दररोज चमचाभर मध खा ; होतील हे फायदे
आजकाल फिटनेस, आरोग्याचे महत्त्व सर्वांना पटायला लागले आहे.
May 3, 2018, 01:29 PM ISTयाप्रकारे मधामुळे खुलवा तुमचे सौंदर्य!
मध आरोग्यदायी आहेच. पण त्याचबरोबर सौंदर्यवर्धकही आहे.
Apr 5, 2018, 12:56 PM ISTमधात हे '4' पदार्थ कधीच मिसळू नका !
मधामध्ये नैसर्गिक गोडवा, औषधी गुणधर्म असण्याबरोबरच त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत. सलाड वर किंवा हेल्दी स्मूथीमध्ये मध मिसळणं हेल्दी पर्याय आहे. आयुर्वेदानुसार मधामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पण जर मध चुकीच्या पदार्थांमध्ये मिसळून घेतल्यास ती हानीकारक ठरते.
Feb 23, 2018, 09:55 PM ISTथंडीत १ चमचा मध सेवनाचे २० गुणकारी फायदे
मध हे एक प्रकारचे नैसर्गिक औषध आहे. आणि याचे सेवन कायमच हितकारक असते.
Dec 6, 2017, 08:04 PM ISTदुधात मध मिसळून पिण्याचे फायदे
मध आणि दूध हे शरीरासाठी गुणकारी मानले जाते. दररोजच्या आहारात दूध तसेच मधाचा वापर करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यातच जर दुधात मध टाकून प्यायलास फायदे दुपटीने वाढतात.
Nov 9, 2017, 10:52 PM ISTमध किती काळ टिकून राहू शकतं ?
सर्दी खोकला किंवा घशाची खवखव कमी करण्यासाठी मध हा घरगुती उपायांपैकी प्रामुख्याने वापरला जाणारा एक उपाय आहे.
Oct 3, 2017, 06:50 PM ISTमध गरम करणं त्रासदायक ठरू शकते का ?
वजन घटवण्याच्या मिशनवर असणार्या अनेकांची दिवसाची सुरवात ग्लाभर पाणी आणि मधाच्या मिश्रणाने होते.
Sep 7, 2017, 05:48 PM ISTमनुके आणि मध एकत्र खाल्ल्याने होतात अनेक फायदे
मनुके आणि मध यांच्यात मोठ्या प्रमाणात लोह, कॅल्शियमसारखी पोषकतत्वे असतात जी शरीरास आवश्यक असतात. रात्रभर मनुके भिजवून सकाळी ते मधात मिक्स करुन खाल्ल्यास शरीरासाठी अनेक फायदे होतात. जाणून घ्या हे १० फायदे
Jan 29, 2017, 10:38 AM ISTमधाच्या वापराने पोटावरची चरबी कमी करा
लाईफस्टाईलमधील बदलांमुळे हल्ली आरोग्याशी संबंधित समस्या वाढू लागल्यात. यातील एक सर्वसाधारण समस्या म्हणजे लठ्ठपणा. हल्लीच्या जमान्यात दोनपैकी एक व्यक्ती या समस्येने ग्रस्त आहे.
Sep 9, 2016, 11:11 AM ISTमध आणि दालचिनी पावडरचे आरोग्यासाठी 5 फायदे
मध आणि दालचिनी पावडर आपल्या घरात फक्त कामानिमित्त वापरली जाते. आजपासून असं न करता मध आणि दालचिनी पावडर ही तुमच्या घरात आणून ठेवा.
Sep 7, 2016, 04:19 PM ISTलसूण आणि मधाची ही रेसिपी तुम्हाला माहित आहे का?
लसूण आरोग्यवर्धक आणि अनेक व्यांधींमध्ये तुम्हाला कामी येणार तसेच अनेक आजार दूर ठेवणारा आहे.
Jul 5, 2016, 05:15 PM ISTमधाचे आश्चर्यकारक १५ फायदे
मध हे पृथ्वीवरील सर्वा जुनी गोड वस्तू आहे. अनेक रेसिपीजमध्ये त्याचा वापर करण्यात येतो. मध तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आम्ही चुकत नसू तर तुमच्या स्वयंपाकघरात मध नक्की असेल आणि नसेल तर हा लेख वाचल्यावर नक्की तुमच्या घरात मध येईल.
Dec 15, 2015, 08:20 PM ISTशरीर निरोगी ठेवण्यासाठी फक्त एवढंच करा
दुध आणि मध हे दोन्हीही शरिरासाठी फायदेशीर मानले जातात. दुध आणि मध सेवन केल्याने अनेक फायदे होऊ शकतात. मधामध्ये प्रोटीन, एलब्यूमिन, वसा, सोडिअम, फॉसफरस, कॅल्शियम, क्लोरीन या गोष्टी असतात.
Dec 8, 2015, 04:50 PM ISTमध खा पण अशा पद्धतीनं बिलकूल नाही!
मध आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतो... खायलाही गोड लागतो... म्हणून तुम्हाला तो खायलाही आवडतो... नाही का! पण, हा मध कोणत्या पद्धतीनं खाल्ला म्हणजे त्याचा शरीराला जास्तीत जास्त फायदा मिळतो हेदेखील तुम्हाला माहीत असायला हवं...
Sep 16, 2015, 03:54 PM ISTमध आरोग्यासाठी लाभदायी आहे का?
आपल्या शरीराचे आरोग्य चांगले आणि उत्तम तसेच निरोगी ठेवण्याचे काम मध करते. त्यामुळे आयुर्वेदात मदाला अमृत म्हटले जाते. मध प्राशन केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.
Jan 1, 2013, 12:35 PM IST