गौतम गंभीर काऊंटी परीक्षेत फेल
‘टीम इंडिया’मध्ये पुनरागमनासाठी काऊंटी क्रिकेटचा रस्ता धरणारा गौतम गंभीर आपल्या पहिल्याच परीक्षेत फेल ठरला. त्याच्याकडून निराशाजनक कामगिरी झाली.
Aug 23, 2013, 08:13 AM ISTगंभीर इंग्लडमध्ये नाही खेळणार काऊंटी
टीम इंडियाचा ओपनिंग क्रिकेटपटू गौतम गंभीर हा काऊंटी टूर्नामेंटमध्ये ईसेक्सकडून खेळणार असल्याच्या वृत्ताचं बीसीसीआयकडून खंडन केलय.
Aug 17, 2013, 10:08 PM ISTकोलकाता vs राजस्थान स्कोअरकार्ड
कोलकाता आणि राजस्थान यांच्यात सामना रंगतो आहे...
May 3, 2013, 08:31 PM ISTधोनीची कोलांटउडी, गंभीर चांगला खेळाडू
गौतम गंभीरच्या स्वार्थी खेळाची बीसीसीआयकडे तक्रार करणाऱ्या धोनीने अचानक कोलांटउडी घेऊन आपण अशी कोणतीच तक्रार केली नसल्याचा खुलासा केला आहे.
Dec 12, 2012, 10:23 PM ISTगंभीर स्वार्थी, टीमचे नुकसान करणारा खेळाडू - धोनी
गंभीर हा स्वार्थी आणि टीमचे नुकसान करणारा क्रिकेटपटू आहे. तो केवळ टीममधील आपले स्थान कायम राखण्यावर लक्ष केंद्रीत करतो.
Dec 12, 2012, 03:49 PM ISTबाप्पा पावला! टीम इंडियाने साहेबांना लोळवले!
भारताच्या १७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गत विजेत्या इंग्लड संघाची अक्षरशः भंबेरी उडाली. इंग्लडचा पूर्ण संघ केवळ ८० धावांमध्ये गारद झाला.
Sep 23, 2012, 10:38 PM ISTगंभीर जखमी, वर्ल्डकपआधी भारताला `गंभीर धक्का`
टीम इंडियाचा धडाकेबाज ओपनिंग बॅट्समन गौतम गंभीर दुखापतग्रस्त झाला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या प्रॅक्टिस मॅचमध्ये त्याला दुखापत झाली.
Sep 15, 2012, 12:59 PM ISTद्रविड, गंभीरची पुस्कारासाठी शिफारस
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती स्वीकारणाऱ्या क्रिकेटपटू राहुल द्रविड याची पद्मभूषण, तर सलामीवीर गौतम गंभीरची पद्मश्री पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) शिफारस केल्याचे वृत्त आहे.
Aug 27, 2012, 05:02 PM ISTभारताची श्रीलंकेवर मात
भारत-श्रीलंका यांच्यात चौथा वनडे सामना सुरु आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चौथ्या वनडे सामन्यात भारताने विजय मिळविल्यास मालिकाही जिंकणार आहे.
Jul 31, 2012, 11:18 PM ISTभारताचा श्रीलंकेवर विजय
गौतम गंभीरच्या शतकाने कमाल केली आणि आज टिम इंडियाने २८८ धावा करून लंकेचा पराभव केला. गंभीरने कारकीर्दीतील 11वे शतक त्याने पूर्ण केले. पठान आणि सुरेश रैना यांनी मैदानात कामगिरी फत्ते केली आहेत. सुरेश रैनाने महत्वपूर्ण अर्धशतकी खेळी केली.
Jul 28, 2012, 11:09 PM IST