video : गंभीरने खोलले विराटच्या चिडण्यामागचे गुपित
कोलकाता नाईट राटडर्सचा कर्णधार गौतम गंभीरला आयपीएलमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक मानले जाते.
Apr 26, 2017, 05:35 PM IST'आझादी पाहिजे असेल तर देश सोडून जा'
श्रीनगरमध्ये निवडणुकांनंतर परत येत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर काश्मीरमधल्या तरुणांनी मारहाण केली.
Apr 13, 2017, 04:42 PM ISTगंभीरला हरवल्यानंतर रोहितने केलंय मोठ विधान
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील कालचा मुकाबला चांगलाच रोमहर्षक झाला. या सामन्यात मुंबईने कोलकात्याला हरवत या हंगामातील पहिला विजय साजरा केला.
Apr 10, 2017, 09:34 AM ISTआयपीएलमध्ये कोलकत्याचा विक्रमी विजय
आयपीएल १० च्या आजच्या सामन्यात कोलकता नाईट राइडर्सने गुजरात लायन्सचा ३१ चेंडू आणि १० विकेट राखून पराभव केला. गुजरातच्या १८४ धावांचे आव्हान त्याने १४.५ षटकात पूर्ण करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
Apr 7, 2017, 11:48 PM ISTगुरमेहरवरून गंभीरचं सेहवागला जोरदार प्रत्यूत्तर
कारगिल युद्धातील शहीद मनदीप सिंग यांची मुलगी गुरमेहर कौर हिच्या एका व्हिडिओवरून बराच वादंग उठलाय. या वादात आता टीम इंडियाचे दोन क्रिकेटरही एकमेकांविरोधात उतरले.
Mar 2, 2017, 11:57 AM IST'धोनीबरोबर कोणतेही वाद नाहीत पण...'
महेंद्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये वाद असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहेत.
Dec 17, 2016, 07:48 PM ISTभारतीय संघातून गंभीरला डच्चू, भुवनेश्वरचा समावेश
बीसीसीआयच्या निवड समितीने भारत आणि इंग्लंड यांच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील उरलेल्या तीन कसोटी सामन्यांसाठी मंगळवारी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली.
Nov 23, 2016, 07:43 AM ISTनिर्भेळ यशासाठी भारतीय संघ सज्ज
कानपूर आणि कोलकाता कसोटीमध्ये दमदार विजय मिळवल्यानंतर होळकर स्टेडियममध्ये निर्भेळ यश मिळवण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालाय.
Oct 8, 2016, 07:54 AM ISTशिखर धवनला संधी, कोहलीचा गंभीरवर सर्जिकल स्ट्राईक
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीनं गौतम गंभीरऐवजी शिखर धवनला संधी दिली.
Sep 30, 2016, 04:54 PM ISTगंभीरला न्यूझीलंड कसोटीसाठी संघात स्थान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 28, 2016, 11:45 PM ISTटीममध्ये स्थान मिळालं तरी 'प्लेईंग इलेव्हन'मध्ये गंभीर दिसणार?
दिल्लीकर बॅट्समन गौतम गंभीरचं दोन वर्षांनी टीम इंडियात कमबॅक झालंय. आता गंभीरला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Sep 28, 2016, 10:56 PM ISTगौतम गंभीरचा आणखी एमएस धोनीवर निशाणा
क्रिकेटर गौतम गंभीरनं ट्विटरवरुन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. आणि नवा न घेता धोनीवर निशाणा साधला.
Sep 19, 2016, 05:18 PM ISTगौतम गंभीरच्या पुनरागमनाचे संकेत
अष्टपैलू फलंदाज गौतम गंभीरनेही त्याच्या फॉर्मने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Sep 11, 2016, 06:43 PM ISTरवी शास्त्रीवर गांगुलीनंतर गंभीर बरसला
टीम इंडियाच्या कोचच्या निवडीवरून सुरु झालेला वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.
Jun 30, 2016, 04:37 PM ISTहैदराबादचा कोलकात्यावर २२ रन्सने विजय
फिरोजशाह कोटला मैदानावर पहिली एलिमिनेटर मॅच रंगली
May 25, 2016, 08:20 PM IST