faith

Silver Wearing Benefits : ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीच्या लोकांसाठी चांदी शुभ?

Silver Wearing Benefits : महिला असो पुरुष हे सोनं आणि चांदीचे ज्वेलरी वापरतात. महिलांना तर सोने चांदीचे दागिने खूप आवडतात. पण ज्योतिषशास्त्रानुसार कुठलंही रत्न हे प्रत्येकासाठी नसतात. चांदी ही काही लोकांसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरते. 

May 27, 2024, 02:04 PM IST

तुम्ही पण शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग एकच मानता? जाणून घ्या या दोघांमधील फरक, 12 ज्योतिर्लिंगाची लिस्ट

Difference Between Shivling and Jyotirling : हिंदू धर्मात पूजेला अतिशय महत्त्व असून शिवलिंग आणि ज्योतिर्लिंगाची पूजेला विशेष महत्त्व आहे. अनेक भक्तांना शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग हे एक आहे असं वाटतं? तुम्हालाही असंच वाटतं का? मग जाणून घ्या दोघांमधील फरक काय आहे ते. 

 

May 27, 2024, 09:00 AM IST

Horoscope : एकदंत संकष्टी चतुर्थीला गुरु आदित्य राजयोग! 'या' लोकांना मिळणार नशिबाची साथ

Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्टी चतुर्थी असून आज अनेक शुभ योगासह गुरु आदित्य राजयोगासह शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे रविवारी राशीच्या लोकांना सूर्यदेवासह गणेशाचा आशीर्वाद मिळणार आहे. 

May 26, 2024, 07:29 AM IST

Pradosh Vrat 2024 : या वर्षातील पहिलं सोम प्रदोष व्रताला दुर्मिळ योग! 'या' लोकांचं पालटणार नशीब

Pradosh Vrat 2024 : आज या वर्षातील पहिलं सोम प्रदोष व्रत अतिशय खास आहे. सिद्धी योग, षष्ठ योगासह अनेक प्रभावशाली योग काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. 

May 20, 2024, 05:59 AM IST

48 नाही 'हे' 15 मतदारसंघ ठरवणार असली कोण? नकली कोण? सेना, NCP चा लागणार 'निकाल'

Real vs Fake Shivsena Will Be Decided By These 15 Constituencies: सध्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये 'खरी शिवसेना' विरुद्ध 'नकली शिवसेना' त्याचप्रमाणे 'खरी राष्ट्रवादी' विरुद्ध 'नकली राष्ट्रवादी' असा वाद सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंपासून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंपर्यंत अनेकांनी यासंदर्भात भाष्य केलं आहे. मात्र या दोन्ही पक्षांपैकी खरं कोण आणि खोटं कोण याचा निकाल महाराष्ट्रातील 48 नाही तर केवळ 15 मतदरासंघांमधून लागणार आहे. हे मतदारसंघ कोणते ते पाहूयात..

May 16, 2024, 02:54 PM IST

Sita Navami 2024 : सीता नवमी 'या' राशींच्या लोकांना ठरणार भाग्यशाली! प्रत्येक कामात मिळेल यश

Sita Navami 2024 : सीता नवमी दिवशी रवि योग, ध्रुव योगासह अनेक शुभ योग जुळून आला आहे. हा शुभ योग काही राशींसाठी फलदायी ठरणार असून माता सीतेची कृपा त्यांच्यावर बरसणार आहे. 

May 16, 2024, 12:01 AM IST

Surya Gochar 2024 : अक्षय्य तृतीयेनंतर ग्रहांचा राजा सूर्यदेव वृषभ राशीत, 'या' लोकांच्या नशिबात कुबेराचा खजिना?

Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेनंतर ग्रहांचा राजा सूर्यदेव हा वृषभ राशीत गोचर करणार आहे. सूर्य गोचर काही राशींसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक ठरणार आहे. पण कोणत्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे ते पाहा. 

May 8, 2024, 07:33 AM IST

Hanuman Jayanti : महाराष्ट्रात हनुमान जयंतीला बनवतात पौष्टिक गव्हाची खीर! Video पाहून मिळेल मदत

Wheat Kheer Recipe in Marathi : देशभरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. महाराष्ट्रात हनुमान जयंतीला खास आणि पौष्टिक अशी गव्हाची खीर करण्याची परंपरा आहे.

Apr 21, 2024, 07:38 PM IST

Akshaya Tritiya 2024 : सोना की चांदी? अक्षय्य तृतीयेला सौभाग्यशाली योग! 'या' 5 लोकांवर बरसणार माता लक्ष्मीची कृपा

Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीयेला रोहिणी नक्षत्र आणि चंद्र वृषभ राशीत असणार आहे. त्यासोबत गजकेसरी योगाची निर्मिती होणार आहे. त्यात शुक्रवारी अक्षय्य तृतीया आल्यामुळे काही राशींच्या नशिबाची दारं उघडणार आहे. 

 

 

 

Apr 17, 2024, 09:35 AM IST

सूर्यग्रहणात गरोदर स्त्रियांनी चाकूचा वापर केल्यास बाळाच्या अवयवांवर परिणाम होतो का? काय आहे सत्य?

Solar Eclipse : 08 एप्रिल रोजी सूर्यग्रहण होत असून यावेळी महिलांनी चाकू किंवा धारदार वस्तू वापरू नयेत असे सांगण्यात आले आहे. हे खरे आहे का? यामागचे सत्य काय समजून घेऊया. 

Apr 6, 2024, 01:23 PM IST

Holi 2024 : विशिष्ट देवतेसोबत 'या' रंगांच्या फुलासोबत खेळा होळी! आयुष्यातील अनेक समस्या होतील दूर

Holi 2024 : हिंदू धर्मात प्रत्येक देवतांना आणि सणाला विशेष महत्त्व आहे. होळीचा सण तुमच्यासाठी शुभ ठरवावा म्हणून कुठल्या देवाला कुठलं फुलं अर्पण करुन होळीचा आनंद लुटा. 

Mar 24, 2024, 03:49 PM IST

Horoscope 7 March 2024 : 'या' राशीच्या लोकांनी गुप्त शत्रूंपासून सावध राहावं!

Horoscope 7 March 2024 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

 

Mar 7, 2024, 06:49 AM IST

Mahashivratri 2024 : कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या ज्योतिर्लिंगा पूजा करावी? 12 राशींसोबत 12 ज्योतिर्लिंगांचा शुभ संबंध!

Mahashivratri 2024 : शिवमहापुराणानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाला माता पार्वतीसोबत महादेवानी विवाह केला होता. या दिवशी महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात येतो. भारतात 12 ज्योतिर्लिंग आहेत, अशात महादेवाचा आशीर्वाद आणि तुमच्या पूजेचे पूर्ण फळं मिळावं यासाठी राशीनुसार ज्योतिर्लिंगाची पूजा करा. 

Mar 6, 2024, 02:25 PM IST

Horoscope 6 March 2024 : 'या' राशीच्या व्यक्तीने भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नये!

Horoscope 6 March 2024 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.

Mar 6, 2024, 08:51 AM IST

Grahan Dosh : तब्बल 18 वर्षांनंतर सूर्य - राहूमुळे घातक 'ग्रहण योग'! 'या' लोकांना धनहानीसोबत आरोग्यावर होणार वाईट परिणाम

Grahan Dosh : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि राहूच्या संयोगाने सर्वात घातक असा ग्रहण योग मार्च महिन्यात तयार होणार आहे. या ग्रहण योगामुळे काही राशींच्या आयुष्यात वादळ निर्माण होणार आहे.  

Mar 1, 2024, 09:15 AM IST