entertainment

"25 वर्षे काम मिळालं नाही म्हणून...", Ameesha Patel वर संतापली Urfi Javed

Urfi Javed angry on Ameesha Patel : अमीषा पटेलनं काही दिवसांपूर्वी ओटीटी कॉन्टेन्टवर वक्तव्य केलं आहे. तिनं केलेल्या वक्तव्यावर उर्फीनं विरोध दर्शवला असून तिनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. 

Jul 9, 2023, 04:40 PM IST

महेश मांजरेकरांना 'या' कारणासाठी आवडतं Salman Khan च्या घरचं जेवणं

Mahesh Manjrekar and Salman Khan: महेश मांजरेकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सलमान खानच्या घरचं जेवण का आवडतं ते सांगितलं. दरम्यान, महेश मांजरेकर यांनी यावेळी संजय दत्तच्या घरच्या जेवणाविषयी देखील बोलला आहे. 

Jul 9, 2023, 03:28 PM IST

दरवाजा न उघडता कारमध्ये बसण्याची Lisa Haydonनं सांगितली भन्नाट ट्रिक, VIDEO एकदा पाहाच

Lisa Haydon : लिसा हेडननं शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिच्या या व्हिडीओतून कारमध्ये बसण्याची हटके स्टाइल सांगितली आहे. तर लिसानं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Jul 9, 2023, 11:49 AM IST

तू समलैंगिक आहेस? नेटकऱ्याच्या या प्रश्नावर उत्तर देत Karan Johar म्हणाला...

Karan Johar : बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक हा सध्या त्यानं चाहत्याला दिलेल्या उत्तरामुळे चर्चेत आहे. खरंतर करणला त्या नेटकऱ्यानं प्रश्न विचारला की तो खरंच समलैंगिक आहे का? तर त्यावर करणनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांचे लक्ष वेधलं आहे. 

Jul 9, 2023, 10:46 AM IST

Kareena Kapoor सोबत व्हायरल झालेल्या किसिंग फोटोवर 20 वर्षांनी शाहिद कपूरनं दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

Shahid Kapoor : शाहिद कपूरनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या आणि करिनाच्या व्हायरल झालेल्या किंसिंग व्हिडीओ आणि फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. इतकंच नाही तर त्यावेळी ते पाहून त्याच्यावर त्याचा कसा परिणाम झाला होता, हे देखील सांगितलं आहे. 

Jul 8, 2023, 05:50 PM IST

लहाणपणीच शारीरिक शोषण पाहिले, पण प्रेमात...; Shahid kapoor चा मोठा खुलासा

Shahid kapoor : शाहिद कपूर हा सोशल मीडियावर सगळ्यात लोकप्रिय असलेल्या कलाकारांपैकी एक आहे. शाहिदचे लाखो चाहते आहेत. तर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत शाहिदनं लहाण वयात शारीरिक शोषण पाहिल्याचा खुलासा केला आहे. 

Jul 8, 2023, 05:25 PM IST

" स्वत: अफेअर्स विषयी सांगून त्यानं मुलीच्या...", नवाजुद्दीन सिद्दीकीवर संतापली आलिया

Aaliya on Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीनं त्याच्या अफेअर्स विषयी त्याच्या बायोग्राफीत त्याच्या अफेर्सविषयी सांगितले आहे. त्यामुळे त्याच्या मुलीवर काय परिणाम होईल याचा विचार त्यानं करायला हवा असं आलिया म्हणाली आहे. 

Jul 8, 2023, 04:30 PM IST

'हनुमान देव नाही...', म्हणणारे Adipurush चे लेखक अखेर नमले; मनोज मुंतशिर माफी मागत म्हणाले...

Adipurush Manoj Muntashir​ : आदिपुरुषचे लेख मनोज मुंतशिर यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर त्यांनी सगळ्यांच्या भावना दुखवल्याचे म्हणत माफी मागितली आहे. नक्की काय म्हणाले मनोज मुंतशिर पाहा...

Jul 8, 2023, 03:23 PM IST

मनातलं सांगत... Sai Pallavi नं शेअर केले 'हे' खास फोटो

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही फक्त भारतात नाही तर परदेशातही लोकप्रिय आहे. तिच्या चाहत्यांच्या संख्येत फक्त भारतीय नाही तर परदेशातील प्रेक्षक देखील आहे. साई ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. साईनं नुकतेच शेअर केलेले फोटो व्हायरल झाले आहेत. 

Jul 8, 2023, 01:51 PM IST

Lady in black! सौम्या टंडनचे 'हे' बोल्ड फोटो पाहिलेत का?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सौम्या टंडन ही सध्या मालिकांपासून लांब असली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. 'भाबीजी घर पर हैं या मालिकेत सौम्यानं गोरी मॅम ही भूमिका साकारली होती. सौम्या ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर सौम्याचे लाखो चाहते आहेत. सौम्यानं नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Jul 7, 2023, 06:35 PM IST

नवीन वडील मागवूया, कंटाळा आला तर 30 दिवसात...; Genelia Deshmukh च्या Trial Period चा भन्नाट ट्रेलर पाहिलात का?

Genelia Deshmukh Trial Period Trailer : जिनिलिया देशमुखच्या ‘ट्रायल पीरियड’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरनं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. तर आता प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतिक्षा करत आहेत. 

Jul 7, 2023, 05:18 PM IST

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचा Gautami Patil ला फटका; पाहा काय घडलंय

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या 'घुंगरू' या चित्रपटाची प्रतिक्षा करणाऱ्या तिच्या चाहत्यांना आणखी थोडी प्रतिक्षा करावी लागणार आहे. तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. 

Jul 7, 2023, 03:48 PM IST

"मुलानं समलैंगिक संबंधात असल्याचं सांगितलं तर...", महेश मांजरेकरांचं सत्याविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकर यांनी मराठी प्रेक्षक हे समलैंगिक चित्रपट पाहण्यासाठी तयार आहेत का? यावर प्रश्न विचारला असता त्यावर प्रतक्रिया देत मुलांनी जर येऊन समलैंगिक असल्याचे सांगितले तर ते काय करतील हे सांगितले. 

Jul 7, 2023, 02:55 PM IST

Project K साठी मानधन म्हणून प्रभासनं घेतले 150 कोटी? निर्मात्यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या...

Prabhas Took Huge Amount for Project K : प्रभास लवकरच प्रोजेक्ट के या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु असताना. आता त्याच्या मानधनाची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर चित्रपटाच्या निर्मात्यानं वक्तव्य केलं आहे. 

Jul 7, 2023, 01:18 PM IST