entertainment

मन वेडे गुंतले; म्हणत प्राजक्ता माळीनं शेअर केलेल्या 'त्या' फोटोनं वेधले चाहत्यांचे लक्ष

Prajakta Mali : प्राजक्ता माळीनं शेअर केलेल्या फोटोनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Sep 10, 2023, 12:38 PM IST

प्राजक्ता, सईनंतर आता प्रसाद खांडेकरनं मुंबई घेतलं नवं घर! पण चर्चा नेम प्लेटची

काही दिवसांपूर्वी सगळ्यांची चाहती प्राजक्ता माळीनं तिच्या स्वप्नांचा फार्म हाऊस विकत घेतला. त्यानंतर सई ताम्हणकरनं देखील नवीन घरं खरेदी केलं. आता हास्यजत्रेतील आणखी एका व्यक्तीनं त्याचं स्वप्नाचं घर खरेदी केलं आहे. ही व्यक्ती दुसरीकोणी नसून प्रसाद खांडेकर आहे. 

Sep 10, 2023, 11:53 AM IST

तिसऱ्यांदा आई होणार जिनिलिया? त्या व्हिडीओमुळे उंचावल्या सगळ्यांच्या भूवया

Genelia Deshmukh Pregnant : जिनिलिया देशमुख आणि रितेश देशमुखचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर कमेंट करत नेटकऱ्यांनी ती प्रेग्नंट असल्याचे म्हटले आहे. 

Sep 10, 2023, 10:36 AM IST

मलायकानं पोटगी म्हणून मागितले 10 कोटी तर, अरबाजनं दिले तब्बल 'इतके' कोटी

बॉलिवूडची 'छैय्या छैय्या' गर्ल म्हणजे मलायका अरोरा ही तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमची चर्चेत असते. मलायका अरोरा सध्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्या आधी मलाकाचे अभिनेता अरबाज खानशी लग्न झाले होते. त्यांच्या लग्नाच्या काही वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अशात आता घटस्फोटानंतर मलायकाला किती पोटगी मिळाली याचा आकडा समोर आला आहे. 

Sep 9, 2023, 07:05 PM IST

कधी रंगामुळे मीम्सचा शिकार झालेली 'ही' व्यक्ती आहे शाहरुखची खास!

कोण आहे ही व्यक्ती अनेकांना काही वर्षांआधी प्रश्न पडला होता. मात्र, याच व्यक्तीचे शाहरुखशी खास कनेक्शन आहे. तुम्हाला ही बसेल धक्का..

Sep 9, 2023, 06:37 PM IST

मिलिंद गुणाजींच्या मुलाचे दिग्दर्शनात पदार्पण!

Milind Gunaji's Son Debut : लोकप्रिय मराठमोळे अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. अशात आता त्याच्यासाठी अमित ठाकरे यांनी मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला आहे. 

Sep 9, 2023, 06:05 PM IST

'भावनांशी खेळू नको', भारत की इंडिया? सोशल मीडियावर प्रश्न विचारणारा रितेश देशमुख ट्रोल

Riteish Deshmukh : रितेश देशमुखनं सोशल मीडियावर देशाच्या नावावरून पोल केला आहे. त्यावरून काहींनी त्याला ट्रोल केले आहे. तर काहींनी त्याला खडेबोल सुनावले आहेत. तर काही नेटकऱ्यांनी त्याच्या या पोलचं कौतुक देखील केलं आहे. 

Sep 9, 2023, 04:26 PM IST

अभिनेत्रीच्या आईवर आली भीक मागण्याची वेळ; Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल

Popular Actress : लोकप्रिय अभिनेत्रीच्या आईवर का आली भीक मागण्याची वेळ... व्हिडीओ पाहून तुम्हालाही येईल राग...

Sep 9, 2023, 03:33 PM IST

वडिलांच्या निधनानंतर केस का काढले नाही? नेटकऱ्याच्या प्रश्नावर गश्मीर म्हणतो 'तुम्ही जबाबदारी...'

Gashmeer Mahajani : गश्मीर महाजनी हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आता त्याला नेटकऱ्यानं थेट प्रश्न विचारला आहे की वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यानं मुंडन का केलं नाही त्यावर प्रश्न विचारला आहे. 

Sep 9, 2023, 02:14 PM IST

मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगेवर बायोपीक? स्वत:च साकारणार प्रमुख भूमिका?

Movie on Manoj Jarange : मराठा आरक्षणामुळे चर्चेत असणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आयुष्यावर आधारीत एक चित्रपट येणार असल्याच्या चर्चा सुरु असताना आता त्यांनी संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे.

Sep 9, 2023, 12:58 PM IST

...म्हणून बिग बींसमोर अभिषेकला सेटवरून दिलं होतं हाकलवून

Amitabha - Abhishek Bachchan : जेव्हा अभिषेक बच्चनला अमिताभ बच्चन यांच्यासमोरून सेटवरून हाकलवून लावण्यात आले होते. अभिषेकनंच सांगितला तो किस्सा

Sep 9, 2023, 12:04 PM IST

एका दिवसात उतरली 'जवान'ची क्रेझ? कमाईत दुसऱ्याच दिवशी मोठी घट

Jawan Box Office Collection Day 2 : शाहरुख खानच्या 'जवान'च्या कमाईत एका दिवसात घट... दुसऱ्या दिवशी केली फक्त इतक्या कोटींची कमाई...

Sep 9, 2023, 10:52 AM IST

किंग खानच्या 'जवान'साठी माधुरीनं शेअर केली खास पोस्ट, म्हणते 'पुन्हा एकदा...'

Madhuri Dixit on Shah Rukh Khan's Jawan : माधुरी दीक्षितनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे. तिची ही पोस्ट पाहता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

Sep 8, 2023, 06:33 PM IST

'शाहरुख म्हणजे देव...', कंगनाची पोस्ट पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या

Kangana Ranaut On Shah Rukh Khan : कंगना रणौतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शाहरुखची आणि त्याच्या जवान या चित्रपटाची स्तुती केली आहे. तिनं केलेली पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. 

Sep 8, 2023, 06:13 PM IST

'बापाला जाऊन 4 दिवस झाले नाहीत आणि...', दहीहंडी कार्यक्रमात डान्स केल्यानं गौतमी पाटील ट्रोल

Gautami Patil Troll : गौतमी पाटील काल दही हंडी कार्यक्रमात डान्स करताना दिसली. अशात आता वडिल जाऊन 4 दिवस झाले नाही त्यात गौतमी या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसली त्यामुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात येत आहे. 

Sep 8, 2023, 04:47 PM IST