health news

नॉनवेज खाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, यापासून होणाऱ्या अ‍ॅलर्जीबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

तुम्हीही यापूर्वी मांसाहारामुळे अ‍ॅलर्जी होत असल्याचे क्वचितच ऐकले असेल. 

Oct 15, 2021, 04:28 PM IST

'या' 4 लोकांनी कधीही कोरफडचे सेवन करू नये, नाही तर होऊ शकतं मोठं नुकसान

सौंदर्यप्रसाधनांपासून ते आरोग्यापर्यंतच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी कोरफडीचा वापर केला जातो.

Oct 15, 2021, 12:39 PM IST

भात आणि चपाती एकाच वेळेस खाल्यानं काय होतं माहित आहे? हे जाणून घेणं आरोग्यासाठी महत्वाचं

आपल्या रोजच्या जेवणात भात आणि चपातीचा समावेश असतो, या गोष्टी जेवणातील सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी आहेत.

Oct 13, 2021, 03:57 PM IST

सावधान ! 'संधिवाता'चा आपल्या डोळ्यांवर होतो परिणाम

Arthritis affect your eyes : तुम्ही आरोग्याबाबत आताच सावधान व्हा. तुम्हाला माहिती आहे का? संधिवात (Arthritis) तुमच्या डोळ्यांवर देखील परिणाम करू शकतो?  

Oct 13, 2021, 10:11 AM IST

लोकांना बबल रॅप फोडायला का आवडतं? असं करण्यासाठी आपण का उत्सुक होतो?

हा बबल रॅप एक-एक करुन दाबल्यानंतर तो फुटल्यानंतर त्यातुन एक विशिष्ट प्रकारचा आवाज योतो.

Oct 9, 2021, 06:40 PM IST

Social Mediaमध्ये कैद तुमचं मानसिक आरोग्य... या कारणांमुळे तुमची मानसिक स्थिती ढासाळते आणि तुम्ही जगापासून वेगळे होता

सोशल मीडिया आपल्या जीवनातील सर्व मोठ्या आणि छोट्या गोष्टीमध्ये अविभाज्य भूमिका बजावत आहे, तेव्हा ते आपल्या आरोग्यापासून देखील कसे लांब राहू शकते? 

Oct 9, 2021, 01:47 PM IST

तुमचं कुकिंग ऑईल खरं आहे की बनावट, कसं ओळखावं? ही Trick वापरा आणि माहित करुन घ्या

तुम्ही तुमच्या घरातील तेल बनावट आहे की, खरे आहे हे अगदी काही मिनिटात ओळखू शकतात.

Oct 9, 2021, 12:28 PM IST

तुम्ही शिळं अन्न अशापद्धतीने तर खात नाही ना? हे शरीरात विषाप्रमाणे काम करु शकते

आयुर्वेदानुसार, शिजवल्यानंत अन्न तीन तासांच्या आत खा.

Oct 8, 2021, 05:50 PM IST

जर तुम्ही गोड खाणं 30 दिवस बंद केलंत, तर काय होईल? असे करणे शरीरासाठी चांगले की वाईट?

जर तुम्ही अचानक साखर खाणे बंद केलं तर काय होईल?

Oct 8, 2021, 03:20 PM IST

वर्कआउट संपल्यानंतरही Malaika Arora वापरते ही खास गोष्ट... याचे फायदे काय जाणून घ्या

काही दिवसांपूर्वी मलायका फिटनेस अ‍ॅक्सेसरीमध्ये दिसली होती.

Oct 7, 2021, 01:04 PM IST

तुमच्या चालण्याची पद्धत चूकीची की बरोबर? मॉर्निंग वॉक नक्की कसे करावे?

तुमच्या चालण्याची पद्धत चूकीची आहे का? चालण्याची योग्य पद्दत कोणती?

Oct 6, 2021, 02:43 PM IST

कान साफ करण्यासाठी तुम्ही Earbuds चा वापर करता? मग तुम्ही ही चूक तर करत नाही ना?

हे इअर बर्ड्स तुमच्या कानात मॅचस्टिकसारखेच काम करतात.

Sep 29, 2021, 06:36 PM IST

केळी कार्बाईडने पिकलेली आहे की नैसर्गिक? ही Trick वापरा आणि लगेच माहित करुन घ्या.

तसेच ही केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते याबद्दल तुम्हाला आज आम्ही माहिती देणार आहोत.

Sep 22, 2021, 12:07 PM IST

असा भात शिजवणे आरोग्यासाठी हानिकारक... नाहीतर वाढेल Heart Attackचा धोका

तांदूळ बनवण्याचा योग्य मार्ग सुमारे 4 वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून उघड झाला.

Sep 15, 2021, 06:55 PM IST