शहीद पवन कुमारची ही आहे शेवटची फेसबूक पोस्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2016, 02:23 PM ISTबिग बींनी शेअर केला बॉलीवूड पदार्पणाआधीचा फोटो
बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
Feb 22, 2016, 11:30 AM ISTभारतावर इंग्रजांचं राज्य हवं होतं, फेसबूकच्या अधिकाऱ्याची संतापजनक वक्तव्य
भारतातील टेलीकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीने (ट्राय) नेट न्यूट्रॅलिटीच्या बाजूने कौल दिल्याने फेसबूकला झटका बसला आहे. फ्री बेसिक्सची महत्त्वाकांक्षी योजना अडकल्याचे शल्य डाचत असल्याने फेसबूक कंपनीच्या संचालक मंडळातील सदस्य मार्क अँडरसनने भारताबद्दल अतिशय अपमानास्पद टिप्पणी करत आपला राग व्यक्त केला आहे.
Feb 11, 2016, 02:06 PM ISTफेसबूकमधील काही शॉर्टकटचे अर्थ तुम्हांला माहिती आहे का?
सध्याची इंटरनेट किंवा सोशल मीडियाची भाषा खूप शॉर्ट होत चालली आहे. या भाषेसोबत आपण राहिलो नाही तर आपल्याला मागे पडल्या सारखे वाटते.
Feb 10, 2016, 09:55 PM ISTहा केवळ कंडक्टर नाही; तर तो आहे मानवी जीपीएस
मुंबई : केरळ राज्यातील शिजू नावाच्या एका बस कंडक्टरची सध्या फेसबूकवर खूप चर्चा आहे.
Feb 7, 2016, 03:28 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रेंडस डे व्हिडिओ
फेसबूकवर सध्या फ्रेंडस डे व्हिडिओचा ट्रेंड आहे. तुम्ही तुमच्या फेसबूक वॉलवर तुमचा फ्रेंडस डे व्हिडिओ शेअर केला असेल आणि तुमच्या इतर मित्रांचेही फ्रेंडस डे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील.
Feb 7, 2016, 01:09 PM ISTफेसबूकमुळे स्लो होतो तुमचा स्मार्टफोन, बॅटरीपण लवकर संपते
जगातली सगळ्यात मोठी आणि प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट, अर्थातच फेसबूक. पण फेसबूकच्या ऍपमुळे मोबाईल स्लो होतो, एवढच नाही तर फेसबूक ऍपमुळे फोनची बॅटरीपण लवकर संपते.
Feb 4, 2016, 08:42 PM ISTपाहा, तुमच्या फेसबुक फ्रेन्ड रिक्वेस्टकडे कोण करतंय दुर्लक्ष
आपल्याकडे कुणीतरी दुर्लक्ष करतंय ही भावना खूप त्रासदायक असते... अनेक जण समोरासमोर दुर्लक्ष करताना दिसतात... पण, फेसबुकवर आपल्याकडे कुणी दुर्लक्ष केलंय हे कसं कळणार?
Feb 3, 2016, 01:07 PM ISTफेसबुकवर खोट्या नावाने चॅटिंग करणारे निघाले पती-पत्नी
दोघेही फेसबुकवर एकमेकांना भेटले. सहा महिने त्यांची चॅटिंग सुरु होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले तेव्हा एकमेकांना भेटायचे ठरवले मात्र जेव्हा ते समोरासमोर आले तेव्हा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. गेल्या सहा महिन्यांपासून चॅटिंग करणारे ते दोघं खऱ्या लाईफमध्ये चक्क पती-पत्नी होते. ही काही फिल्मस्टोरी नाहीये. उत्तर प्रदेशच्या बरैलीमध्ये घडलेली ही खरी घटना आहे.
Feb 3, 2016, 08:44 AM ISTफेसबुककडून हत्यारे विकण्यावर बंदी
बंदुकांसारखी हत्यारे विकण्यावर फेसबुकने बंदी घातली आहे. ऑनलाइन सोशल नेटवर्कच्या तसेच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून परस्परांना हत्यारे खरेदी करताना व्यवस्थित काळजी घेतली जात नाही, असे कारण सांगत फेसबुकने ही भूमिका घेतली आहे.
Jan 31, 2016, 11:00 PM ISTभारतीय मुलाच्या लग्नात पोहोचली अमेरिकेतील आई
भारतीय मुलाच्या लग्नात पोहोचली अमेरिकेतील आई
Jan 31, 2016, 07:50 PM IST'कृष्णा'च्या लग्नात अमेरिकेहून आली त्याची फेसबूकवरील 'यशोदा'
गोरखपूर : फेसबूकवर अनेक नाती तयार होतात.
Jan 31, 2016, 12:11 PM ISTफेसबुकमध्ये आलंय आणखी एक नवीन फीचर
फेसबुकमध्ये आणखी एक नवीन फीचर आलंय ज्याच्या मदतीने यूजर्स आपल्या भावनांना इमोजीच्या मदतीने व्यक्त करु शकणार आहेत.
Jan 30, 2016, 09:56 AM ISTनेहमी एकाच रंगाचा टीशर्ट का वापरतो फेसबुकचा संस्थापक
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचा व्हिडीओ तुम्ही अनेक वेळेस पाहिला असेल, मात्र झुकरबर्ग तुम्हाला नेहमीच फिक्कट रंगाच्या टी-शर्टमध्येच दिसतील. हा रंग आणि टीशर्ट आता त्यांची ओळख झाली आहे. हाच टी शर्ट घालून ते आता ऑफिसला जातात.
Jan 27, 2016, 08:56 AM ISTखूशखबर ! फेसबूक आणि व्हॉट्सअॅप होणार एकमेकांशी कनेक्ट
फेसबूक आणि व्हॉट्सअॅप युजर्सची संख्या जगात मोठी आहे. आज व्हॉट्सअॅपमुळे फेसबूकवर चॅट करणं जरा कमीच झाले आहे. तरीही फेसबूकवर जाणाऱ्यांची संख्या ही अजूनही जास्त आहे. पण त्याच पण दोघंही तुम्हाला एकत्र पहायला मिळणार आहे.
Jan 26, 2016, 10:18 PM IST