icc cricket world cup 2023

Ritika Sajdeh : रोहित शर्मा शून्यावर बाद होताच पत्नी रितीकाला हसू अनावर? फोटो होतोय व्हायरल

Ritika Sajdeh : 200 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना टीम इंडियाचा ( Team India ) फलंदाज रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र रोहित भोपळाही फोडू शकला नाही. दरम्यान यावेळी रोहितची पत्नी रितीका सजदेह ( Ritika Sajdeh ) स्टँडमध्ये बसून हसत असल्याचं दिसून आलं. 

Oct 9, 2023, 10:45 AM IST

आता तर हद्दच झाली राव! भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यातही 'तेच' घडलं, विश्वास ठेवणंही कठीण

ICC World Cup 2023 India vs Australia : भारतात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची सुरुवात झाली आहे. 5 ऑक्टोबरला सुरु झालेल्या या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने खेळवण्यात आले आहेत. पण पाचही सामन्यात एक गोष्ट पाहिला मिळाली, ज्यावर विश्वास ठेवणं कठिण झालंय.

Oct 8, 2023, 05:44 PM IST

राहुल द्रविडने उडवली 'रचिन'च्या नावाची खिल्ली; म्हणाला 'तुझ्या नावात रा कमी आणि...'

एकदिवसीय वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडच्या तरुण खेळाडूने अक्षरश: वादळ आणलं. इंग्लंडविरोधातील सामन्यात त्याने खणखणीत शतक ठोकलं. 

 

Oct 7, 2023, 10:24 AM IST

आधी शुभमनचा धक्का, टीम इंडियाला आता 'शबनम'चा धोका... कसा सामना करणार?

ICC World Cup 2023 : क्रिकेटचा कुंभमेळा असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालीय. सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा धुव्वा उडवत दमदार सलामी दिलीय. आता 8 तारखेला टीम इंडिया आपला सलामीचा सामना खेळणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियासमोर समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. 

Oct 6, 2023, 05:34 PM IST

गिल नही तो कौन बे? टीम इंडियात रोहित शर्माबरोबर सलामीला कोण... या दोन खेळाडूंची नावं चर्चेत

Shubman Gill Dengue: भारतात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारताचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने पहिला सामना खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  

Oct 6, 2023, 03:23 PM IST

Worldcup 2023: सोन्या-चांदीने बनलेली असते वर्ल्ड कपची ट्रॉफी, तुम्हाला माहिती नसतील ही वैशिष्ट्ये

एकदिवसीय विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी झाली आहे, अहमदाबादमध्ये मागील सिरीजचे अंतिम फेरीतील इंग्लंड आणि न्यूझीलंड एकमिकांशी भिडणार आहेत. मात्र भारतीय क्रिकेट संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळणार आहे.

 

Oct 5, 2023, 06:16 PM IST

World Cup स्पर्धेत पाकिस्तानची पोलखोल, शाहीन आफ्रीदीबाबत इतकी मोठी गोष्ट लपवली

ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ भारतात आलाय. पाकिस्तानचा पहिला सामना नेदरलँडविरुद्ध खेळला जाणार आहे. पण स्पर्धेआधीच पाकिस्तानच संघाची पोलखोल झाली आहे. 

Oct 5, 2023, 05:20 PM IST

बापरे! क्रिकेट आणि फुटबॉल चॅम्पियनशिपच्या प्राईज मनीत तब्बल 'इतक्या' कोटी रुपयांचं अंतर

Cricket World Cup vs Football World Cup : क्रिकेटचा कुंभमेळा मानल्या जाणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं  (World Cup 2023) बिगुल वाजलं आहे. पुढचे 45 दिवस 10 संघांमध्ये विश्वचषचकासाठी चुरस रंगणार आहे. विजेत्या संघावर कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसाचा वर्षाव होणार आहे. 

Oct 5, 2023, 03:10 PM IST

ICC World Cup : इंग्लंड-न्यूझीलंड सामन्याने स्पर्धेला सुरुवात, सामन्यापूर्वीच 'हा' प्रमुख खेळाडू बाहेर

ICC World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचचषक स्पर्धा 2023 बिगुल वाजलं आहे. गतविजेत्या इंग्लंड आणि उपविजेत्या न्यूझीलंडदरम्यानच्या सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पण या सामन्यापूर्वीच इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे.

Oct 4, 2023, 09:02 PM IST

ODI World Cup : बाबर आझम भारताच्या प्रेमात, 'त्या' वक्तव्याने भारतीयांची मनं जिंकली

ICC ODI World Cup 2023 Captains Meet : भारतात येत्या गुरुवारपासून म्हणजे 5 तारखेपासून आयसीसी विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होतेय. स्पर्धेसाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ तब्बल सात वर्षांनंतर भारतीय भूमीत आला आहे. 

 

Oct 4, 2023, 07:42 PM IST

'काय यार, हे मी थोडंच ठरवतो,' रोहितचं उत्तर ऐकून बाबर आझमलाही हसू अनावर; पाहा VIDEO

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इतर कर्णधारांनी वर्ल्डकपच्या आधी कॅप्टन्स मीटला हजेरी लावली. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री आणि इऑन मॉर्गन या कार्यक्रमात समालोचन करत होते. 

 

Oct 4, 2023, 07:35 PM IST

वर्ल्ड कपचं बिगुल वाजलं! कर्णधारांचं फोटोशुट, दहा संघांममध्ये 46 दिवस रंगणार क्रिकेटचा महाकुंभ

ICC Cricket World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी काही तास शिल्लक असताना सर्व 10 संघाच्या कर्णधारांनी फोटोशूट केलं.

Oct 4, 2023, 07:01 PM IST

रोहित शर्मापेक्षा 'या' संघाचा कर्णधार श्रीमंत, नाव वाचून विश्वास बसणार नाही

ICC World Cup 2023 : क्रिकेटचा कुंभमेळा विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासुन सुरुवात होत आहे. 12 वर्षांनंतर भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवली जात आहे. दहा संघ या स्पर्धेत खेळणार आहेत.

Oct 3, 2023, 08:53 PM IST

'तुमची न संपणारी...', WC मध्ये भिडण्याआधी शिखर धवनने उडवली पाकिस्तानी खेळाडूंची खिल्ली

वर्ल्डकप स्पर्धेतील सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. यादरम्यान भारतीय फलंदाज शिखर धवनने पाकिस्तान संघाची खिल्ली उडवली आहे. त्याने एक्सवर ऑस्ट्रेलियाविरोधातील सामन्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

 

Oct 3, 2023, 07:32 PM IST

World Cup आधी गंभीरची मोठी भविष्यवाणी; पाकिस्तानचा उल्लेख करत दिला इशारा, म्हणाला 'बाबर आझम...'

वर्ल्डकपसाठी आता अवघे काही दिवस राहिले असून, यादरम्यान वेगवेगळे दावे केले जात आहेत. माजी भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरनेही पाकिस्तानचा उल्लेख करत मोठी भविष्यवाणी केली आहे. 

 

Oct 3, 2023, 01:05 PM IST