२ दिग्गज खेळाडूंची होणार भारतीय संघात वापसी
मंगळवारी झालेल्या कोलकाता आणि पंजाबच्या मॅचमध्ये बॉलरने चांगली कामगिरी केली पण त्यानंतर केकेआरचे ओपनर गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा यांनी धमाकेदार खेळी करत किंग्स इलेवन पंजाबला त्यांच्याच घरच्या मैदानात हरवलं. या विजयानंतर पूर्व भारतीय क्रिकेटर्सने दोन्ही खेळाडूंचं कौतूक केलं.
Apr 20, 2016, 03:48 PM ISTIPL : ऑरेंज कॅप पुन्हा गौतम गंभीरकडे
गौतम गंभीरने सर्वाधिक रन्स करताना ऑरेंज कॅप आपल्याकडेच राखली आहे.
Apr 16, 2016, 09:35 PM ISTIPL : गौतम गंभीरने तोडला सुरेश रैनाचा अर्धशतकांचा रेकॉर्ड
कोलकाता नाईटराईडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने काल चांगली खेळी केली मात्र, मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांना जिंकता आले नाही. गौतम गंभीरने अर्धशतक केल्यानंतर सुरेश रैनाचा आयपीएलमधील सर्वाधिक अर्धशतकांचा रेकॉर्ड मोडला. गंभीरने ५२ रन्स करताना ४ चौकार आणि १ षटकार ठोकला.
Apr 14, 2016, 05:35 PM IST४ कारणांमुळे कोलकता नाईट रायडर्सचा पराभव
आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या मुंबई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात मुंबईने विजय मिळवला. होम ग्राऊंडवर पराभव झाल्याने कोलकाताच्या चाहत्यांमध्ये ही निराशा पसरली असेल. या ४ कारणांमुळे काल कोलकाता नाईट रायडर्स हारली ज्याच्या फायदा मुंबई इंडियन्सला झाला.
Apr 14, 2016, 11:25 AM ISTआयपीएलमध्ये गंभीरला मिळाली ऑरेंज कॅप
आयपीएलच्या यंदाच्या मोसमातली पहिली ऑरेंज कॅप पटकवण्याचा मान कोलकता नाईटरायडर्सचा कॅप्टन गौतम गंभीरला मिळाला आहे.
Apr 13, 2016, 10:06 PM ISTधोनीवरुन कोहली आणि गंभीरमध्ये मतभेद
आशिया कपच्या फायनलमध्ये भारतानं बांग्लादेशचा दारुण पराभव केला. या मॅचमध्ये धोनीनं आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये सिक्स मारून भारताला मॅच जिंकवून दिली.
Mar 7, 2016, 09:47 PM ISTVIDEO : गंभीर धोनीशी असा का वागला?
दिल्ली आणि झारखंड यांच्यातील सामन्यादरम्यान मैदानावर असा प्रकार घडला ज्याने सर्वांनाच हैराण करुन टाकले.
Dec 27, 2015, 03:48 PM ISTसलमान खान - गौतम गंभीर बनले नातेवाईक!
माजी केंद्रीय मंत्री पंडित सुखराम यांचा नातू आश्रय शर्मा - राधिका गंभीर हे दोघे सोमवारी विवाह बंधनात अडकलेत. यामुळे, आता अभिनेता सलमान खान आणि क्रिकेटर गौतम गंभीर हे दोघं नातेवाईक बनलेत.
Dec 8, 2015, 11:40 AM ISTगौतम गंभीरच्या आतापर्यंत सर्वात गाजलेल्या भांडणांचे व्हिडीओ
रणजी सामन्यात दिल्लीकडून खेळणारा क्रिकेटर गौतम गंभीर आणि पश्चिम बंगालचा कर्णधार मनोज तिवारी यांच्यात, क्रिकेटच्या मैदानात जोरदार वाजलं. हे भांडण शिव्यांपासून एकमेकांना भिडण्यापर्यंत गेलं.
Oct 27, 2015, 09:44 PM ISTक्रिकेटर मनोज तिवारीचे गौतमवर 'गंभीर' आरोप
पश्चिम बंगाल टीमचा कर्णधार मनोज तिवारी यांने गौतम गंभीरवर आरोप केले आहेत. गौतम गंभीर याने माजी क्रिकेटर सौरव गांगुलीचं नाव घेऊन बंगालींविषयी वर्णद्वेष बोलून दाखवल्याचं मनोज तिवारीने म्हटलं आहे.
Oct 25, 2015, 10:58 PM ISTमाझी कोणतीही चूक नव्हती - मनोज तिवारी
'फिरोजशाह कोटला मैदानावर जे काही घडलं त्यात माझी कोणतीही चूक नव्हती... सगळं काही व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय' असं स्पष्टीकरण क्रिकेटर मनोज तिवारीनं गौतम गंभीरसोबत झालेल्या हाणामारीनंतर दिलंय.
Oct 24, 2015, 09:26 PM ISTमैदानातच हाणामारी... गौतम गंभीर, मनोज तिवारी एकमेकांना भिडले
मैदानातच हाणामारी... गौतम गंभीर, मनोज तिवारी एकमेकांना भिडले
Oct 24, 2015, 09:00 PM ISTमैदानातच हाणामारी... गौतम गंभीर, मनोज तिवारी एकमेकांना भिडले
'जंटलमन गेम' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटला काळिमा फासणारी एक घटना आज दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात घडलीय. रणजी सामना सुरु असताना दोन संघांचे कर्णधार एकमेकांना भिडताना आज प्रेक्षकांना पाहायला मिळाले.
Oct 24, 2015, 06:21 PM ISTदुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही - गौतम गंभीर
गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग ही दिल्लीची जोडी क्रिकेटच्या मैदानावर तासनतास एकत्र होती. आपल्या धडाकेबाज शैलीने अनेकांना मंत्रमुग्ध केलेल्या सेहवागने काल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. गौतम गंभीर म्हटला आता दुसरा वीरेंद्र सेहवाग होणे नाही.
Oct 21, 2015, 10:24 AM ISTसलमान खान आणि गौतम गंभीर लवकर होणार नातेवाईक
चित्रपट अभिनेता सलमान खान आणि क्रिकेटर गौतम गंभीर आता नातेवाईक होणार आहेत. या वर्षी डिसेंबर महिन्यात हे नातं अजून घट्ट होणार आहे. हे नातेसंबंध जुळल्यावर सलमान आणि गौतम गंभीर 'भाईजान' होणार आहेते.
Aug 7, 2015, 02:35 PM IST