healthtips

दूध कधी पिणं ठरेल आरोग्याला अधिक फायदेशीर?

दूधाला पूर्णअन्न समजले जाते. 

Jul 12, 2018, 02:42 PM IST

मूळव्याधीच्या या '5' लक्षणांंकडे दुर्लक्ष नकोच !

मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी आहे. 

Jul 3, 2018, 06:56 PM IST

खडीसारखेच्या वापराने दूर करा कफाच्या खोकल्याचा त्रास

  प्रामुख्याने प्रसादामध्ये पत्री खडीसाखर वापरली जाते. परंतू आयुर्वेदात खडीसारखेला आरोग्यदायी महत्त्व आहे.

Jan 30, 2018, 08:40 AM IST

तीळाच्या अतिसेवनाचे आरोग्यावर होतात हे '8' गंभीर परिणाम

मकरसंक्रांत हा नववर्षातला पहिला सण !

Jan 25, 2018, 08:17 AM IST

... म्हणून नाश्त्याला चहा चपाती खाणं आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं

दिवसाची सुरूवात भरपेट नाश्ता, त्यानंतर जेवण आणि त्याहून हलके रात्रीचे जेवण असा ठेवल्यास तुमचे आरोग्य स्वास्थ्यकारक राहण्यास मदत होते. 

Jan 24, 2018, 10:17 AM IST

पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांना या '7' आजारांंचा धोका अधिक !

'स्त्री' ही आपल्या समाजाची आणि कुटुंबाची आधारस्तंभ आहे. त्यामुळे  अनेकदा स्त्रिया स्वतःच्या आरोग्यापेक्षा इतर गोष्टींना अधिक प्राधान्य देते. परिणामी नकळत एका विशिष्ट टप्प्यावर काही त्रास खूपच गंभीर होऊन बसतात. 

Jan 22, 2018, 02:15 PM IST

वाईन खराब झाल्याचे कसे ओळखाल ?

वाईनचा आनंद जसा पार्ट्यांमध्ये घेतला जातो. तसाच आरोग्यदायी फायद्यांसाठीही होतो. मात्र त्याचे सेवन प्रमानात असणं गरजेचे आहे. 

Jan 21, 2018, 03:18 PM IST

मॅरेथॉनमध्ये धावताना या एक्सपर्ट टीप्स नक्की लक्षात ठेवा

  मॅरेथॉन शर्यती गेली अनेक वर्षे आयोजित होत आहेत. अलीकडे मॅरेथॉन शर्यतींकडे कल वाढलेला दिसून येत आहे.

Jan 20, 2018, 01:41 PM IST

ताणतणावाचा केसांच्या आरोग्यावर होतो या '4' प्रकारे परिणाम

ताण तणाव हा आजकाल प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग झाला आहे. पण हा तणाव केवळ तुमचं शारिरिक आरोग्य बिघडवते असा तुमचा समज असेल तर वेळीच दक्ष व्हा. कारण ताणतणावामुळे केसांचेही आरोग्य बिघडते. 

Jan 15, 2018, 07:14 PM IST

रात्रीच्या वेळेस योगाभ्यास करावा का ?

योगाभ्यास हा भारतीय  सांस्कृतिक ठेवींपैकी महत्त्वाचा ठेवा आहे. आज भारतापेक्षा पाश्चात्य देशांमध्ये या विद्येला अधिक मागणी आहे. 

Jan 10, 2018, 03:11 PM IST

या '4' कॅफिन फ्री ड्रिंक्सने करा दिवसाची सुरूवात

आठ तासांची झोप झाल्यानंतरही अनेकांना रिफ्रेश वाटत नाही.

Jan 10, 2018, 01:58 PM IST

निलगिरी तेलाचे फायदे !

इंफेक्शनमुळे किंवा चोंदलेल्या नाकामुळे थंडीत कानदुखीची समस्या वाढते. अशावेळी कानात मळ साचून राहतो. हा त्रास होत असल्यास अनेकजण बाहेर फिरताना स्कार्फ घालतात किंवा इअर बर्डस वापरतात. पण वेदना खूपच वाढल्यास पेनकिलर घेण्याऐवजी 'निलगिरीचे तेल' नक्की वापरा.

Dec 27, 2017, 10:43 PM IST

टोमॅटो अधिक काळ टिकवण्यासाठी खास टीप्स

भारतीय खाद्यसंस्कृती आणि ग्रेव्ही हे अतुट नात आहे.

Dec 27, 2017, 10:24 PM IST

रात्री ओव्हरइटिंगचा त्रास टाळण्यासाठी खास टीप्स

खाण्यापिण्यावर ' डाएट' च्या नावाखाली बंधनं न घालता, सारे आरोग्यदायी पदार्थ चाखून वजन आटोक्यात ठेवायचे काम जरा कठीणच आहे. पण खाण्याची काही बंधनं पाळल्यास आरोग्य आणि वजन दोन्ही जपणं शक्य आहे. मात्र त्यासाठी काही खास टीप्स नक्की लक्षात ठेवा.   

Dec 26, 2017, 09:01 PM IST

स्कॉट्स करण्याचे आरोग्यदायी फायदे

'फीटनेस' हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे.

Dec 22, 2017, 04:25 PM IST