entertainment news

नवाजुद्दीन सिद्दीकीनं मुलाखत सुरु असतानाच केली तोडफोड; काठी उचलली आणि...

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीनं नुकतीच एक मुलाखत देत असताना त्याच्याच घरी तोडफोड केली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Jan 29, 2024, 01:03 PM IST

हृतिक रोशनच्या 'फायटर'नं बॉक्स ऑफिसवर केला 100 कोटींचा गल्ला

Hrithik Roshan Fighter 100 cr Box Office Collection : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणच्च्या 'फायटर' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली 100 कोटींची कमाई. 

Jan 29, 2024, 11:54 AM IST

ट्रॉफी जिंकली पण इज्जत गमावली! Bigg Boss 17 विजेता मुनव्वर फारुकी म्हणाला...

Munawar Faruqui on winning Bigg Boss 17 : मुनव्वर फारुकीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शो जिंकण्यावर आणि त्यानंतर आता पुढच्या आयुष्याविषयी बोलला आहे. 

Jan 29, 2024, 10:36 AM IST

बिग बॉस फेम मुनावर फारुकी प्रत्येक महिन्याला किती कमावतो, माहितीय का?

Munawar Faruqui Net Worth: आपल्या कविता, विनोद आणि प्रामाणिकपणाने त्यांने स्वत:चा चाहता वर्ग निर्माण केला आहे. मुनावरच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी अनेकांना माहिती नसतील.

Jan 28, 2024, 06:45 PM IST

'त्या काकांचा हात माझ्या तोंडावर होता आणि...', 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीचा वयाच्या 9 व्या वर्षी झाला विनयभंग

Bigg Boss 17 :  'बिग बॉस 17' मध्ये दिसलेल्या अभिनेत्रीचा वयाच्या 9 व्या वर्षी झाला विनयभंग, खुलासा करत सांगितलं संपूर्ण प्रकरण...

Jan 28, 2024, 06:05 PM IST

'या' एका चुकीमुळे हृतिकच्या 'फायटर'चे 60 ते 80 कोटींचं नुकसान!

Hrithik Roshan Fighter : हृतिक रोशनचा फायटर हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील एका चुकीमुळे निर्मात्यांना बसणार 60 ते 80 कोटींचा फटका. 

Jan 28, 2024, 05:32 PM IST

किसिंग सीनवरून प्रश्न विचारताच संतप्त हृतिक रोशन म्हणाला, 'स्टेजवर ये मी तुला...'

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या करिअरमध्ये अनेक रोमॅन्टिक चित्रपट केले आहेत. त्या चित्रपटांमधील कोणती ना कोणती अशी गोष्ट ही नेहमीच चर्चेत राहते. त्यापैकी एक सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ती म्हणजे 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जिंदगी न मिलेगी दोबारा' या चित्रपटातील किसिंग सीन. 

Jan 28, 2024, 04:49 PM IST

सुंदर दिसण्यासाठी IV ड्रिप लावते जान्हवी कपूर?

Janhvi Kapoor :  जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यात जान्हवीनं आयव्ही ड्रिप लावल्याचे पाहायला मिळते. 

Jan 28, 2024, 04:39 PM IST

'आमदनी अठन्नी और खर्चा रुपैया' नंतर गायब झालेला 'हा' अभिनेता; 23 वर्षांनंतर आता दिसतो असा

Aamdani Atthanni Kharcha Rupaiya : 'आमदनी अठन्नी खर्चा रुपैया' या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेला अभिनेत्याला आता 23 वर्षांनंतर ओळखणं झालं कठीण

Jan 28, 2024, 03:28 PM IST

'हे म्हणणं योग्य नाही की ते आमच्यापेक्षा...', बॉलिवूड वर्सेस साऊथवर अमिताभ बच्चन यांचं वक्तव्य; बिग बींनी सांगितलं चित्रपटसृष्टीचं सत्य

Amitabh Bachchan on Bollywood VS South : अमिताभ बच्चन यांनी पुण्यातील सिंबॉयसिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटांवर पहिल्यांदा वक्तव्य केलं आहे. 

Jan 28, 2024, 01:25 PM IST

काम मिळालं नाही तर काय करणार? नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतोय, 'घर किंवा बूट विकून...'

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या कामावर आणि काम मिळालं नाही तर काय करणार याविषयी सांगितलं आहे. 

Jan 28, 2024, 12:49 PM IST

आधी बॉबीकडे सेल्फीसाठी विनंती, नंतर थेट केलं KISS; चाहतीचं ते कृत्य पाहताच नेटकरी संतप्त

Bobby Deol's fan kissed him :  बॉबी देओलच्या चाहतीनं आधी केली सेल्फी काढण्याची विनंती, नंतर थेट केलं त्याला Kiss व्हिडीओ पाहताच नेटकरी संतप्त

Jan 28, 2024, 11:55 AM IST

VIDEO : '...मग काय होतं, ते मी भोगलंय'; केक कट करण्याआधी श्रेयस तळपदेनं केली अशी प्रार्थना

Shreyas Talpade :  श्रेयस तळपदेनं पापाराझी आणि चाहत्यांसोबत साजरा केला वाढदिवस, केक कट करण्याआधी देवाकडे प्रार्थना मागत म्हणाला...

Jan 28, 2024, 11:19 AM IST

VIDEO : निक जोनसनं 'मान मेरी जान...' गाणं गाताच 'जीजू जीजू' ओरडे लागले चाहते!

Nick, Joe, Kevin Jonas Brothers Performance In Mumbai : 'द जोनस ब्रदर्स' चा भारतात पहिलाच इव्हेंट... चाहत्यांना सरप्राईज देत निक जोनसनं गायलं 'मान मेरी जान...' गाणं. 

Jan 28, 2024, 10:39 AM IST

विकीचा इन्फ्लुएन्सरसोबत फोटो पाहताच अंकिताचे चाहते संतप्त! म्हणाले, 'तिला ज्याची भीती...'

Vicky Jain trolled : विकी जैनचा सोशल मीडिया इन्फ्लूएंसरसोबतचा तो फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. 

Jan 27, 2024, 06:05 PM IST