entertainment news

कंगना रणौतच्या मागे दिसणाऱ्या 'त्या' बिचाऱ्या मुलीवर हात उचलणं चुकीचं नाही? अभिनेत्यानंच उपस्थित केला प्रश्न

Kangana Ranaut : कंगना रणौतला कानशिलात लगावल्या प्रकरणात तिच्या मागे असलेल्या महिलेवर हात उचलणं योग्य आहे का? अभिनेत्यानं विचारला प्रश्न

Jun 8, 2024, 12:08 PM IST

तवायफांच्या कुटुंबातून आलेल्या 'या' 3 अभिनेत्रींनी गाजवलेलं बॉलिवूड

This Top Bollywood Actress Family Connection With Tawaifs : कधी बॉलिवूड गाजवणाऱ्या या अभिनेत्रींचं होतं तवायफ कुटुंबाशी खास संबंध... 

Jun 8, 2024, 10:56 AM IST

सलमानच्या वडिलांनी जेव्हा मराठी मुलीशी लग्न केलं, 10 वर्षे आजोबांनी पाहिलं नाही लेकीचं तोंड!

Salim Khan On Marrying Marathi Girl : सलीम खान यांनी जेव्हा मराठी मुलीशी केलं लग्न... तेव्हा सलमानच्या आजोबांनी 10 वर्षे पाहिलं नव्हतं लेकीचं तोडं

Jun 7, 2024, 07:11 PM IST

कंगना रणौतला कानशिलात लगावणाऱ्या महिलेला मिळणार 1 लाखांचं बक्षीस? उद्योजकानं केली घोषणा

Kulwinder Kaur Slapped Kangana Ranaut : कंगना रणौतला कानशिलात लगावलेल्या कुलविंदर कौरला हा उद्योजक देणार 1 लाख रुपये बझीस

Jun 7, 2024, 06:30 PM IST

'बॉडीगार्ड' मधला सरताज आठवतोय? आता असा दिसतो सलमानचा 'मुलगा'

रामलीला' या चित्रपटात देखील दिसला होता. पण या चित्रपटानंतर तो कुठे गेला काय करतो हे सगळं आज आपण जाणून घेऊया.

Jun 7, 2024, 06:20 PM IST

राजकुमार रावच्या 'श्रीकांत' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' नं बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

Rajkummar Rao : राजकुमार राव हा सध्या त्याच्या 'श्रीकांत' आणि 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

Jun 7, 2024, 03:06 PM IST

'प्रेग्नंसीत 9 महिने मी...'; बियर पिण्याच्या डोहाळ्यांविषयी मराठमोळ्या अभिनेत्रीचा खुलासा

Aditi Sarangdhar Drank Beer During Pregnancy : लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीला प्रेग्नंसीमध्ये लागले बियर पिण्याचे डोहाळे... याविषयी अभिनेत्रीनंच केला खुलासा

Jun 7, 2024, 02:37 PM IST

CISF जवानानं कंगनाला कानशिलात लगावताच संजय राऊत थेट म्हणाले, 'मला कंगनासाठी...'

Sanjay Raut on Kanaga Ranaut and CISF Officer Incident :  संजय राऊत यांनी कंगना रणौतसोबत चंडीगढ विमानतळावर घडलेल्या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Jun 7, 2024, 12:48 PM IST

'इंद्रायणी' मालिका उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली; संतोष जुवेकर पाठीराखा बनून इंदूची साथ

Indrayani Serial : नक्की पाठीराखा बनून संतोष जुवेकर कशी देणार इंदूची साथ... 

Jun 7, 2024, 12:12 PM IST

अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरात दरोडा, तब्बल 'इतकं' तोळं सोनं, रोकड लंपास

Shweta Shinde : श्वेता शिंदेच्या साताऱ्याच्या घरी झाली मोठी चोरी... अभिनेत्रीनं केला खुलासा

Jun 7, 2024, 10:48 AM IST

'...तर अयोध्येत परिस्थिती वेगळी असती', महाभारतच्या भीष्म पितामहानं भाजपला झापलं

Mukesh Khanna Targets BJP over Ram Mandir : अयोध्येचा लोकसभा निवडणूक 2024 च्या निकाला आल्यानंतर मुकेश खन्ना यांनी साधला भाजपावर निशाणा

Jun 6, 2024, 07:12 PM IST

CISF जवानानं का लगावली कानशिलात? कंगनानं स्वत: केला खुलासा

Why CISF Officer Slaped Kangana Ranaut Slaped : कंगना रणौतनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर कारण सांगत खुलासा केला आहे. 

Jun 6, 2024, 06:50 PM IST

कंगना रणौतला CISF जवानानं लगावली कानशिलात?

Kangana Ranaut Slaped by CISF Officer at Airport : कंगना रणौतला CISF जवानानं लगावली कानशिलात? नक्की काय आहे प्रकरण जाणून घ्या...

Jun 6, 2024, 05:23 PM IST

'बदो बदी- बदो बदी!’ ढिंचॅक पूजानंतरचं सोशल मीडियावरील सर्वात वाईट साँग अखेर डिलीट

Chahat Fateh Ali Khan Bado Badi Song:  चाहत फतेह अली खानचं 'बदो बदी- बदो बदी' गाणं अखेर डिलीट

Jun 6, 2024, 04:39 PM IST

'अनेकांनी कॉंग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला पण...', रितेश देशमुखनं शेअर केला विलासरावांचा 'तो' व्हिडीओ

Riteish Deshmukh Shared Video of Father Vilasrao Deshmukh : लोकसभा निवडणूक 2024 चा रिझल्ट येताच रितेश देशमुखनं वडील विलासराव देशमुखांचा व्हिडीओ केला शेअर

Jun 6, 2024, 03:38 PM IST