icc cricket world cup 2023

'मी फिट नसतानाही...', श्रीलंकेविरोधातील विजयानंतर शुभमन गिलचा धक्कादायक खुलासा, 'माझे स्नायू...'

श्रीलंकेविरोधातील सामन्यात शुभमन गिलचं शतक थोडक्यात हुकलं. दरम्यान या सामन्यानंतर शुभमन गिलने धक्कादायक खुलासा केला आहे. 

 

Nov 3, 2023, 12:51 PM IST

धिना धिन धा...; भर मैदानात विराटनं मनसोक्त धरला ठेका; Video Viral

World Cup 2023 : विराट म्हणजे Entertainer of Cricket; व्हिडीओ पाहून क्रिकेटप्रेमींच्या चेहऱ्यावरही हसू... तुम्ही पाहिला का व्हिडीओ? 

 

Nov 3, 2023, 08:32 AM IST

सलग 7 व्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा प्रचंड आनंदी, ‘या’ खेळाडूंना दिलं विजयाचं श्रेय

World Cup 2023 : कोणते खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार? रोहित शर्मानं केलंय तोंड भरून कौतुक. संघाच्या कर्णधारपदी असणारा रोहित काय म्हणाला पाहा... 

Nov 3, 2023, 07:50 AM IST

बुमराह ग्रेट का आहे? पाकिस्तानी बॉलर्सवर टीका करत वसीम अक्रमने गायले गोडवे, म्हणतो...

Wasim Akram On Jasprit Bumrah : पाकिस्तानी बॉलर्सवर टीका करत वसीम अक्रम याने जसप्रीत बुमराहचं कौतूक केलं आहे. त्यावेळी त्याने पाकिस्तानी बॉलर्सची खरडपट्टी घेतली. 

Nov 2, 2023, 11:22 PM IST

Virat Kohli Birthday : मोहम्मद रिझवानने मागितली खास दुआ, म्हणतो 'मला विराटवर विश्वास, तो वाढदिवसाला...'

Mohamamd Rizwan On Virat Kohli : विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त मोहम्मद रिझवानने त्याला खास शुभेच्छा दिल्या. रिझवानने विराटसाठी दुआ देखील केलीये. काय म्हणतो पाकिस्तानी क्रिकेटर पाहा...

Nov 2, 2023, 03:32 PM IST

विक्रमांची चिरफाड करत सुटलेला 'हा' क्रिकेटपटूला प्रेमाच्या पिचवर चिअर लीडरकडून क्लिन बोल्ड

ICC Cricket World Cup 2023 : खेळपट्टीवर हा खेळाडू दमदार कामगिरी करत असतानाच मैदानाबाहेरही त्याचीच चर्चा आहे, निमित्त ठरतंय ते म्हणजे त्याचं खासगी आयुष्य. 

 

Nov 2, 2023, 12:17 PM IST

'जसप्रीत बुमराहमुळे मोहम्मद शमीला हवा तो दर्जा...', इंग्लंडच्या माजी खेळाडूचा मोठा दावा

मोहम्मद शमीने वर्ल्डकपमध्ये फक्त दोनच सामने खेळले असून एकूण 9 विकेट्स घेतले आहेत. यानिमित्ताने इंग्लंड क्रिकेट संघाच्या माजी स्टार खेळाडूने एक मोठं विधान केलं आहे. 

 

Nov 1, 2023, 12:23 PM IST

बुमराह की शाहीन आफ्रिदी? सर्वोत्तम गोलंदाज कोण? वसीम अक्रमने एका वाक्यात विषयच संपवला

भारतीय आणि पाकिस्तानी गोलंदाजांची तुलना केली जाते तेव्हा जसप्रीत बुमराह आणि शाहीन आफ्रिदी यांचा उल्लेख केला जातो. वर्ल्डकपच्या निमित्ताने पुन्हा एकदा दोघांची चर्चा असून वसीम अक्रमने याचं उत्तर दिलं आहे. 

 

Oct 31, 2023, 05:56 PM IST

Rohit Sharma: अरे त्या खड्ड्यात बॉल टाक...! अखेर जडेजाच्या कामी आली रोहित शर्माची चाणक्य नीती

Rohit Sharma: रोहित शर्माच्या ( Rohit sharma ) उत्तम कॅप्टन्सीमुळे भारताला सामना जिंकण्यास मदत झाली. या सामन्यात रोहित शर्माच्या चाणक्य नितीमुळे रवींद्र जडेजाला ( Ravindra Jadeja ) विकेट मिळाली. 

Oct 30, 2023, 09:26 AM IST

Rachin Ravindra : 'भारतीय वंशाचा असल्याचा अभिमान, पण मी...', शतक ठोकल्यानंतर रचिन रविंद्र स्पष्टच बोलला!

Rachin Ravindra Press Conference : एकीकडे विकेट्स जात असताना रचिन टिकून खेळला. रचिनची चिवट फलंदाजी पाहून भारतीय फॅन्सने मैदानात रचिन रचिनच्या नावाचा (Rachin Ravindra his Indian roots) जयजयकार केला. त्यावर त्याने प्रेस कॉन्फरेन्समध्ये भाष्य केलंय.

Oct 29, 2023, 04:43 PM IST

World Cup: 'ब्रेक फेल झालेली ट्रेन...', वसीम अक्रमचं भारतीय संघाबद्दल मोठं विधान

पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने वर्ल्डकपमधील भारतीय संघाच्या कामगिरीवर बोलताना मोठं विधान केलं आहे. ब्रेक फेल गेलेली ट्रेन धावत आहे अशा शब्दांत त्याने आपलं मत मांडलं आहे. 

 

 

Oct 26, 2023, 07:27 PM IST

World Cup 2023 : एक पराभव आणि... पुढच्या 6 दिवसात 'हे' 5 संघ होणार वर्ल्ड कपमधून बाहेर?

ICC World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आता सेमीफायनलच्या दिशेने सरकतेय. येत्या सहा दिवसात म्हणजे 31 ऑक्टोबरपर्यंत सेमीफायनलचं चित्र जवळपसा स्पष्ट होईल. 31 ऑक्टोबरला स्पर्धेतला 31 वा सामना खेळवला जाईल. 

 

Oct 26, 2023, 04:07 PM IST

ऑस्ट्रेलियाने स्वत:चाच रेकॉर्ड मोडला; वर्ल्ड कपच्या इतिहासात रचला नवा विश्वविक्रम

Australia World Cup Record : ऑस्ट्रेलियाने 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानचा 275 धावांनी पराभव केला होता. मात्र, आता कांगारूंनी स्वत:चाच रेकॉर्ड मोडून काढलाय.

Oct 25, 2023, 09:24 PM IST

'बाबर आझम रडत होता अन्...', पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूचा मोठा खुलासा, 'उद्या जर आम्ही...'

वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाचं भवितव्य आता इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. अन्यथा पाकिस्तान संघ लीग स्टेजमधूनच बाहेर पडण्याची पूर्ण शक्यता निर्माण झाली आहे. 

 

Oct 25, 2023, 07:00 PM IST

World Cup 2023 : पाकिस्तानला भूतानं झपाटलं? इफ्तिकार अहमद कोणाशी बोलतोय? खळबळजनक Video व्हायरल

Iftikhar Ahmed Viral Video : अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना यंदाच्या वर्ल्ड कपमधील उलटफेर करणारा ठरला. पाकिस्तानच्या पराभवानंतर जगभरात त्यांनी नाचक्की झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पाकिस्तानला भुतानं झपाटलंय की का? असा सवाल विचारला जात आहे. त्याला कारण इफ्तिकार अहमद याचा व्हायरल झालेला धक्कादायक व्हिडीओ...

Oct 25, 2023, 03:56 PM IST