gautam gambhir

'जागा, वेळ आणि तुमचं भविष्य आम्ही ठरवलं'; गंभीरचं इम्रान खानना प्रत्युत्तर

भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जाऊन दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर हल्ले केले.

Feb 27, 2019, 02:21 PM IST
Gautam Gambhir Asks Army,Defence Minister To Help Veteran Begging On Delhi Streets PT1M19S

सेवानिवृत्त लष्करी जवानाच्या मदतीसाठी पुढे सरसावला गौतम गंभीर

सेवानिवृत्त लष्करी जवानाच्या मदतीसाठी पुढे सरसावला गौतम गंभीर

Feb 3, 2019, 04:20 PM IST

गौतम गंभीरची २०१९ वर्ल्ड कपसाठीची भारतीय टीम

२०१९ मध्ये क्रिकेट जगतातली सगळ्यात मोठी स्पर्धा असलेला वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे.

Jan 29, 2019, 08:49 PM IST

गौतम गंभीरविरुद्ध न्यायालयाकडून जमानती वॉरंट जारी

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरविरोधात न्यायालयानं जमानती वॉरंट जारी केलं आहे.

Dec 20, 2018, 06:49 PM IST

कोलकाता टी-२०मध्ये अजहरनं बेल वाजवली, गंभीर भडकला

भारत आणि वेस्ट इंडिजमधली पहिली टी-२० मॅच कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानात खेळवण्यात आली.

Nov 5, 2018, 04:33 PM IST

गौतम गंभीरचा अरविंद केजरीवालांवर निशाणा

भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

Nov 1, 2018, 11:13 PM IST

गौतम गंभीरने ओमर अब्दुलांना जोरदार झापलं

ट्विटरवर रंगलं ट्विट युद्ध

Oct 14, 2018, 12:49 PM IST

त्याची सेहवागशी तुलना नको, गंभीरचं रोखठोक मत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

Oct 11, 2018, 05:43 PM IST

पाकिस्तानविरुद्धच्या सगळ्या मॅचवर बंदी हवी- गौतम गंभीर

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानची मॅच सुरु आहे.

Sep 19, 2018, 05:58 PM IST

गौतम गंभीरनं तृतीयपंथीयांकडून राखी बांधून घेतली

भारतामध्ये राखी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. 

Aug 26, 2018, 08:21 PM IST

गौतम गंभीर राजकारणाच्या मैदानात उतरणार?

क्रिकेटर गौतम गंभीर राजकारणात येण्याची शक्यता.

Aug 19, 2018, 12:48 PM IST

इंग्लंडविरुद्धची सीरिज भारत जिंकणार नाही, या दोन भारतीय खेळाडूंचं भाकीत

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. 

Jul 29, 2018, 09:35 PM IST

या दोन खेळाडूंच्या नेतृत्वात भारत कधीच पराभूत झाला नाही

भारतीय टीम सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातल्या टी-२० सीरिजमध्ये भारताचा २-१नं विजय झाला तर वनडे सीरिजमध्ये १-२नं पराभव झाला.

Jul 26, 2018, 09:28 PM IST

'रैनाऐवजी या खेळाडूला संधी मिळायाला हवी होती'

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतानं सुरेश रैनाला संधी दिली. 

Jul 12, 2018, 09:36 PM IST