hindenburg report

Hindenburg Research : अदानीनंतर आणखी एक मोठा मासा हिंडनबर्गच्या गळाला; नव्या अहवालाबाबत गौप्यस्फोट

Hindenburg Research : गौतम अदानी यांच्या मागोमाग हिंडनबर्गच्या जाळ्यात आणखी एक मोठा मासा अडकला आहे. ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती समोर आली आणि या गौप्यस्फोटानं अनेकांनाच हादरा बसला. 

 

Mar 23, 2023, 08:34 AM IST

Adani Hindenburg Case: सुप्रीम कोर्टाने SEBI ला चौकशीचा आदेश दिल्यानंतर गौतम अदानींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Adani Hindenburg Case: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) हिंडेनबर्ग (Hindenburg) प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात समिती नेमण्याचा आणि सेबीला (SEBI) चौकशीचा आदेश दिल्यानंतर उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी ट्वीट करत निर्णयाचं स्वागत केलं आहे. सेबी दोन महिन्यात अहवाल सादर करणार आहे. 

 

Mar 2, 2023, 01:30 PM IST

Adani Hindenburg Case: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, SEBI ला आदेश

Adani Hindenburg Case: सुप्रीम कोर्टाने अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सेबीला चौकशीचा आदेश दिला असून तज्ज्ञ समितीची स्थापन केली आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश एएम सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने सेबीला दोन महिन्यात अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे. 

 

Mar 2, 2023, 12:23 PM IST

IAS Shah Faesal defends Adani: गौतम अदानी यांना IAS शाह फैजल यांचं जाहीर समर्थन, Tweet ची जोरदार चर्चा

IAS Shah Faesal defends Adani: IAS शाह फैजल (shah faesal) 2010 मध्ये चर्चेत आले होते. त्यावेळी त्यांनी IAS परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवला होता. शाह फैसल मूळचे काश्मीरचे (Kashmir) आहेत. 2019 मध्ये त्यांनी राजीनामा देत आपला पक्ष स्थापन केला होता. 

 

Feb 9, 2023, 08:41 PM IST

Amit Vibhute Adani Prediction: अदानींच्या अधपतनाची या नागपूरकराला लागलेली चाहूल? ऑगस्ट 2022 मध्येच...

Amit Vibhute Predicted Declined of Adani Group Hindenburg Report: नागपूरमधील या ज्योषिताने व्यक्त केलेलं भाकीत खरं ठरलं असून सध्या सोशल मीडियावर या नागपूरकराची चर्चा आहे.

Feb 7, 2023, 04:53 PM IST

Gautam Adani : अदानींना मोठा धक्का, दर सेकंदाला तब्बल 'इतक्या' लाखांचे नुकसान? जाणून घ्या कसं..

Gautam Adani Wealth Loss :  शेअर बाजार उघडल्यानंतर अदाणी समूहाच्या 10 कंपन्यांचे शेअर्स गटांगळ्या खाताना दिसत आहेत. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी समूहाला एकूण 118 अब्ज डॉलर्सचा फटका बसलाय.

Feb 6, 2023, 02:41 PM IST

अंबानी-दमानी यांना मोठा आर्थिक तोटा, पण अदानींचं साम्राज्यच विखुरलं; जाणून घ्या कोणाच्या संपत्तीत किती घट?

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि राधाकिशन दमानींच्या (Radhakishan Damani) तुलनेत गौतम अदानी (Gautam Adani) यांना अनेक पटीने आर्थिक नुकसान झालं आहे. अंबानी आणि दमानींच्या तुलनेत अदानी यांच्या नुकसानाचा आकडा मोठा आहे. अदानी ग्रुपचं मार्केट कॅप अर्ध्यावर आलं आहे. 

 

Feb 6, 2023, 09:14 AM IST

750000000000 इतक्या कोटीचा झाला अदानी यांच्या संपत्तीचा चुराडा, वाचा काय झालं

Billionaires List: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेले गौतम अदाणी दहाव्या क्रमांकावर गेले आणि आता थेट पंधराव्या क्रमांकावर घसरण झाले.

Feb 2, 2023, 03:27 PM IST

World Richest : हिंडेनबर्ग अहवालामुळे Gautam Adani यांना मोठा धक्का; इतकी संपत्ती गमावली की....

Top 10 Billionaires List : गेल्या अनेक काळापासून टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत सहभागी झालेले गौतम अदानी आता यामधून बाहेर पडले आहेत. अमेरिकास्थित रिसर्च कंपनी हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाच्या सर्व कंपन्याचे शेअर्स कोसळले. गौतम अदानी यांची संपत्तीही कमी झाली आहे, 

 

Jan 31, 2023, 11:36 AM IST

Adani Group Hindenburg Report: अदानींची साथ सोडणार इतर कंपन्या? शेअर्स पडल्यानंतर सिंगापूरमधील कंपनीची मोठी घोषणा

Adani Group Hindenburg Report : गौतम अदानींच्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव गडगडले आहेत. अदानी समुहाच्या कंपन्यांचे शेअर्सचे दर कोसळले असून अनेक कंपन्यांना तर लोअर सर्किट लागलं आहे. याचदरम्यान गौतम अदानींच्या मालकीच्या अदानी पोर्ट्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या सिंगापूरमधील कंपनीने एक महत्त्वाचा खुलासा केला आहे.

Jan 30, 2023, 04:40 PM IST

Hindenburg Report वर Adani Group ने दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "हा रिपोर्ट म्हणजे...."

Adani Group Hit Back on Hindenburg Report : हिंडेनबर्गचा (Hindenburg) रिपोर्ट समोर आल्यानंतर अदानी ग्रुपला मोठं नुकसान झालं आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. दरम्यान अदानी ग्रुपच्या CFO नी ही रिपोर्ट बनावट असल्याचं म्हटलं आहे. 

 

Jan 30, 2023, 10:57 AM IST

Gautam Adani : रुग्णवाहिका ड्रायव्हर ते इलॉन मस्कशी पंगा...अदानींची पोलखोल करणारे Nathan Anderson आहेत तरी कोण?

Gautam Adani Group Hindenburg Research : नॅथन अँडरसनने (Nathan Anderson) इस्रायलमध्ये रुग्णवाहिका चालक (Ambulance driver) म्हणून काम केलं होतं. प्रचंड दडपणाखाली काम करायला मजा येते, असं नॅथम सांगतो. 

Jan 27, 2023, 04:41 PM IST

Adani vs Hindenburg : अदानी ग्रुपचा शेअर मार्केटमध्ये मोठा झोल! ८८ प्रश्नांच्या 'त्या' अहवालामुळे बसला कोट्यवधींचा फटका..

Adani Group vs Hindenburg : अदानी ग्रुपवर (Adani Group) शेअर मार्केटमध्ये मोठा फेरफार करत गोलमाल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंडेनबर्गने अदानी ग्रुपला विचारलेले 88 प्रश्न कोणते? अदानी ग्रुपची आरोपांवर प्रतिक्रिया काय आहे. Hindenburg च्या रिपोर्टमुळे शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप आला आहे.  हिंडनबर्ग शॉर्ट सेल रिसर्च कंपनी नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या

Jan 27, 2023, 03:21 PM IST