entertainment news

'फक्त शाहरुख आणि सेक्स...', 'त्या' वक्तव्यामुळे राज कुंद्रा ट्रोल

Raj Kundra talked about Shah Rukh Khan : राज कुंद्रानं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानचा उल्लेख केल्यानं त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. 

Oct 19, 2023, 02:55 PM IST

'हास्यजत्रे'नंतर विशाखाचा शार्प शूटर अवतार!

Vishakha Subhedar Ekda Yeun Tr Bagha : विशाखा सुभेदारचा हा नवा आणि हटके लूक तुम्ही पाहिलात का? सध्या होतेय त्याचीच चर्चा

Oct 19, 2023, 12:57 PM IST

ना बोलता येत होतं ना चालता येत होतं, डोळ्यांची उघडझापही थांबली अन्...; 'बिग बी'ना झालेला गंभीर आजार

KBC 15 Amitabh Bachcahn :  अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात हा खुलासा केला आहे. 

Oct 19, 2023, 11:56 AM IST

फी ऐकून डोळे गरगरतील; या शाळेत शिकतात बॉलिवुड स्टारची मुलं

फी ऐकून डोळे गरगरतील; या शाळेत शिकतात बॉलिवुड स्टारची मुलं

Oct 18, 2023, 09:56 PM IST

समांथासोबत का केला नाही एकही चित्रपट? अखेर प्रभासनं केला खुलासा

दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हा मोस्ट इलिजिबल बॅचलर आहे. प्रभासनं आजवर अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. त्यात अनेक टॉपच्या अभिनेत्रींची नावे आहेत. त्यात अनुष्का शेट्टी, नयनतारा, तमन्ना भाटिया आणि त्रिशा या अभिनेत्रींची नावे आहेत. पण त्यानं आजवर समांथा रुथ प्रभूसोबत काम केलं नाही. समांथा ही देखील दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील टॉपची अभिनेत्री आहे. पण त्यानं आजवर तिच्यासोबत काम का केलं नाही याचं कारण त्यानं सांगितलं आहे. 

Oct 18, 2023, 05:38 PM IST

मराठी 'पुष्पा' होतोय व्हायरल, कोण आहे हा?

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. फक्त हा चित्रपट नाही तर चित्रपटातील त्याची भूमिका आणि त्याच्या लूक्सची चर्चा आजही होते. पुष्पाची ती स्टाईल आजही अनेक लोक फॉलो करताना दिसतात. त्याची स्टाईल कॉपी करत त्याच्यासारखं दिसण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. पण त्याच्या सारखं दिसण्यात ते अपयशी ठरले. मात्र, आता एक मराठी अभिनेता आहे जो हुबेहुब अल्लु अर्जुनच्या 'पुष्पा' या भूमिकेसारखा दिसत आहे. 

Oct 18, 2023, 04:46 PM IST

55 वर्षीय मोलकरीणच्या प्रेमात पडले होते 14 वर्षांचे ओम पुरी, शारीरिक संबंध बनवले; पत्नीनं केला होता मोठा खुलासा

Om Puri's First Love was 55 year old made :  ओम पुरी यांचा आज जन्म दिवस आहे. त्यांच्या विषयी काही खास गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातं त्यांच पहिलं प्रेम देखील आहे. 

Oct 18, 2023, 03:35 PM IST

इस्रायल-हमास युद्धात उतरणार नुसरत भरुचासोबत काम करणारा 'हा' अभिनेता

Nushrat Bharucha Israeli Hamas war : नुसरत भरुचासोबत काम केलेल्या 'या' अभिनेत्यानं घेतला मोठा निर्णय! इस्रायल-हमास युद्धात उतरणार

Oct 18, 2023, 02:28 PM IST

Sing and Drive मुळे ट्रोल झालेल्या मुग्धा-प्रथमेशचा कारमधील आणखी एक Video Viral

Mugdha Vaishampayan and Prathamesh Laghate Shares Video after Trolling : मुग्धा आणि प्रथमेशला ड्राईव्ह करण्यावरून आधी ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी आता गाडीतला एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

Oct 18, 2023, 02:01 PM IST

वयाच्या 43 व्या वर्षी प्रभास चढणार बोहल्यावर, अखेर कुटुंबीयांनीच सांगितलं...

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता प्रभास हा मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. त्याच्या लाखो चाहत्या आहेत. त्यात अनेकांनी प्रभासशी लग्न करण्याचे स्वप्न पाहिले आहे. तर दुसरीकडे त्याच्या लग्नाच्या चर्चा या नेहमीच सुरु असतात. दरम्यान, आता प्रभासच्या लग्नाची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली असून त्याच्या काकूनं यावर वक्तव्य केलं आहे. 

Oct 18, 2023, 12:29 PM IST

रिअॅलिटी शोमध्ये अंकिता- विकीच्या नात्यात दुरावा! चारचौघात पाहा एकमेकांशी कसं वागतायत

Bigg Boss 17 Ankita Lokhande and Vicky Jain : 'बिग बॉस 17' या कार्यक्रमात अंकिता लोखंडेनं पती विकी जैनसोबत हजेरी लावली आहे. या कार्यक्रमात त्या दोघांमध्ये दुरावा येतोय अशी चर्चा सुरु झाली आहे. 

Oct 18, 2023, 11:38 AM IST

लग्नातील साडीच पुन्हा का नेसली? राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या आलियानं दिलेलं कारण तुम्हालाही आवडेल

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला काल 17 ऑक्टोबर रोजी 69 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात अनेक कलाकारांना अभिनय क्षेत्रात केलेल्या त्यांच्या कारकिर्दीसाठी पुरस्कारीत करण्यात आलं आहे. यावेळी सगळ्यांचे लक्ष हे आलियाच्या साडीनं वेधले आहे. आलियानं तिच्या लग्नातील साडी नेसली होती. आता तिनं त्याचे कारण सांगितले आहे. 

Oct 18, 2023, 10:43 AM IST

झी मराठी कलाकारांचा नवरात्री उत्सव!

Navratri 2023 Marathi Serial : झी मराठी कलाकारांचा नवरात्री उत्सव कसा आहे तुम्हाला माहितीये एकदा बघाच...

Oct 16, 2023, 06:42 PM IST

श्रेया घोषाल, सुनिधि चौहान नाही तर 'ही' आहे सगळ्यात श्रीमंत गायिका

बॉलिवूडमध्ये अनेक प्ले बॅक सिंगर आहेत. आशा भोसले या गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यात लोकप्रिय गायिकांमध्ये श्रेया घोषाल, सुनिधी चौहानसारखा गायिकांची नावे आहेत. फक्त त्यांना लोकप्रियताच मिळाली नाही तर त्यासोबत त्यांनी खूप पैसा देखील मिळाला आहे. पण तुम्हाला माहितीये का ही या नावाजलेल्या आणि लोकप्रिय गायिका असल्या तरी देखील त्या सगळ्यात श्रीमंत गायिका नाहीत. एक गायिका आहे जी सगळ्यात श्रीमंत असून ती करोडपती नाही तर अरबपती आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ती गायिका.

Oct 16, 2023, 06:26 PM IST

DDLJ मध्ये राजनं जादूनं शोधली सिमरनची ब्रा? चाहत्यानं स्लो मोशनमध्ये ओळखली चूक

DDLJ Shah Rukh Khan and Kajol's Bra Scene : 'दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे' या चित्रपटातील राज आणि सिमरनमध्ये दाखवण्यात आलेल्या त्या ब्रा च्या सीनमधील नेटकऱ्यानं शोधून काढली चूक. 

Oct 16, 2023, 05:53 PM IST