entertainment news

Kolkata Rape Case : नव्या गाण्यामधून अरिजीतने पीडितेसाठी मागितला न्याय; एकदा ऐकाच!

Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणात अरिजीत सिंगनं पीडितेसाठी गाण्यातून मागितला न्याय...

Aug 29, 2024, 04:23 PM IST

पहिल्या बाळाच्या जन्मानंतर 119 कोटींच्या आलिशान घरात शिफ्ट होणार दीपिका-रणवीर! झाले SRK चे शेजारी

Deepika and Ranveer Will Shift To This Home : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बाळाच्या जन्मानंतर या नव्या घरात होणार शिफ्ट...

Aug 29, 2024, 02:21 PM IST

'अविवाहीत मुली आई-वडिलांवर ओझं...'; KBC मधील स्पर्धकाचं बोलणं ऐकताच अमिताभ म्हणाले 'मुली तर...'

Amitabh Bachchan on Unmarried Women Being Burden to Family : अविवाहीत मुली या आई-वडिलांवर ओझं असल्याच्या स्पर्धकाचं बोलणं ऐकताच म्हणाले...

Aug 29, 2024, 01:16 PM IST

हस्तर पुन्हा येतोय! सोहम शाहने दिले Tumbbad 2 चे संकेत, सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Tumbbad 2 :  'तुंबाड' मधील हस्तरची पुन्हा एन्ट्री...  सोहम शाहनं केलेल्या पोस्टमुळे एकच चर्चा

Aug 29, 2024, 12:19 PM IST

एव्हरग्रीन नागार्जुनची पहिली पत्नी कोण? संपत्तीपासून कुटुंबापर्यंत, राजेशाही आयुष्य जगतोय साऊथ सुपरस्टार

Nagarjuna Akkineni's First Wife to Family and Net Worth : एव्हरग्रीन असलेल्या नागार्जुनच्या पहिल्या पत्नीविषयी तुम्हाला माहितीये का? 

Aug 29, 2024, 11:43 AM IST

'वडिलांच्या ज्या हातांनी माझा सांभाळ करायला हवा होता त्यांनीच छळ केला', अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

Khushbu Sundar : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू सुंदरनं नुकत्याच वडिलांकडून झालेल्या छळा विषयी वक्तव्य केलं आहे. 

Aug 29, 2024, 10:47 AM IST

सलमानला सोफ्यावरून उठायला होई ना; VIDEO पाहताच चाहत्यांनी व्यक्त केली चिंता म्हणाले...

Salman Khan Viral Video : सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

Aug 29, 2024, 09:43 AM IST

'बायकोसमोर कायम हार मानायलाच हवी'; असं का म्हणाले अमिताभ? जया बच्चन आहेत याचं कारण?

Amitabh Bachchan Jaya Bachchan : अमिताभ बच्चन का म्हणाले नेहमीच पत्नीचं ऐकायचं जया बच्चन आहेत का कारण?

Aug 28, 2024, 08:04 PM IST

KBC 16 मध्ये रिक्षाचालकाने जिंकले 12.5 ला; 25 लाखांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही, तुम्हाला जमेल का?

Kaun Banega Crorepati 2024 : 'कौन बनेगा करोडपती 2024' मध्ये महात्मा गांधी यांच्या संबंधीत प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता का? 

Aug 28, 2024, 04:52 PM IST

लग्नाआधी नवऱ्याचं वजन वाढलं म्हणून वर्षा उसगावकर यांनी...; तेव्हा जे घडलं ते अनपेक्षितच

Varsha Usgaonkar : वर्षा उसगांवकर यांनी कार्यक्रमातच केला मोठा खुलासा...

Aug 28, 2024, 03:44 PM IST

बंगला विकून खरेदी केलं ऑफिस? कंगना राणौतला या डीलमधून किती कोटींचा फायदा झाला? आकडा पाहाच

Kangana Ranut Buys Office by Selling Home : कंगना रणौतनं बंगला विकून खरेदी केलं ऑफिस? नक्की या डीलमधून किती फायदा होणार माहितीये? 

Aug 28, 2024, 12:58 PM IST

‘वीर मुरारबाजी' चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणाऱ्या 'या' अभिनेत्याला ओळखलं का?

Veer Murarbaji Movie : ‘वीर मुरारबाजी' या चित्रपटात छत्रपती  शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणारा 'हा' अभिनेता कोण? 

Aug 28, 2024, 12:15 PM IST

तुरूंगात कॉफीचा आनंद घेत सिगारेटचे झुरके घेणाऱ्या अभिनेत्याचा फोटो समोर आल्यानंतर मोठा निर्णय; आता...

Actor Got VIP Treatment In Prison : अभिनेत्याला तुरुंगात मिळाली VIP ट्रिटमेंट कॉफीचा आनंद ते सिगारेटचे झुरके... फोटो समोर येताच मोठा निर्णय

Aug 28, 2024, 10:20 AM IST

तब्बल 20 वर्षे दुसऱ्याच्याच बायकोला आपली पत्नी समजून संसार करत होता 'हा' अभिनेता; बड्या कलाकारांच्याही आधी मिळायची चित्रपटांची ऑफर

Entertainment News : 90 च्या दशकातील हा अभिनेता मुख्य अभिनेतापेक्षा प्रसिद्ध होता. अभिनेताचा कधी मित्र, कधी भाऊ अगदी काही चित्रपटात तर नकारात्मक भूमिकेतूनही चाहत्यांना हृदयावर त्याने छाप पाडली. पण वैयक्तिक आयुष्यातील ते सत्य जेव्हा 20 वर्षांनी कळलं त्याचा आयुष्यात खळबळ माजली. 

Aug 28, 2024, 09:25 AM IST