तुमच्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती...?
आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंचे शिक्षण किती? हा आपल्यापैकी अनेकांच्या उत्सुकतेचा विषय. अर्थात, सर्वच क्रिकेटपटूंचे शिक्षण एकाच वेळी जाणून घेणे तसे कठिण. पण, काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणाबाबत मात्र आपल्याला माहिती मिळू शकते. अशाच काही स्टार खेळाडूंच्या शिक्षणावर टाकलेला हा एक कटाक्ष...
Sep 27, 2017, 07:11 PM ISTदिल्ली रणजी टीमची जबाबदारी इशांत शर्माकडे
भारतीय क्रिकेट टीममधील फास्टर बॉलर इशांत शर्मा याला एका टीमची कॅप्टनशीप सोपवण्यात आली आहे.
Sep 22, 2017, 11:58 PM ISTविराट, कुलदीप नव्हे हा आहे टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत विजय मिळवत मालिकेत २-० अशी आघाडी घेतलीये. या विजयात चायनामन कुलदीप यादव आणि विराट कोहली यांनी मोलाची भूमिका बजावली. मात्र एक नाव असेही आहे जो या विजयाचा शिल्पकार आहे तो म्हणजे भुवनेश्वर कुमार.
Sep 22, 2017, 04:15 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्रिक करणाऱ्या कुलदीपसाठी गंभीरचा स्पेशल मेसेज
कोलकाताच्या ईडन गार्डनवर गुरुवारी खेळवण्यात आलेल्या भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. या सामन्यात कुलदीप यादवने ५४ धावा देताना तीन विकेट घेतल्या.
Sep 22, 2017, 03:11 PM IST'जोहरा तुझी स्वप्न मी पूर्ण करीन'
अनंतनागमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये एएसआय अब्दुल राशिद शहीद झाले.
Sep 5, 2017, 03:43 PM ISTराम रहीम समर्थकांच्या हिंसाचारावर गौतमचं 'गंभीर' ट्विट
डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
Aug 28, 2017, 09:48 PM ISTयुवराजचे संघात पुनरागमन कठीण वाटते - गंभीर
भारताचा सिक्सर किंग अशी ओळख असलेल्या युवराज सिंगची श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी निवड करण्यात आलेली नाहीये.
Aug 20, 2017, 09:41 PM ISTगौतम गंभीर दुसऱ्यांदा झाला बाबा
टीम इंडियाचा धडाकेबाज बॅटमन्स गौतम गंभीर दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. गौतमला कन्या रत्नाचा लाभ झाला.
Jun 21, 2017, 11:06 PM ISTमिरवाईज सीमेपलीकडे का जात नाही? गंभीर भडकला
चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल जिंकल्यानंतर पाकिस्तानला शुभेच्छा देणारा फुटीरतावादी नेता मिरवाईज उमर फारूकवर गौतम गंभीरनं निशाणा साधला आहे. मिरवाईज तु सीमेपलीकडे का जात नाहीस, असा सवाल गंभीरनं विचारला आहे.
Jun 19, 2017, 04:22 PM ISTजवानांना थँक्यू म्हणा, गंभीरचं भावनिक आवाहन
देशाचे जवान कुठेही दिसले तरी त्यांना थँक्यू म्हणा, असं भावनिक आवाहन भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं केलं आहे.
May 30, 2017, 04:27 PM ISTगंभीरला संघात स्थान न मिळाल्याने बीसीसीआय, कोहलीवर टीका
पुढील महिन्यात इंग्लंड महिन्यात होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा, मोहम्मद शामी आणि रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन झालेय तर बीसीसीआयच्या निवड समितीने ऋषभ पंत, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांना स्टँडबाय म्हणून ठेवलेय.
May 8, 2017, 06:26 PM ISTगंभीरने मॅन ऑफ द मॅचची रक्कम दिली शहिदांच्या कुटुंबियांना
नेहमी ट्विटरवरुन मतं मांडणारा कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने पुन्हा एकदा मोठं मन दाखवलं आहे. गंभीरला दिल्ली डेअडेविल्सविरोधात कोलकाताच्या ईडन गार्डंन मैदानावर विजयावनंतर मॅन ऑफ द मॅचचा खिताब देण्यात आला आहे.
Apr 28, 2017, 09:57 PM ISTगंभीर तिवारीवर भडकला आणि म्हणाला, संध्याकाळी भेट तुला मारेन
आयपीएलच्या दहाव्या हंगामातील केकेआर आणि रायजिंग पुणे सुपरजायंट सामन्यादरम्यान दोन खेळाडू आपापसात भिडले. हे दोघे क्रिकेटपटू म्हणजे केकेआरचा कर्णधार गौतम गंभीर आणि पुण्याचा फलंदाज मनोज तिवारी.
Apr 28, 2017, 03:12 PM ISTसुकमातील शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार गंभीर
भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरनं सुकमा येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 25 सीआरपीएफ जवानांच्या मुलांचा सर्व खर्च उचलण्याची जबाबदारी स्विकारलीये..
Apr 28, 2017, 12:48 PM ISTआयपीएल १० - टेन्शनमध्ये आहे कर्णधार गौतम गंभीर
कोलकता नाईट राईडर्सचा कर्णधार गौतम गंभीर पुण्याविरूद्ध होणाऱ्या मॅचपूर्वी जरा टेन्शनमध्ये आहे. विजयाची लय कायम राखणे खूप अवघड आहे. कोणत्याही ट्रेंडला सुरू कणे अवघड असते तसेच त्याला कायम ठेवणे आणखी अवघड असते, असे गंभीरने म्हटले आहे.
Apr 26, 2017, 06:21 PM IST