फेसबूक मित्राने फसवणूक करुन महिलेबरोबर हे काय केलं...
फेसबूकवर महिलेसोबत मैत्री केली. मात्र, या मैत्रीचा त्याने गैरफायदा घेतला. त्याने आपल्या आजारी आईला भेटायला बोलावले आणि त्याचवेळी लग्नाचे वचन देत त्या महिलेवर रेप केला.
Mar 30, 2016, 12:19 PM IST'फेसबुक'वरच्या फोटोमुळे प्रेयसीनं केली फूटबॉलपटूची हत्या
नैरोबी : केनियातील एका विद्यापीठात फूटबॉलपटू असणाऱ्या केल्विन इकात्वा याची हत्या करण्यात आलीय.
Mar 24, 2016, 04:22 PM ISTहार्दिक पांड्याच्या चाहत्यांमध्ये वाढ
भारताचा नवा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या आता चांगलाच फेमस झालाय. भारत-पाकिस्तान मॅचमध्ये हार्दिकने घेतलेला अप्रतिम कॅच तर कोणीच विसरु शकत नाही. यानंतर तर हार्दिकचे चाहते आणखी नक्कीच वाढले असतील.
Mar 21, 2016, 09:19 PM ISTफेसबूकवर कमाईच्या बाबतीत भारतीय लोकांची बाजी
फेसबूकवर आज अनेक लोकं जोडली गेली आहेत. अनेक जण असा एकही दिवस जात नाही की फेसबूक ओपन करत नाही. फेसबूकवर लाईक करणं, पोस्ट करणं, शेअर करणं या गोष्टी आपण करत असतो.
Mar 18, 2016, 09:18 PM ISTलालूंचं फेसबुक अकाऊंट झालं हॅक आणि...
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचं फेसबुक अकाऊंट आणि ई-मेल हॅक करण्यात आले.
Mar 16, 2016, 12:48 PM ISTआदिवासी महिलांचे नग्न फोटो शेअर करण्यास बंदी
अन्न, वस्त्र, निवारा हे माणसाचे मुलभूत अधिकार आहे. त्यामुळे माणसाला याचा उपभोग घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. आदिवासी जमातीचा पोशाखाची युनायटेड नेशनमध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे त्यांना हवे तसे कपडे ते घालू शकता.
Mar 14, 2016, 01:37 PM ISTसोशल मीडियामुळे जाऊ शकते तुमची नोकरी
मोबाईल ही आजच्या आधुनिक जगाची गरज. ही गरज नाकारता येणारच नाही मात्र या गरजेचं रुपांतर व्यसनात झालं तर? मोबाईलमुळे जग जवळ आलय. क्षणार्धात आपल्याला महत्त्वाच्या, उपयोगी गोष्टींबद्दल माहिती मिळते, इतकच काय जॉब मिळवण्यासही मदत होते. मात्र याच मोबाईलमुळे तुमची नोकरीही जाऊ शकते. हो हे खरं आहे.
Mar 14, 2016, 10:07 AM ISTमार्क झुकरबर्ग जेव्हा आयर्नमॅन होतो
फेसबूक आता स्नॅपचॅट थंडरची चोरी करून आपल्या व्हिडिओ मेसेजिंग सर्व्हिस सुरू करणार आहे. सोशल मीडियामध्ये आघाडीची साइट असलेले फेसबूक आता आपल्या व्हिडिओ चॅटिंगमध्ये युजर्ससाठी फेसचेंजिंग फिल्टर उपलब्ध करून देणार आहे.
Mar 11, 2016, 09:41 PM ISTफेसबुकवाल्यांना हा व्हिडीओ लई आवडलाय
फेसबुकवाल्यांना हा व्हिडीओ एवढा आवडलाय की त्यांनी तो आपल्या ...
Mar 10, 2016, 03:04 PM ISTफेसबूक-ट्विटरच्या त्रुटी दाखविल्या, झाला कोट्याधीश!
येथील एका तरुणाने फेसबूक आणि ट्विटरला त्यांच्या त्रुटी दाखवून दिल्यात. याबद्दल या तरुणाला कोट्यवधी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Mar 9, 2016, 02:38 PM ISTकलयुगाचा युधिष्ठीर; फेसबुकवर लावली पत्नीची बोली!
कर्जात बुडालेल्या एका इसमानं यातून बाहेर पडण्यासाठी सोशल वेबसाईटवरच आपल्या पत्नीला विक्रीस काढलंय.
Mar 8, 2016, 05:04 PM ISTबायकोला काढली फेसबूकवर विकायला
कर्जाचा बोजा वाढल्यामुळे इंदूरमध्ये एका नवऱ्यानं आपल्या बायकोला विकायला काढलं आहे.
Mar 7, 2016, 07:52 PM ISTफेसबूक अॅप वापरताना ही काळजी जरुर घ्या
मुंबई : आजकाल प्रत्येक जण स्वतःच्या फोनवर फेसबूक अॅप वापरतो.
Mar 5, 2016, 01:57 PM IST...फेसबुकवर झाला खुन्याचा पर्दाफाश!
जॉय मेकॉडो नावाच्या मुलीचा खून झाल्यानंतर तिच्या खुन्यापर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांना फेसबुकनं मदत केलीय.
Mar 5, 2016, 12:08 PM ISTआता फेसबूकवर द्या लाईव्ह बर्थ डे शुभेच्छा
मुंबई : तुमच्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला शुभेच्छा द्यायच्यायत, पण नुसतं फेसबुकवर 'हॅपी बर्थडे' लिहायचं नाहीये?
Feb 24, 2016, 07:15 PM IST