दागिने खरेदी करण्याची हीच संधी, आज सोनं झालं स्वस्त; वाचा 18,22,24 कॅरेटचे भाव
Gold Price Today, 9th October: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. कसे आहेत आजचे दर पाहूयात
Oct 9, 2024, 12:00 PM ISTचांदीच्या दरात 1 हजारांची घट, दसऱ्याच्या आधीच सोनं झालं स्वस्त; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या
Gold Prices Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. दसऱ्याच्या आधीच सोन्याच्या दरात घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Oct 8, 2024, 11:31 AM ISTदागिने खरेदीची सुवर्णसंधी; आज स्वस्त झालं सोनं, 24 कॅरेटचे भाव पाहून ग्राहकांना दिलासा
Gold Price Today, 7th October: आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्यामुळं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Oct 7, 2024, 11:23 AM ISTसोन्याचे भाव गगनाला भिडले, नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी किती रुपयांनी वाढलं सोनं? वाचा 24 कॅरेटचे भाव
Gold Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. वाचा काय आहेत सोन्याचे दर
Oct 5, 2024, 12:43 PM ISTसणासुदीच्या दिवसांत दागिने खरेदी करणे महागणार; आज पुन्हा सोन्याचे भाव वाढले, 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या
Gold Price Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. आज सोन्याच्या दरात घसरण झाली की वाढ जाणून घेउया
Oct 4, 2024, 12:29 PM ISTनवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं; वाचा काय आहे आजचा 24 कॅरेटचा भाव
Gold Rate Today: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ, आजचा भाव काय आहे जाणून घ्या
Oct 3, 2024, 11:20 AM ISTनवरात्रीपूर्वी सोन्याचं दर गडगडले; आज 24, 22 आणि 18 कॅरेटचे भाव किती?
Gold Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. आज 24, 22 आणि 18 कॅरेटचे भाव किती आहे जाणून घ्या.
Oct 1, 2024, 02:17 PM ISTउच्चांकी दरवाढीनंतर सोन्याचे दर घसरले; 24,22 आणि 18 कॅरेटचे भाव जाणून घ्या
Gold Price at All Time High: सोन्याच्या दरात आज किंचितशी घसरण झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर
Sep 30, 2024, 12:18 PM ISTGood News: नवरात्रीच्या आधी सोन्याचे भाव गडगडले, खरेदीची मोठी संधी!
नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हे सण काही दिवसांवर आले आहेत. सणाच्या निमित्ताने सोने, चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.शुक्रवारी सकाळी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्स एक्स्चेंजवर, 4 ऑक्टोबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोने 75 हजार 166 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करताना दिसले.सुरुवातीच्या व्यापारात 0.29 टक्क्यांनी किंवा 221 रुपयांनी कमी झाले. त्याच वेळी, 5 डिसेंबर 2024 रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 0.04 टक्क्यांनी, 30 रुपयांनी कमी होऊन 76,223 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता.
Sep 27, 2024, 01:41 PM ISTGold Price at All Time High: ऐन सणासुदीत सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ, 24 कॅरेटचा दर जाणून घ्या
Gold Price at All Time High: सोन्याच्या दरात या संपूर्ण आठवड्यात 1 हजारांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जाणून घेईया आज काय आहेत सोनं-चांदीचे दर
Sep 26, 2024, 11:04 AM IST
सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ, पहिल्यांदाच सोन्याने गाठला 75 हजारांचा आकडा; वाचा 24 कॅरेटचा भाव
Gold Rate Today In Marathi: आज सोन्या-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. जाणून घ्या आज सोन्याचा काय दर आहे.
Sep 25, 2024, 11:32 AM ISTसोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वधारले; 24 कॅरेटचे भाव जाणून घ्या
Gold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत आजचे सोन्याचे दर जाणून घ्या
Sep 24, 2024, 12:10 PM ISTसोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, चांदीलाही झळाळी; वाचा 24 कॅरेटचा भाव
Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. यामुळं ग्राहकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
Sep 23, 2024, 12:01 PM ISTदसऱ्याआधीच वधारलं सोनं; वाचा आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव
Gold Price Today: आज पुन्हा एकदा सोनं-चांदीचे भाव वधारले आहे. काय आहेत आजचे दर जाणून घेऊया
Sep 21, 2024, 12:25 PM ISTसणासुदीच्या आधीच सोनं स्वस्त झालं की महाग? आज दागिने खरेदी करावे का? वाचा 24 कॅरेटचे दर
Gold Rate Today: आज सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत आजचे दर जाणून घ्या.
Sep 20, 2024, 12:24 PM IST