harsha bhogle

T20 World Cup Final आधी हर्षा भोगलेंची ही पोस्ट वाचाच; विराटचा उल्लेख करत म्हणाले...

Harsha Bhogle Post For Virat Kohli: विराट कोहलीला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. विराट या वर्ल्ड कपमध्ये दोन वेळा भोपळाही न फोडता बाद झाला.

Jun 29, 2024, 12:54 PM IST

'RCB ने असं सेलिब्रेशन करायला नको होतं,' हर्षा भोगले यांनी सुनावलं, 'किमान तुम्ही धोनीला...'

IPL 2024: बंगळुरुने केलेल्या पराभवामुळे चेन्नई (CSK) संघ आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. हा आयपीएल (IPL) हंगाम कदाचित महेंद्रसिंग धोनीचा (MS Dhoni) शेवटचा असण्याची शक्यता आहे. पराभवामुळे दुखावलेला धोनी बंगळुरुच्या खेळाडूंना न भेटताच गेला. 

 

May 19, 2024, 04:15 PM IST

...तर हार्दिकला टी-20 वर्ल्डकप संघात स्थान देऊ नये; हर्षा भोगलेंचं रोखठोक मत

IPL 2024 Harsha Bhogle On Hardik Pandya: मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या पर्वातील कामगिरीकडे पाहिल्यास हार्दिक पंड्या हा सर्वात मोठ्या कच्च्या दुव्यापैकी एक आहे. हार्दिक पंड्याकडे नेतृत्व आल्यापासून संघाला मागील 6 सामन्यांपैकी 2 मध्येच विजय मिळवता आला आहे.

Apr 16, 2024, 04:03 PM IST

कबुतरांना खायला घालणाऱ्यांवर संतापले हर्षा भोगले! फोटो पोस्ट करत म्हणाले, 'ही कबुतरं...'

Harsha Bhogle Post On Feeding Pigeons: कबुतरांच्या माध्यमातून पसरणाऱ्या गंभीर संसर्गजन्य आजारांसंदर्भातील कल्पनाच अनेकांना नसते. बरेचजण कबुतरांना वरचेवर खायला टाकत असतात. आता याविरोधात आता हर्षा भोगलेंनी आवाज उठवला आहे.

Feb 25, 2024, 09:34 AM IST

IPL 2024 : गुजरातचा 'सेनापती' मुंबईच्या ताफ्यात, पण हर्षा भोगले यांना खटकते 'ही' गोष्ट, म्हणाले 'शुभमन गिलला लवकर...'

Harsha Bhogle On Shubhman Gill : गुजरात टायटन्सने युवा शुभमन गिलच्या खांद्यावर संघाची जबाबदारी दिलीये. त्यावर आता क्रिकेट एक्सपर्ट आणि समालोचक हर्षा भोगले यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Nov 27, 2023, 05:23 PM IST

'तुम्ही काय चरस फूकता का?' नेटकऱ्याने ट्रोल केलं असता हर्षा भोगले यांनी दिलं सडेतोड उत्तर, 'एक दिवस तू...'

भारताचे प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी नेदरलँडचा उल्लेख करताना चुकून स्कॉटलंड म्हटलं होतं. यानंतर सोशल मीडियावरुन काही नेटकरी टीका करु लागले होते. त्यातील एका टीकेला हर्षा भोगले यांनी उत्तर दिलं आहे. 

 

Oct 19, 2023, 06:31 PM IST

मोठी बातमी! आणखी एका भारतीयाला डेंग्यू; भारत-पाक सामन्यातून घेतली माघार

World Cup 2023 Ind vs Pak : भारत आणि पाकिस्तानचा संघ शनिवारी, 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या मैदानात एकमेकांविरोधात लढणार असून या सामन्यातून एका महत्त्वाच्या व्यक्तीने माघार घेण्याची घोषणा केली आहे.

Oct 13, 2023, 09:01 AM IST

हर्षा भोगले यांची भविष्यवाणी ठरली खरी, म्हणाले 'रोहित शर्मासोबत जर...'

Harsha Bhogle On Washington Sundar : ऑस्ट्रेलियाच्या डावानंतर समालोचक हर्षा भोगले यांनी भविष्यवाणी केली होती. ती आता खरी ठरताना दिसत आहे. नेमकं काय म्हणाला भोगले पाहा...

Sep 27, 2023, 07:42 PM IST

'खेळपट्टी म्हणून रस्तेच बनवणार असू तर...'; भारतीय गोलंदाजांच्या धुलाईने हर्षा भोगले संतापले

India Vs Australia Rajkot ODI Harsha Bhogle Angry: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याची निर्णय घेतला.

Sep 27, 2023, 03:57 PM IST

'तुम्ही कॉमेन्ट्री बॉक्समध्ये एसीत बसून...'; शामी स्पष्टच बोलला! 'तो' प्रश्न विचारुन हर्षा भोगले फसले

Mohammed Shami Reply To Harsha Bhogle: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमधील दुसरा सामना आज म्हणजेच रविवारी खेळवला जाणार आहे.

Sep 24, 2023, 11:25 AM IST

आज लाखोंमध्ये फी आकारणाऱ्या हर्षा भोगलेंना पहिल्या ODI साठी किती पैसे मिळाले होते? शेअर केली पावती

प्रसिद्ध भारतीय क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी करिअरची 40 वर्षं पूर्ण केली आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

Sep 11, 2023, 12:24 PM IST

The Ashes 2023: 'मी मंत्रमुग्ध झालोय...'; हर्षा भोगले यांनी केली बेन स्टोक्सची 'या' भारतीय खेळाडूशी तुलना!

Harsha Bhogle On Ben Stokes:  एकाच वर्षात दोनवेळा पहिल्याच दिवशी आपला डाव घोषित करणारा इंग्लंडचा (England vs Australia) हा क्रिकेट विश्वातील पहिलाच संघ ठरला आहे. आतापर्यंत 146 वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासात (Cricket News) ही गोष्ट यापूर्वी कधीच घडली नव्हती.

Jun 17, 2023, 11:02 PM IST

Sachin Tendulkar: 'माझ्या वडिलांनी मेसेज पाहिला असता तर...', क्रिकेटचा देव जेव्हा भावूक झाला!

Sachin Tendulkar Emotional: उद्या 50 होशील, 100 खूप केले पण ते एका क्रिकेटपटूचे होते, हे 50 एका उत्तम माणसाचे आहेत, असाच रहा, असा मेसेज हर्षा भोगले (harsha bhogle) यांनी केला होता. त्यावर सचिनने (Sachin Tendulkar) हर्षा भोगले यांना रिप्लाय केला. 'कदाचित माझ्या वडिलांनी मॅसेज पहिला असता', असं उत्तर सचिनने हर्षा यांना दिलं.

Apr 26, 2023, 07:19 PM IST

ICC World Cup 2023 साठी बीसीसीआयनं 'या' 20 खेळाडूंची केली निवड? वाचा

ICC World Cup 2023 Team India: आयसीसीनं एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन ऑक्टोबर 2023 चे नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित केली आहे. हा वर्ल्डकप भारतात असल्याने टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र गेल्या काही आयसीसी स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी पाहता बीसीसीआयनं सावध पवित्रा घेतला आहे.

Jan 2, 2023, 06:20 PM IST

Mankading: हर्षा भोगलेच्या ट्विटवर बेन स्टोक्स भडकला, वाचा काय आहे प्रकरण

Mankading Ranout: बेन स्टोक्सचे 4 स्फोट्क ट्विट

Oct 1, 2022, 06:24 PM IST