flipkart sale

Diwali Sale मध्ये या Smartphoneची सर्वाधिक विक्री, खरेदीसाठी लोकांच्या उड्या; जाणून घ्या विशेष फिचर्स

Top Selling Smartphone During Flipkart Sale: दिवाळी काही दिवसांवर आल्यानंतर अनेक ठिकाणी सेल लागलात. आता तर ऑनलाईन विक्री होणाऱ्या वस्तूंवरही सेल लागत आहेत. दिवाळी सेल तर कधी बिग बिलयन सेलच्या नावाखाली हे सेल लागत आहे. या सेलमध्ये अनेक वस्तू या कमी किमतीत उपलब्ध होत आहेत. यामुळ ऑनलाईन सेलवर अनेकांचे लक्ष असते. असाच एक सेल फ्लिपकार्ट सेल  आहे. दरम्यान फ्लिपकार्ट सेलवर सर्वाधिक विकला केला आहे स्मार्टफोन. असा एक स्मार्टफोन आहे, जो खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या उड्याच पडल्या आहेत. सेलदरम्यान या फोनला सर्वाधिक मागणी होती.

Oct 20, 2022, 10:41 AM IST

दसऱ्यानिमित्त Flipkart चा नवीन सेल, अनेक वस्तूंवर मिळतोय इतका Discount

फ्लिपकार्टचा नवीन सेल, ऑफर पाहून तुम्ही वस्तू खरेदी केल्याशिवाय राहणार नाही

Oct 2, 2022, 06:06 PM IST

Flipkart Sale वर वस्तू विकत घेण्याचा विचार करताय? मग हे वाचाच

Price Tracker Extension:  आपण सर्वोत्तम डीलबद्दल काळजीत आहात? आपण अगदी सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. याच्या मदतीने तुम्ही उत्पादन चांगल्या किमतीत उपलब्ध आहे की नाही हे शोधू शकता. तुम्ही मागील विक्रीची किंमत देखील तपासू शकता

Sep 23, 2022, 11:33 AM IST

Flipkart वर एक रुपयाही खर्च न करता करा लाखोंची खरेदी! खास ऑफरबद्दल जाणून घ्या

जर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंगची आवड असेल तर तुमच्यासाठी असा एक खास ऑफर आहे. हा पर्याय फ्लिपकार्ट शॉपिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Aug 21, 2022, 02:21 PM IST

Flipkart सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर बंपर डिस्काउंट, एक्सचेंज ऑफरसह जाणून घ्या तपशील…

तुम्ही जर एखादा स्मार्ट टिव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकता. सध्या फ्लिपकार्टवर...

Aug 14, 2022, 01:40 PM IST

फक्त 550 रूपयात मिळतोय 'हा' 4G स्मार्टफोन, मोबाईल खरेदीसाठी नागरीकांची झुंबड

स्मार्टफोन विविध ऑफर्समुळे फक्त 549 रूपयात नागरीकांना मिळत आहे.

Jun 24, 2022, 08:02 PM IST

Smartphone Offers : फक्त 5 हजारात 5G स्मार्टफोन घेण्याची संधी? 'या' ऑनलाईन साईटवर सेल

फ्लिपकार्टचा बिग बचत धमाल सेल सुरू आहे. या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्समध्ये भरघोस सुट दिली जातेय. 

Jun 5, 2022, 03:26 PM IST

Realme चा 5G स्मार्टफोन अवघ्या 500 रुपयात! कसं ते जाणून घ्या

5 जी तंत्रज्ञान असलेले स्मार्टफोन महाग असल्याने अनेक जण आखुडता हात घेतात. मात्र आता मोबाईलप्रेमींसाठी खुशखबर आहे.

Jun 4, 2022, 03:36 PM IST

स्मार्टफोन खरेदी करताय ! फक्त 749 रुपयांना मिळवा 13 हजारांचा फोन

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.

May 28, 2022, 02:11 PM IST

190 रुपयांत गर्लफ्रेंडला करा खूश; Valentine's day साठी फ्लिपकार्टची बंपर ऑफर

Flipart Mobiles Bonanza Sale: आजपासून फ्लिपकार्टवर मोबाईल्स बोनान्झा सेल लाइव्ह झाला आहे. हा सेल 14 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. Valentine's dayच्या निमित्ताने ही विक्री सुरू आहे

Feb 9, 2022, 04:18 PM IST

फेस्टिव्ह सेल | सेकंदाला १ टीव्ही, रोज २.४ लाख हेडफोनची विक्री - 'फ्लिपकार्ट'चा दावा

फेस्टिव महासेलनंतर 'फ्लिपकार्ट'चे आश्चर्यचकित दावे

Oct 5, 2019, 02:47 PM IST

Redmi चा 'हा' फोन उद्यापर्यंत केवळ एका रूपयामध्ये मिळणार

आजपासून फ्लिपकार्टवर शिओमीचा खास फ्लॅश सेल सुरू झाला आहे.

Dec 20, 2017, 04:49 PM IST

Flipkart वर सेल...१ रुपयात पेन ड्राइव्ह आणि ९९ रुपयांमध्ये मोबाईल

देशातील नंबर वन शॉपिंग वेबसाइट ‘फ्लिपकार्ट’च्या ‘बिग बिलियन डे’ला दमदार सुरुवात झालीय. फ्लिपकार्ट जवळपास सर्वच वस्तूंवर सूट देत आहे. वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार ‘फ्लिपकार्ट’ला या योजनेद्वारे ग्राहकांचा प्रचंड रिस्पॉन्स मिळतोय. 

Oct 6, 2014, 12:30 PM IST