health news

सावधान! रिकामी पोटी झोपण्याची चूक कधीच करु नका... नाहीतर याचे परिणाम गंभीर...

काही लोक रात्री न खाता झोपातात, जे शरीरासाठी खूप हानिकारक असल्याचे सिद्ध होऊ शकते.

Jul 23, 2021, 09:51 PM IST

जिभेच्या रंगाने आरोग्याची स्थिती जाणून घ्या, जर हा रंग असेल तर धोक्याची घंटी वाजली...

 गंभीर रोगाची अशी लक्षणे आपल्या जिभेच्या रंगाशी जुळतात. म्हणजेच जिभेच्या रंगामुळे आपण आपल्या आरोग्याबद्दल जाणून घेऊ शकता.

Jul 20, 2021, 08:47 AM IST

उकडलेल्या अंड्याला एवढ्या वेळेत खा, ते नेमकं किती वेळेनंतर खराब होतं पाहा?

अंड हे आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी एक चांगला पर्याय मानला जातो.

Jul 18, 2021, 09:47 PM IST

Interesting Fact : मुलाखतीत विचारला प्रश्न - रसगुल्ला याला इंग्रजीत काय म्हणतात? तुमच्याकडे उत्तर आहे...

 रसगुल्ला (Rasgulla) हे नाव ऐकल्यामुळे प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटले असेल. 

Jul 17, 2021, 07:07 AM IST

पावसाळ्यात वजन कमी करण्यासाठी आहार कसा असावा आणि त्याचे फायदे पाहा

Monsoon care with ayurveda : पावसाळा ऋतुमध्ये आपल्या खाण्यापिण्यात व्यायामात कोणते बदल करावे आणि या बदलांमुळे वजन कमी होऊन शरीराला कोणते फायदे मिळू शकतात या विषयी माहिती घेऊ.  

Jul 16, 2021, 03:01 PM IST

सरकारचा मोठा निर्णय, सर्वसामान्यांना दिलासा; ही वैद्यकीय उपकरणे होणार स्वस्त

देशातील कोरोना साथीच्या (Coronavirus) दुसर्‍या लाटेदरम्यान ऑक्सिमीटर ( Oximeter) आणि डिजिटल थर्मामीटरचा (digital thermometer) सर्वाधिक काळाबाजार झाला आहे. 

Jul 14, 2021, 07:42 AM IST

अरे बापरे.... लसीकरणासाठी मध्यरात्रीपासून नागरिकांनी लावल्या रांगा

सध्या राज्यात व्हॅक्सिनचा तुटवडा (Corona vaccine shortage) पुन्हा जाणवत असल्याने याचा परिणाम हा लसीकरणावर ( Corona vaccine) होत आहे.  

Jul 12, 2021, 10:41 AM IST

अजित पवार यांचा कडक इशारा, 'दोन डोस घेतले तरी नियम पाळावेच लागतील'

आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोविड-19चे नियम (Covid-19 rules) पाळावेच लागतील, असे स्पष्ट केले आहे.  

Jul 10, 2021, 10:35 AM IST

Zika virus : आता 'झिका'नंतर अलर्ट, गरोदर महिलांना खास सल्ला; जाणून घ्या लक्षणे

कोरोनापासून  (Coronavirus) अद्याप सुटका झालेली नाही. तोपर्यंत आणखी एका विषाणूमुळे चिंता वाढली आहे. केरळमध्ये झिका विषाणूच्या (Zika virus) संसर्गाबाबत अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

Jul 10, 2021, 08:28 AM IST

फायझर लसीचा तिसरा डोस, कोरोनाच्या खतरनाक व्हेरिएंटपासून मिळणार संरक्षण

कोरोनाविरुद्धचा (Coronavirus) लढा अधिक तीव्र करण्यात येत आहे. कोविडशिल्ड, कोव्हॅक्सिन या लसीनंतर आता फायझर (Pfizer) लस उपलब्ध होणार आहे. 

Jul 9, 2021, 11:59 AM IST

फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न किती तासानंतर खाऊ नये, पाहा कोणता खाद्यपदार्थ किती काळ सुरक्षित राहतो?

आपण सर्वजण अनेक खाद्यपदार्थ सुरक्षित आणि टिकून राहण्यासाठी बरेचदा फ्रीजमध्ये (Fridge) ठेवतो.  त्याचा वापर कधी करावा हे आपल्याला माहित नसते.  

Jul 9, 2021, 09:24 AM IST

International Day of Yoga 2021: दरवर्षी का साजरा केला जातो योग दिन?

21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन म्हणून साजरा केला जातो.

Jun 20, 2021, 07:44 AM IST

Health news:तज्ज्ञांच्या मते 'असा' असावा मधुमेही रूग्णांचा आहार

मधुमेही रूग्णाला त्याच्या आहाराकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं.

Jun 18, 2021, 08:05 AM IST

Health news: या चार कारणांमुळे वाढतंय तुमचं वजन

वजन कमी करण्यापूर्वी वजन वाढण्याची कारणं शोधणं फार महत्वाचं आहे.

Jun 17, 2021, 01:41 PM IST