haris rauf

Lifetime Ban पर्यंत जातं प्रकरण... सूर्या, बुमराहला पाकिस्तानमुळे मिळालेल्या Demerit Points चा अर्थ काय?

Lifetime Ban पर्यंत जातं प्रकरण... सूर्या, बुमराहला पाकिस्तानमुळे मिळालेल्या Demerit Points चा अर्थ काय?

Explained What Is Demerit Points: सूर्यकुमार यादवला 2 डिमेरिट पॉइण्ट्स देण्यात आले आहेत. तर जसप्रीत बुमराहलाही 1 डिमेरिट पॉइण्ट दिलेला आहे. या दोघांवरही आयसीसीने ही कारवाई केली आहे. मात्र डिमेरिट पॉइण्ट्स म्हणजे काय आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो?

Nov 5, 2025, 09:32 AM IST
Jet सेलिब्रेशन महागात पडलं! रौफवर 2 सामन्यांची बंदी, तर बुमराहला...; ICC ने सूर्यालाही ठरवलं दोषी

Jet सेलिब्रेशन महागात पडलं! रौफवर 2 सामन्यांची बंदी, तर बुमराहला...; ICC ने सूर्यालाही ठरवलं दोषी

ICC Action On Haris Rauf Suryakumar Yadav: आशिया चषकादरम्यान आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी आयसीसीने मंगळवारी शिक्षा सुनावली असून याचा फटका पाकिस्तानबरोबरच भारतीय खेळाडूंनाही बसला असून नेमकी काय शिक्षा सुनावण्यात आलीये जाणून घ्या...

Nov 5, 2025, 08:44 AM IST
जसप्रीत बुमराहचं हारिस रौफला जशास तसं उत्तर, विकेट घेतल्यावर केली 'प्लेन क्रॅश' सारखं सेलिब्रेशन

जसप्रीत बुमराहचं हारिस रौफला जशास तसं उत्तर, विकेट घेतल्यावर केली 'प्लेन क्रॅश' सारखं सेलिब्रेशन

Asia Cup 2025 : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तानच्या हारिस रौफची विकेट घेऊन 'प्लेन क्रॅश' सारखा इशारा करत सेलिब्रेशन केलं. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Sep 28, 2025, 10:48 PM IST
Asia Cup 2025 : हरिस रौफला ICC चा दणका, सूर्यालाही झाली शिक्षा; नेमक्या कोणत्या कारणांसाठी होणार कारवाई?

Asia Cup 2025 : हरिस रौफला ICC चा दणका, सूर्यालाही झाली शिक्षा; नेमक्या कोणत्या कारणांसाठी होणार कारवाई?

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 21 सप्टेंबर रोजी झालेल्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या खेळाडूंकडून झालेल्या आक्षेपार्य कृतींमुळे आयसीसीने कारवाईचा बडगा उगारला आहे. पाकिस्तानचा खेळाडू हरिस रौफ आणि भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवला सुद्धा आयसीसीने शिक्षा दिली आहे. 

Sep 26, 2025, 08:21 PM IST
 'बदला घे सोडू नको त्यांना'; हारिस रौफकडे पाकिस्तानी चाहत्याने केली विनंती, भारत- पाक फायनल पूर्वी वातावरण तापलं

'बदला घे सोडू नको त्यांना'; हारिस रौफकडे पाकिस्तानी चाहत्याने केली विनंती, भारत- पाक फायनल पूर्वी वातावरण तापलं

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात गुरुवारी सामना पार पडला. तेव्हा आता फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव करावा आणि त्यांचा बदल घ्यावा अशी विनंती पाकिस्तान चाहत्याने हारिस रौफकडे केली.   

Sep 26, 2025, 07:15 PM IST
Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादाच्या वर्तनावर BCCI कडून तक्रार, ICC कडून होऊ शकते कारवाई

Asia Cup 2025: हारिस रौफ आणि साहिबजादाच्या वर्तनावर BCCI कडून तक्रार, ICC कडून होऊ शकते कारवाई

Sahibzada Farhan and Haris Rauf: आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान वाद आणखी वाढला आहे. बीसीसीआयने हरिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांनी केलेल्या आक्षेपार्य हावभावांबद्दल आयसीसीकडे तक्रार केली आहे.   

Sep 25, 2025, 10:24 AM IST
भारत-पाक मॅचमधला सर्वात खतरनाक Video! अर्शदीपच्या 'त्या' हातवाऱ्यांनी काढली रौफ अन् पाकची लाज

भारत-पाक मॅचमधला सर्वात खतरनाक Video! अर्शदीपच्या 'त्या' हातवाऱ्यांनी काढली रौफ अन् पाकची लाज

Arshdeep Singh brutally trolls Haris Rauf Viral Video: भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यानच्या सामन्याचा निकाल लागल्यानंतर मैदानातील हा व्हिडीओ होतोय व्हायरल. नेमकं घडलंय काय जाणून घ्या

Sep 24, 2025, 09:34 AM IST
हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर होणार मोठी कारवाई? ICC मध्ये कडे करण्यात आली तक्रार

हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानवर होणार मोठी कारवाई? ICC मध्ये कडे करण्यात आली तक्रार

Asia Cup 2025 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या दोन खेळाडूंनी अनेक वादग्रस्त गोष्टी केल्या ज्यामुळे सध्या त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल सुद्धा केलं जातंय. आयसीसीकडे हारिस रौफ आणि साहिबजादा फरहानने केलेल्या कृतींविषयी तक्रार करण्यात आलेली आहे.    

Sep 22, 2025, 09:01 PM IST
IND VS PAK : हारिस रौफच्या पत्नीने आगीत तेल ओतलं, मॅचनंतर वादग्रस्त पोस्ट केली शेअर

IND VS PAK : हारिस रौफच्या पत्नीने आगीत तेल ओतलं, मॅचनंतर वादग्रस्त पोस्ट केली शेअर

IND VS PAK : पाकिस्तानी गोलंदाज हारिस रौफने मैदानात भारतीय प्रेक्षकांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता त्याच्या पत्नीने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली ज्याने वादात जास्त भर पडली आहे.  

Sep 22, 2025, 07:28 PM IST
Ind-Pak सामन्यानंतर '93000-0' या अंकाची सोशल मीडियावर चर्चा? पाकची लायकी दाखवणाऱ्या 'या' पोस्टचा अर्थ काय?

Ind-Pak सामन्यानंतर '93000-0' या अंकाची सोशल मीडियावर चर्चा? पाकची लायकी दाखवणाऱ्या 'या' पोस्टचा अर्थ काय?

आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना हा हाय वोल्टेज असल्याच म्हटलं जात आहे. मॅचदरम्यान हारिस राऊफच्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर '93000-0' अशी एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टचा अर्थ काय? 

Sep 22, 2025, 06:12 PM IST
भारत-पाकिस्तान मॅचमध्ये राफेलवरुन भारतीयांना डिवचलं? हरिस रौफचा बॉण्ड्रीजवळचा Video पाहिला का?

भारत-पाकिस्तान मॅचमध्ये राफेलवरुन भारतीयांना डिवचलं? हरिस रौफचा बॉण्ड्रीजवळचा Video पाहिला का?

Asia Cup 2025 India Vs Pakistan Haris Rauf Viral Video: भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यानच्या सामन्यातील व्हायरल व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. नेमकं घडलंय काय जाणून घ्या...

Sep 22, 2025, 12:23 PM IST
"पाकिस्तानी खेळाडू उगीचच ..."  अभिषेक शर्माने हरिस रौफ-शाहीन आफ्रिदी यांच्यातील वादावर केली टीका

"पाकिस्तानी खेळाडू उगीचच ..." अभिषेक शर्माने हरिस रौफ-शाहीन आफ्रिदी यांच्यातील वादावर केली टीका

Asia Cup 2025: 2025 च्या आशिया कपमध्ये टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवले. अभिषेक शर्माने या सामन्यात धमाकेदार खेळी केली आणि त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध मोठे विधान केले.  

Sep 22, 2025, 09:17 AM IST
‘कोहली,कोहली...’, हरिस रौफला भारतीय प्रेक्षकांनी दिलं चोख उत्तर! घुमला विराटच्या नावाचा जयघोष; Video व्हायरल

‘कोहली,कोहली...’, हरिस रौफला भारतीय प्रेक्षकांनी दिलं चोख उत्तर! घुमला विराटच्या नावाचा जयघोष; Video व्हायरल

Haris Rauf, IND Vs PAK: भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सामन्यादरम्यान सीमा रेषेजवळ पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मैदानावर असताना दुबईतील प्रेक्षकांनी हॅरिस रौफला ट्रोल केले आणि विराट कोहलीने जयघोष केला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   

Sep 22, 2025, 08:09 AM IST
Asia Cup 2025 : भारत - पाकिस्तान मॅचमध्ये राडा, अभिषेक शर्मा आणि हारिस रौफ भिडले, Video

Asia Cup 2025 : भारत - पाकिस्तान मॅचमध्ये राडा, अभिषेक शर्मा आणि हारिस रौफ भिडले, Video

IND VS PAK : टीम इंडियाच्या युवा फलंदाज अभिषेक शर्मा आणि पाकिस्तानचा गोलंदाज हरिस रौफ हे दोघे आपसात भिडले. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Sep 21, 2025, 11:49 PM IST
'असं सेलिब्रेशन तेव्हा...'; गिलच्या विकेटनंतर माज दाखवणाऱ्या अबरारला अक्रमने फटकारलं

'असं सेलिब्रेशन तेव्हा...'; गिलच्या विकेटनंतर माज दाखवणाऱ्या अबरारला अक्रमने फटकारलं

Champion Trophy 2025 : भारताने पाकिस्तानला चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मात देऊन विजय प्राप्त केला. या दरम्यान युवा स्पिनर अबरार अहमदने गिलची कॅच घेऊन सेलिब्रेशन केलं. यावर माजी खेळाडूने घरचा आहेर दिला आहे. 

Feb 25, 2025, 04:26 PM IST
'...मग मी मागेपुढे पाहणार नाही', व्हायरल व्हिडीओवर Haris rauf ने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...

'...मग मी मागेपुढे पाहणार नाही', व्हायरल व्हिडीओवर Haris rauf ने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला...

Haris rauf tweet on viral video : पाकिस्तानचा गोलंदाज हॅरिस रौफ याचा चाहत्याशी धक्काबुक्की करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावर गोलंदाजाने स्पष्टीकरण दिलंय.

Jun 18, 2024, 06:28 PM IST
VIDEO : 'तू भारतीय असशील...'; पाक गोलंदाज हॅरिस रॉफकडून चाहत्याला धक्काबुक्की!

VIDEO : 'तू भारतीय असशील...'; पाक गोलंदाज हॅरिस रॉफकडून चाहत्याला धक्काबुक्की!

Haris Rauf viral video : पाकिस्तानी गोलंदाज हॅरिस रौफ पाकिस्तानी चाहत्याच्या अंगावर धावला. त्यावेळी चांगलीत बाचाबाची (Haris Rauf Fight With Pakistan Fan) झाली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Jun 18, 2024, 03:47 PM IST
IND vs PAK : बाप बाप असतो...! रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

IND vs PAK : बाप बाप असतो...! रोमांचक सामन्यात टीम इंडियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

India beat Pakistan in T20 world Cup 2024 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सर्वात रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा पराभव केला. जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत विजयाचे हिरो ठरले.

Jun 10, 2024, 01:09 AM IST
अमेरिकाविरुद्धच्या सामन्यात हारिस रौफचं धक्कादायक कृत्य, पाकिस्तानवर बेईमानीचा आरोप

अमेरिकाविरुद्धच्या सामन्यात हारिस रौफचं धक्कादायक कृत्य, पाकिस्तानवर बेईमानीचा आरोप

T20 world cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये अमेरिकेने पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. पराभवामुळे पाकिस्तानला आधीच धक्का बसला असताना आता त्यांच्यावर बेईमानी केल्याचा आरोप होत आहे.

Jun 7, 2024, 06:34 PM IST
'157 KMPH वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मयांकला BCCI दाखवतेय 'या' पाकिस्तानी बॉलरचे व्हिडीओ कारण..'

'157 KMPH वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मयांकला BCCI दाखवतेय 'या' पाकिस्तानी बॉलरचे व्हिडीओ कारण..'

IPL 2024 Pakistan Claim About Mayank Yadav Haris Rauf Connection: मयांक यादवने जगभरातील क्रिकेटपटूंचं लक्ष वेधून घेतलं आहे ते त्याच्या वेगवान गोलंदाजीमुळे. आयपीएलमधील सर्वात वेगवान गोलंदाजी करणाऱ्या मयांकबद्दल पाकिस्तानमधून एक विचित्र दावा करण्यात आला आहे.

Apr 6, 2024, 11:35 AM IST