icc cricket world cup 2023

'मला नाही वाटत भारत वर्ल्डकप...,' विराट, रोहितचा उल्लेख करत शोएब अख्तरचं मोठं विधान, 'मोहम्मद शामी...'

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारताने पाचही सामने जिंकले असून, आपण प्रबळ दावेदार असल्याचं सिद्ध केलं आहे. 

 

Oct 24, 2023, 06:24 PM IST

'शाहीन आफ्रिदी पाकिस्तान संघात का आहे?,' लेकीच्या प्रश्नावर शाहीद आफ्रिदी आश्चर्यचकित, म्हणाला 'उद्या..'

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या लेकीने शाहिन आफ्रिदी संघात का आहे? अशी विचारणा केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Oct 23, 2023, 11:56 AM IST

IND vs NZ : नेमकी चूक कोणाची? Virat Kohli की Suryakumar Yadav? व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा!

Suryakumar Yadav Run Out : कधीही करू नये अशी चूक टीम इंडियाच्या विराट कोहलीने (Virat Kohli) केली आहे. एक चोरटी धाव घेताना डेब्यू करणारा सूर्यकुमार यादव रनआऊट झाला. त्याला फक्त 2 धावा करता आल्या.

Oct 22, 2023, 11:41 PM IST

20 वर्षांचा वनवास संपला! न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करून टीम इंडियाची 'विजयादशमी'

India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या 21 व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. तब्बल 20 वर्षानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडचा वर्ल्ड कप सामन्यात पराभव केलाय.

Oct 22, 2023, 10:10 PM IST

भारत नाही तर पाकिस्तानचा 'हा' खेळाडू आहे सर्वोत्कृष्ट डेथ बॉलर!

बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या स्फोटक शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्सच्या मोबदल्यात 367 धावा केल्या. दरम्यान, या उच्च धावसंख्येच्या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीनेही आपली जादू दाखवली.  या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शच्या स्फोटक शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावून 367 धावा केल्या.

Oct 21, 2023, 03:07 PM IST

अन् या असल्या फालतू गोष्टींसोबत...; कोहलीच्या वाईड बॉलच्या वादावर वसीम अक्रम स्पष्टच बोलला

बांगलादेशविरोधातील सामन्यात विराट कोहलीने नसूम अहमदला षटकार ठोकत आपलं शतक पूर्ण केलं. पण विराटने षटकार ठोकण्याआधी टाकलेला एक चेंडू बाहेर जात असतानाही अम्पायरने वाईड दिला नसल्याने वाद निर्माण झाला आहे. 

 

Oct 21, 2023, 01:42 PM IST

'तुम्ही भारताला हरवलं तर मी...' बांगलादेश संघाला आश्वासन देणारी पाकिस्तानी अभिनेत्री आता म्हणते, 'तुम्ही फारच...'

भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव करत एकदिवसीय वर्ल्डकपमधील सलग चौथ्या विजयाची नोंद केली आहे. विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने 8 ओव्हर्स आणि 7 गडी राखत 257 धावांचं लक्ष्य गाठलं.

 

Oct 20, 2023, 04:54 PM IST

'तुम्ही रिझवानला मैदानात नमाज...,' ICC कडे तक्रार करणाऱ्या PCB ला पाकिस्तानी खेळाडूनेच सुनावलं

अहमदाबादमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात झालेल्या घोषणाबाजींप्रकरणी पाकिस्तान क्रिके बोर्डाने आयसीसीकडे तक्रार केली आहे. पण यावरुन पाकिस्तानच्याच माजी खेळाडूने बोर्डाला खडे बोल सुनावले आहेत. 

 

Oct 20, 2023, 04:13 PM IST

'अशाप्रकारची दुखापत झाली असेल तर...', हार्दिक पांड्यासंबंधी रोहित शर्माकडून मोठी अपडेट

World Cup 2023: बांगलादेशविरोधातील सामना भारताने जिंकला असला तरी, हार्दिक पांड्या जखमी झाल्याने संघाची चिंता वाढली आहे. पाय मुरगळल्यानंतर हार्दिक पांड्याला स्कॅनसाठी रुग्णालयातन नेलं आहे. 

 

Oct 20, 2023, 01:15 PM IST

'बांगलादेशने जर भारताला हरवलं तर मी एका तरुणासह...,' पाकिस्तानी अभिनेत्रीचं बोल्ड प्रॉमिस

World Cup 2023: एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये गुरुवारी भारत आणि बांगलादेश भिडणार आहे. यादरम्यान पाकिस्तानी माडेलने बांगलादेश संघाला भारताचा पराभव करण्याचं आवाहन केलं आहे. इतकंच नाही तर तिने त्यांना एक आश्वासनही दिलं आहे. 

 

Oct 18, 2023, 04:05 PM IST

'विराटला फार संघर्ष करावा लागेल अन् रोहित शर्मा...,' रिकी पाँटिंगची भविष्यवाणी, म्हणाला 'दबावात हा संघ...'

भारतीय क्रिकेट संघाचं नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा हा सर्वोत्तम असल्याचं मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू रिकी पाँटिंगने मांडलं आहे. दरम्यान यावेळी त्याने विराट कोहलीला एक सल्ला दिला आहे. 

 

Oct 18, 2023, 12:24 PM IST

'तुझ्या वडिलांनी तुला शिकवलं नाही का...', गावसकरांनी भर मैदानात खेळाडूला सुनावलं; VIDEO व्हायरल

ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावसकर यांनी मिशेल मार्शशी संवाद साधला. यादरम्यान त्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाची चर्चा सुरु आहे. 

 

Oct 17, 2023, 05:36 PM IST

'...हे फार वाईट आहे,' भारताच्या विजयानंतर गौतम गंभीरला दु:ख; घेतली पाकिस्तानची बाजू

एकदिवसीय वर्ल्डकप सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर माजी फलंदाज गौतम गंभीरने मोठं विधान केलं आहे. 

 

Oct 17, 2023, 03:41 PM IST

'BCCI चा कार्यक्रम वाटतो' म्हणणाऱ्या पाकिस्तान कोचला ICC ने दिलं उत्तर, म्हणाले 'काही केलं तरी...'

भारताविरोधातील सामन्यात पाकिस्तान संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, या सामन्यानंतर पाकिस्तान क्रिकेटचे संचालक मिकी आर्थर यांनी हा सामना म्हणजे बीसीसीआयचा कार्यक्रम वाटत होता असं विधान करत खळबळ उडवून दिली. 

Oct 17, 2023, 12:19 PM IST

AUS vs SL: सलग तिसऱ्या पराभवानंतर श्रीलंकेचा कर्णधार संतापला; 'या' खेळाडूंवर फोडलं खापर

AUS vs SL: वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासुना शनाका गुडघ्याच्या दुखापतीमुळे वर्ल्डकप बाहेर पडला आहे. त्याच्या अनुपस्थितीत कुशल मेंडिसकडे टीमच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आलीये. ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या पराभवानंतर मेंडिसने सलग तिसऱ्या पराभवावर प्रतिक्रिया दिलीये. 

Oct 17, 2023, 07:14 AM IST