

Feb 5, 2024, 07:05 PM IST

'या' दाक्षिणात्य कलाकारांचं आहे मुंबईत आलिशान घर! कोट्यावधींची आहे किंमत

आजकाल बॉलिवूड कलाकारांप्रमाणे दाक्षिणात्य कलाकारांची देखील क्रेझ वाढली आहे. आता दाक्षिणात्य कलाकार हे बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसतात तर अनेक बॉलिवूड कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळताना दिसतात. सतत येणं जाणं त्यामुळे आता अनेकांनी मुंबईतच घरं घेतली आहे. त्याविषयी जाणून घेऊया. 

Feb 5, 2024, 03:19 PM IST

फुकटात लेहंगा मागणारी अभिनेत्री आता लग्नाआधीच करतेय डोहाळे जेवणाची तयारी?

Surbhi Chandna : सुरभि चंदना काही दिवसांपूर्वी स्वत: च्या लग्नासाठी डिझायनरकडून फुकटात कपडे मागितल्याच्या कारणामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर आता तिनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून तिनं लग्न आधीच डोहाळे जेवणाची तयारी सुरु केल्याचे म्हटले जाते. 

Feb 5, 2024, 02:37 PM IST

सलमान खान होता अभिषेक आणि ऐश्वर्या रायचा प्रेमदूत? जुना व्हिडीओ होतोय Viral

Salman Khan united Abhishek Bachchan and Aishwarya Rai : खरंच, सलमान खान झाला होता अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात प्रेमदूत

Feb 5, 2024, 12:56 PM IST

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शाहिद कपूर शोभून दिसेल? Big Budget चित्रपटाची तयारी सुरु

Shahid Kapoor Upcoming Movie: शाहिद कपूर लवकरच दिसणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत... असेल बिग बजेट चित्रपट...

Feb 5, 2024, 12:11 PM IST

कधी कपडे घेण्यासाठी नव्हते पैसे, आज 208 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे 'हा' मुलगा; मिस वर्ल्ड आहे त्याची पत्नी

This Boy did not had money to buy clothes, married to Miss World : कधी कपडे घेण्यासाठी नव्हते पैसे, आज इतक्या कोटींच्या संपत्तीचा आहे मालक

Feb 5, 2024, 10:44 AM IST

'कोणीतरी मागून मला...', वयाच्या 14 व्या वर्षी भूमि पेडनेकरवर झाला शारीरिक अत्याचाराची शिकार

Bhumi Pednekar faced sexual assault : भूमि पेडनेकरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वयाच्या 14 व्या वर्षी तिच्यावर झालेल्या शारिरीक अत्याचाराविषयी सांगितलं आहे.

Feb 4, 2024, 12:54 PM IST

'आता माझ्यात ताकद नाही...', काम मिळत नसल्यानं 'बागबान' मधील अभिनेत्यानं व्यक्त केली खंत

Nassir Khan : नासिर खाननं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत कास्टिंग दिग्दर्शकांकडे केली कामा देण्याची विनंती. 

Feb 4, 2024, 12:18 PM IST

चालू रीलमध्ये जिनिलियानं रितेशला मारलं!

Genelia Riteish Deshmukh : जिनिलियानं चालू रीलमध्ये रितेशला मारलं! व्हिडीओ शेअर करत म्हणाली 'आपण...'

Feb 4, 2024, 10:50 AM IST

माझ्या नवऱ्याची बायको: जिच्यासाठी अनवाणी सिद्धीविनायक दर्शन घेतले, तीच सवत होईल वाटलं नव्हतं!

Mona Kapoor Birthday :  मोना कपूर यांचा आज स्मृतीदिन आहे. मोना कपूर या बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नी आणि अर्जुन कपूरची आई आहे. 

Feb 3, 2024, 08:00 AM IST