‘छत्रपती संभाजी’ चित्रपटात 'हा' बॉलिवूड अभिनेता साकारणार औरंगजेबाची भूमिका
Chhatrapati Sambhaji : छत्रपती संभाजी या चित्रपटातील एक-एक कलारांची नावं समोर आली आहेत.
Jan 27, 2024, 04:37 PM ISTघटस्फोटाच्या 4 वर्षांनंतर अभिनेता पुन्हा EX पत्नीच्या प्रेमात
अभिनेता गुलशन देवैया हा त्याच्या चित्रपट आणि वेब सीरिजसाठी ओळखला जातो. त्यांच्या दमदार अभिनयानं त्यानं सगळ्यांची मने जिंकली. 2020 मध्ये गुलशन त्याच्या पहिल्या पत्नीपासून विभक्त झाला होता. मात्र, आता तो पुन्हा एकदा त्याच्या पत्नीच्या प्रेमात आहे.
Jan 27, 2024, 04:10 PM ISTबॉबी देओल आणि शम्मी कपूर यांचं खास कनेक्शन तुम्हाला माहितीये का?
बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलचा आज 55 वा वाढदिवस आहे. बॉबीनं 1977 मध्ये बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. आजवर बॉबीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यातील अनेक चित्रपट हे हिट ठरले, तर काही चित्रपटांनंमध्ये त्यानं अपयशाचा सामना केला. बॉबीचा नुकताच 'ॲनिमल' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटानं 900 कोटींची कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले. तर दुसरीकडे बॉबीच्या अभिनयाची सगळीकडे स्तुती होत आहे. बॉबीचं चित्रपटसृष्टीतील करिअर झालं पण कधीकाळी बॉबीचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत होते. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
Jan 27, 2024, 03:36 PM ISTऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सलमानचा जुना व्हिडीओ व्हायरल! म्हणाला होता 'अभिषेक हा...'
Salman Khan's old video : गेल्या अनेक दिवसांपासून एकीकडे ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची चर्चा सुरु असताना. आता दुसरीकडे सलमान खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यात तो त्याच्या एक्सच्या लग्नावर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.
Jan 27, 2024, 02:21 PM ISTकंगना रणौतच्या 'इमर्जन्सी'मध्ये दिसणार शिमला करार!
Kangana Ranaut : कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात पाहायला मिळणार जुलै 1972 चा शिमला करार.
Jan 27, 2024, 01:25 PM IST...जेव्हा बॉबी देओलवर सासऱ्यांची 300 कोटींची संपत्ती हडपण्याचा आरोप झाला, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं?
Bobby Deol : बॉबी देओलची पत्नी तान्या ही एक फॅशन डिझायनर आहे. तर तिचे वडील हे व्यावसायिक आणि करोडपती बॅंकर होते. त्यांची 300 कोटींची प्रॉपर्टी हडपण्याचा आरोप बॉबीवर करण्यात आला होता.
Jan 27, 2024, 01:02 PM IST'गांजा घेतल्यानंतर मला चांगलं वाटतं'; नवाजुद्दीन सिद्दीकीचा व्यसनाविषयी खुलासा, 'स्वानंद किरकिरेनं मला एकदा...'
Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या व्यसनाविषयी सांगितलं आहे.
Jan 27, 2024, 12:03 PM ISTAgastya Nanda Video : अगस्त्य नंदाने प्रजासत्ताक दिनाच्या दिल्या हटके शुभेच्छा, चाहत्यांना आठवले अमिताभ बच्चन!
Agastya Nanda playing National Anthem : अगस्त्यने नुकतंच इंस्टाग्रामवर पदार्पण केलं आहे आणि आज प्रजासत्ताक दिनी त्याने आपलं आणखी एक कौशल्य दाखवलं. त्यामुळे सर्वांना बिग बी यांचीच (Amitabh Bachchan) आठवण आलीये.
Jan 26, 2024, 07:21 PM ISTअरबाज खानचा लेक आणि रवीना टंडनची मुलगी रिलेशनशिपमध्ये? एकत्र फिरतानाचा व्हिडीओ समोर
सध्या राशा थंडानी आणि अरहान खानचा एकत्र फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे ते रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.
Jan 26, 2024, 07:08 PM ISTअभिषेक बच्चननंतर श्वेता बच्चनची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत! कुटुंबात नेमकं चाललंय तरी काय?
Shweta Bachchan's post : श्वेता बच्चननं सोशल मीडियावर केलेली पोस्ट ही चांगलीच चर्चेत आहे. तिच्या पोस्टमुळे कुटुंबात नेमकं चाललंय तरी काय? अशा चर्चा सुरु झाल्या.
Jan 26, 2024, 05:02 PM ISTअयोध्येवरून परतलेल्या आयुष्मान खुरानानं गायलं 'दिल दिल पाकिस्तान' गाणं?
Ayushmann Khurrana Dil Dil Pakistan song : आयुष्मान खुरानानं गायलं 'दिल दिल पाकिस्तान' हे गाणं? व्हायरल व्हिडीओमुळे सुरु झाली एकच चर्चा, तर दुसरीकडे व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे.
Jan 26, 2024, 03:03 PM IST'अपयशी होण्याची भीती...', घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चनची बोलकी पोस्ट
Abhishek Bachchan Crptic post : अभिषेक बच्चननं घटस्फोटाच्या चर्चा सुरु असताना दुसरीकडे सोशल मीडियावर एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
Jan 26, 2024, 12:27 PM ISTज्येष्ठ संगीतकार इलैयाराजा यांच्या लेकीचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन
Ilayaraja Daughter Death: लोकप्रिय जेष्ठ संगीतकार इलैयाराजा यांची लेक आणि प्लेबॅक सिंगर भवतारिनी यांचे वयाच्या 47 व्या वर्षी निधन.
Jan 26, 2024, 10:44 AM ISTते जटायू...; राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे दिवशी कंगनाला दिसले दोन दिव्य पक्षी, म्हणाली...
Kangana Ranaut: कंगना रणौत हिने राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान घडलेला एक प्रसंग शेअर केला आहे. इन्स्टाग्रामवर तिने हा सर्व प्रसंग शेअर केला आहे.
Jan 26, 2024, 10:01 AM IST1 लाखाचा हार अन्... करणच्या गिफ्ट हॅम्परमध्ये असतात इतक्या महागड्या गोष्टी
Koffee With Karan 8 Gift Hamper : 'कॉफी विथ करण 8 ' मध्ये येणाऱ्या सेलिब्रिटींना भेट म्हणून काय मिळालं माहितीये? एकदा पहाच
Jan 25, 2024, 07:20 PM IST