gautam gambhir

गौतम गंभीरला यामुळेच केकेआरने खरेदी केलं नाही

गौतम गंभीरला यावेळी केकेआरने खरेदी केलेलं नाही किंवा आरटीएमचाही वापर केलेला नाही. 

Jan 28, 2018, 03:18 PM IST

सुरेश रैनाच्या पत्नीसाठी गौतम गंभीरचा खास मेसेज

टीम इंडियाचा फलंदाज गौतम गंभीरने सोशल मीडियात चांगलाच अ‍ॅक्टीव्ह आहे. त्याने नुकताच क्रिकेटर सुरेश रैनाची पत्नी प्रियंका रैनासाठी एक खास मेसेज शेअर केलाय. 

Jan 11, 2018, 12:28 PM IST

आयपीएलमध्ये गंभीर आता या टीमकडून खेळणार?

आयपीएलच्या ११ व्या मोसमासाठी सगळ्या ८ टीम्सनी मिळून १८ खेळाडूंना कायम ठेवलं आहे.

Jan 8, 2018, 08:20 PM IST

ड्राईव्हरचा मुलगा भारताचा फास्ट बॉलर झाला अन् वॉर्नरलासुद्धा दणका दाखवला...

गल्लीबोळात क्रिकेट खेळणाऱ्या नवदीप सैनीचं क्रिकेट हेच जीवन झालं.

Dec 23, 2017, 03:31 PM IST

गौतम गंभीरनं सांगितलं कधी होणार निवृत्त

गौतम गंभीर सध्या भारतीय क्रिकेट संघामध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करतोय.

Dec 21, 2017, 07:43 PM IST

विराट-अनुष्काच्या देशभक्तीवर सवाल उपस्थित करणाऱ्यांना गंभीरचे उत्तर

कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या इटलीतील लग्नावरुन काही जण टीका करत असताना सलामीवीर गौतम गंभीरने त्यांना पाठिंबा दिलाय.

Dec 21, 2017, 11:14 AM IST

आफ्रिका दौऱ्याआधी गंभीरने टीम इंडियाला दिला सल्ला

टीम इंडियापासून बराच काळ बाहेर असणाऱ्या गौतम गंभीरने यासंदर्भात वक्तव्य केले आहे. 

Dec 21, 2017, 09:01 AM IST

'गंभीर' ट्विट : 'मला फसवले जातय, सपोर्ट करा'

वेगवेगळ्या कारणांवरुन चर्चेत असणारा गंभीर एका ट्वीटमूळे पुन्हा चर्चेत आला आहे.

Dec 2, 2017, 08:53 AM IST

सागरिकाशी विवाहबंधनात अडकलेल्या झहीरला गंभीरचा सल्ला

भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आज सागरिका घाटगेशी विवाहबद्ध झाला. दोघांनी कोर्ट मॅरेज केले. २७ नोव्हेंबरला मुंबई स्थित ताजमहाल पॅलेस अँड टॉवरमध्ये या दोघांचा रिसेप्शन सोहळा होणार आहे. 

Nov 23, 2017, 09:13 PM IST

क्रिकेटर गौतम गंभीरच्या 'या' कामामुळे भावुक झाला हरभजन!

क्रिकेटर गौतम गंभीर अनेकदा सामाजिक मुद्द्यांवर सोशल मीडियावर लिहीत असतो. 

Nov 16, 2017, 04:06 PM IST

शाहरूख खानने 'या' क्रिकेटरच्या मुलीला दिलीय KKR मध्ये बॉलिंगची ऑफर

येत्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स टीमला नवा गोलंदाज मिळण्याची शक्यता आहे.

Nov 11, 2017, 09:44 AM IST

कोहली, नेहरानंतर गंभीरनेही केला धोनीचा बचाव

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंतर गौतम गंभीर देखील महेंद्र सिंह धोनीच्या बचावात उतरला आहे.

Nov 10, 2017, 04:31 PM IST

राष्ट्रगीतावेळी उभे न राहणाऱ्यांवर गंभीरचा निशाणा

चित्रपट गृहांमध्ये राष्ट्रगीत लावण्यावरून सध्या वाद सुरू आहे. 

Oct 27, 2017, 07:40 PM IST

गौतम गंभीरने व्हीव्हीएस लक्ष्मणला दिली 'रहस्य' उघडण्याची धमकी

भारतीय फलंदाज गौतम गंभीर आज ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Oct 16, 2017, 08:37 PM IST

क्रिकेटमधील गंभीर कामगिरी: १८ महिन्यात ९ शतकं १९ अर्धशतकं

गौतम गंभीर म्हणजे भारतीय क्रिकेट संघातील सर्वात भरवशाचा फलंदाज. गौतमही चाहते आणि संघाची अपेक्षापूर्ती करत मैदानावर गंभीर खेळी करतो. त्यामुळे त्याची खेळी लक्षवेधी नाही झाली तरच नवल. त्याच्या एकूण खेळीवर लक्ष टाकल्यावर हे अधिक ठळकपणे लक्षात येते. गौतमने अवघ्या १८ महिन्यात ९ शतकं १९ अर्धशकतकं केली आहेत.

Oct 14, 2017, 10:11 AM IST