icc cricket world cup 2023

'विराटला मदत करायची काय गरज होती', म्हणणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूला न्यूझीलंडच्या स्टारने दिलं उत्तर, 'आमचा खेळ...'

सेमी-फायनलमध्ये विराट कोहली क्रॅम्पमुळे त्रस्त असताना न्यूझीलंड संघाच्या खेळाडूंनी त्याला मदत केली होती. यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडूने संताप व्यक्त करत टीका केली होती. त्याच्या या टीकेला न्यूझीलंडच्या खेळाडूने उत्तर दिलं आहे.

 

Nov 18, 2023, 04:03 PM IST

'हे फार दुर्दैवी आहे', गौतम गंभीरचं फायनलआधी मोठं विधान, म्हणाला 'सोशल मीडियावर फॉलोअर्स आहेत म्हणजे....'

वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करत असल्याने विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांची जोरदार चर्चा सुरु आहे. न्यूझीलंडविरोधातील सामन्यात त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचं कौतुक केलं जात आहे. 

 

Nov 18, 2023, 03:29 PM IST

'ऑस्ट्रेलिया 450 धावा करणार, आणि भारताचा सगळा संघ फक्त...', मिशेल मार्शची भविष्यवाणी खरी ठरणार?

वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. ग्रुप स्टेजवर झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखत पराभव केला होता. 

 

Nov 18, 2023, 11:51 AM IST

'पंतप्रधानांनी मला विचारलं...', जावई कॅप्टन झाल्यावर शाहिद आफ्रिदी स्पष्टच म्हणाला 'मी लॉबिंग करत नाही पण...'

World Cup 2023 :  लोक म्हणतील की मी शाईनसाठी लॉबिंग करतोय. मला या गोष्टींमध्ये अडकायचं नाही. तसं असतं तर मी अध्यक्षांवर टीका केली नसतील, असं शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) म्हटलं आहे.

Nov 17, 2023, 04:06 PM IST

'विराटला मदत करायची काय गरज होती?,' ऑस्ट्रेलियन खेळाडू न्यझीलंडवर संतापला, 'तुमची खेळभावना...'

न्यूझीलंडविरोधातील सामन्यात विराट कोहली काही काळासाठी क्रॅम्पमुळे त्रस्त होता. यावेळी न्यूझीलंड संघाने त्याला मदत केल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू संतापला आहे. 

 

Nov 16, 2023, 12:08 PM IST

IND vs NZ : 'मी घाबरलो होतो, पण संध्याकाळी जेव्हा...', Mohammed Shami ने सांगितलं घातक गोलंदाजीचं सिक्रेट!

Mohammed Shami On Semi Final match : शमीच्या घातक गोलंदाजीने सर्वांना पुन्हा एकदा आनंदोस्तव साजरा करण्याची संधी मिळाली आहे. मात्र, शमीने किवींचा काटा कसा काढला? त्याचा खुलासा त्याने स्वत: केला आहे.

Nov 15, 2023, 11:55 PM IST

IND vs NZ : विराटच्या बॅटचा कट लागला अन् अनुष्काने सोडला सुटकेचा श्वास, पाहा नेमकं काय झालं?

Anushka Sharma Viral Video : टीम साऊदी गोलंदाजी करत होता. तेव्हा विराटने (Virat Kohli) खातं देखील खोललं नव्हतं. रोहितला बाद केल्यानंतर साऊदीचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर होता. साऊदीने विराटला शॉट ऑफ लेथ बॉल केला अन्...

Nov 15, 2023, 04:16 PM IST

IND vs NED : टीम इंडियाची दिवाळी गोड! नेदरलँडचा पराभव करत बंगळुरूत फटाके, सेमीफायनलचा थरार सुरू

IND vs NED, World Cup 2023 : टीम इंडियाचा दिलेल्या 411 धावांचा पाठलाग करताना नेदरलँडने झुंजवल्याचं पहायला मिळालं. टीम इंडिया आरामात विजय मिळवेल, अशी अपेक्षा होती. मात्र, टीम इंडियाने केलेल्या बॉलिंगच्या प्रयोगामुळे विजय काहीसा लांबला. 

Nov 12, 2023, 09:32 PM IST

'थोडी तरी लाज बाळगा रे...', मोहम्मद शमीने पाकिस्तानी खेळाडूला सुनावलं, म्हणाला 'वसीम अक्रमने...'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी खेळाडू हसन राजा याने भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजांवर गंभीर आरोप केल्यानंतर मोहम्मद शमीने त्याला उत्तर दिलं आहे. 

 

Nov 8, 2023, 07:07 PM IST

'Time Out'ची आयडिया माझी नव्हती, शाकिब अल हसनचा मोठा खुलासा; म्हणाला 'अंपायरने...'

श्रीलंकेचा क्रिकेटर अँजेलो मॅथ्यूज 'टाइम आऊट' झाल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनवर टीका होत आहे. त्याने अपील करण खेळभावनेला धरुन नव्हतं अशी टीका चाहते करत आहेत. 

 

Nov 7, 2023, 05:58 PM IST

Virat Kohli: मी रोहितला असं कधीही पाहिलं नव्हतं...; कर्णधारासंदर्भात विराटचा धक्कादायक खुलासा

Virat Kohli: विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात विराट कोहलीने गोलंदाजांची धुलाई केली. मात्र यानंतर विराटने रोहित शर्मा (Rohit Sharma) संदर्भात मोठा खुलासा केला आहे. 

Nov 7, 2023, 11:51 AM IST

Time Out Wicket : मॅथ्यूजविरुद्ध टाईम आऊटची अपिल का केली? शाकिब अल हसनने स्पष्टच सांगितलं...

Shakib Al Hasan On Time Out Wicket : सामना झाल्यानंतर बांगलादेश आणि श्रीलंकेच्या खेळाडूंनी हातमिळवणी (शेकहँड्स) देखील केली नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने सामना वादग्रस्त आणि लज्जास्पद राहिला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

Nov 6, 2023, 10:52 PM IST

विराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...

विराट कोहलीचं शतक तब्बल इतक्या कोटी लोकांनी ऑनलाइन पाहिलं; मोडला 'हा' रेकॉर्ड...

Nov 6, 2023, 12:59 PM IST

'वर्ल्डकप आपणच जिंकणार ना', चाहत्याचा प्रश्न ऐकताच रोहित शर्माने दिलं उत्तर, VIDEO व्हायरल

वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ अजय राहिला आहे. भारतीय संघाने सर्वच्या सर्व 7 सामने जिंकले आहेत. 

 

Nov 4, 2023, 06:58 PM IST

'माझी भारतीयांना विनंती आहे की आता तरी...', शोएब अख्तरने मोहम्मद शमीचा उल्लेख करत केलं मोठं विधान

भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहून पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तर प्रभावित झाला आहे. त्याने यानिमित्ताने भारतीयांना एक विनंती केली आहे. 

 

Nov 4, 2023, 12:48 PM IST