entertainment news

मालिका लोकप्रिय होत असतानाच प्रसिद्ध अभिनेत्रीला कर्करोग, मध्येच सोडला शो!

Actress Quits Show  Due to Cancer : या अभिनेत्रीला कॅन्सरमुळे सोडावी लागली लोकप्रिय मालिका, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केला खुलासा.

Feb 1, 2024, 01:00 PM IST

जेव्हा नशेत तर्र्रर जॅकी श्रॉफ तब्बूच्या जवळ आला..., त्यानंतर कधीच दिसली नाही त्यांची जोडी

Jackie Shroff Tabu : जॅकी श्रॉफ आणि तब्बू यांची जोडी कधी मोठ्या पडद्यावर का नाही दिसली? अखेर सगळ्या चाहत्यांच्या प्रश्नाचं कारण आलं समोर...

Feb 1, 2024, 11:50 AM IST

अनुष्का शर्माचं फिटनेस सिक्रेट!

ला फिट कसं ठेवते हे जाणून घेऊया. 

Jan 31, 2024, 07:38 PM IST

भन्साळींच्या 'लव्ह अँड वॉर' साठी रणबीर कपूरने कोणत्या अटी ठेवल्यात?

Ranbir Kapoor Love And War Terms Conditions : लव्ह अँड वॉर चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. 

Jan 31, 2024, 06:42 PM IST

एका सीननंतर नॅशनल क्रश बनलेली तृप्ती डिमरी लग्न करतेय? तिनंच सांगितलं पती कसा हवा!

Tripti Dimri Wedding Plan : तृप्ती डिमरी सध्या एकीकडे तिच्या चित्रपटामुळे चर्चेत असताना दुसरीकडे तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. आता तृप्तीनं तिच्या लग्नाविषयी आणि होणाऱ्या नवऱ्याविषयी वक्तव्य केलं आहे. 

Jan 31, 2024, 06:21 PM IST

ना ऐश्वर्या, ना कतरिना सलमान खाननं 'या' अभिनेत्रीला मानलेलं लग्नासाठी परफेक्ट बायको!

Salman Khan : सलमान खाननं एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला बायको म्हणून कोणती अभिनेत्री योग्य वाटते. 

Jan 31, 2024, 04:29 PM IST

सलमान खानच्या नावाने कास्टिंग स्कॅम! भाईजानच्या प्रॉडक्शन हाउसला करावं लागलं आवाहन

Salman Khan Production :  सलमान खान आणि त्याच्या प्रोडक्शन कंपनीच्या नावावर सुरु झाला नवा स्कॅम, अखेर त्याच्या टीमला समोर येऊन करावं लागलं आवाहन

Jan 31, 2024, 03:45 PM IST

तस्कराला डेट करायची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री! धमकी देत म्हणाला- ‘तुझ्या मुलीचे पाय सूटकेसमध्ये…’

Smriti Khanna : स्मृती खन्नानं तिच्या Vlog मध्ये या सगळ्या गोष्टींचा खुलासा केला आहे की पहिला पती हा स्मगलर होता तर एक्सनं तिच्या आईला दिली होती धमकी. 

Jan 31, 2024, 01:55 PM IST

अंकिता लोखंडेचा पतिसमोर दुसऱ्या व्यक्तीसोबत कोजी डान्स, VIDEO पाहताच नेटकऱ्यांना आली सासुबाईंची आठवण

Ankita Lokhande Cozy Dance With Naved : अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसमोर दुसऱ्या व्यक्तीसोबत केला कोझी डान्स, व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Jan 31, 2024, 12:12 PM IST

'सालार' च्या यशानंतर प्रभासनं घेतला अभिनयातून ब्रेक! काय आहे कारण?

Prabhas Takes Break after Salaar Success :  'सालार'च्या यशानंतर प्रभासनं घेतला अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय! नक्की काय आहे त्या मागचं कारण जाणून घ्या

Jan 31, 2024, 11:08 AM IST

Feb 2024 OTT Release :'अवतार: द लास्ट एयर बेंडर' ते 'द मार्वल्स' 'हे' चित्रपट आणि सीरिज होणार प्रदर्शित

उद्यापासून फेब्रुवारी महिना सुरु होणार आहे. अशात ओटीटीवर पुढच्या महिन्यात तुम्हाला कोणते चित्रपट पाहायला मिळणार आहेत. ते जाणून घेऊया. फक्त रोमॅन्टिक नाही तर सस्पेंस थ्रिलर आणि क्राइम अशा वेगवेगळ्या धाटनीचे चित्रपट पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा आर्याच्या रुपात ओटीटीवर येणार आहे. त्याशिवाय भूमि पेडनेकरचा चित्रपट देखील आपल्या सगळ्यांना ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणते चित्रपट ओटीटीवर येणार आहेत.  

Jan 31, 2024, 10:29 AM IST

श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार ‘मित्राची गोष्ट’ आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ नाटकांचे प्रयोग

विजय तेंडुलकर लिखित ‘मित्राची गोष्ट’ आणि अभिराम भडकमकर लिखित ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या दोन नाटकाचे प्रयोग आता श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार आहेत. 

Jan 29, 2024, 05:57 PM IST

'हा कोणाचं ऐकत नाही, ऐकलं असतं तर...', अरबाजच्या लग्नावर पहिल्यांदाच बोलला सलमान

Salman Khan on Arbaaz Khan's wedding : सलमान खाननं पहिल्यांदाच अरबाज खानच्या दुसऱ्या लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Jan 29, 2024, 05:13 PM IST

चारचौघात आई म्हटलं की चिडायची, स्वतःच्या मुलीला मारून टाकलं; आता सीरिज येतेय!

The Indrani Mukherjea Story Buried Truth : शीना बोरा मर्डर केस प्रकरणावर आधारीत द इंद्राणी मुखर्जी ही डॉक्यु सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Jan 29, 2024, 04:18 PM IST

'आमची अब्रू जाईल अशा शोमध्ये परत जाणार नाहीस... सासूबाई असं म्हणताच अंकितानं दिलं सडेतोड उत्तर

'बिग बॉस 17' च्या ग्रॅंड फिनालेमध्ये अंकिता लोखंडेला पाठिंबा देण्यासाठी तिच्या सासुनं देखील हजेरी लावली होती. मात्र, त्यांनी अंकिताला खडेबोल सुनावण्यास सुरुवात केली. 

Jan 29, 2024, 03:14 PM IST