ind vs nz 1st test

राहुल द्रविडची पहिलीच टेस्ट सीरिज आणि टीम इंडिया नंबर 1, टेस्ट चॅम्पियनला पछाडलं

टीम इंडियाने न्यूझीलंडवर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या कसोटीत 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. 

Dec 6, 2021, 05:14 PM IST

IND vs NZ | न्यूझीलंडवर दणदणीत विजय, मात्र आम्ही 2 वेळेस चुकलोच, विराटची कबूली

टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर 372 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह विराटने 1-0 च्या फरकाने मालिकाही जिंकली. 

Dec 6, 2021, 03:20 PM IST

वाण नाही पण गुण लागला! सॉक्स सुकवण्यासाठी किवीच्या क्रिकेटरचा अजब जुगाड, पाहा फोटो

शनिवारी काइल जेमिसन टेन्शनमध्ये असल्याचं दिसून आलं.

Dec 4, 2021, 07:20 PM IST

द्रविडकडून ग्राऊंड्समॅनला इतके पैसे? कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगलं काम करतेय. पहिल्या टेस्टमध्ये भारताचा विजय अवघ्या एका विकेटने हुकला. दरम्यान राहुल द्रविड यांनी कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर सर्वोत्तम खेळपट्टी तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 35,000 रुपयांचं प्रोत्साहनपर बक्षीस दिलंय.

Nov 30, 2021, 08:40 AM IST

IND vs NZ: आर अश्विनचं बल्ले बल्ले! हरभजन सिंगचा मोडला 'हा' रेकॉर्ड

 IND vs NZ: अश्विननं अक्रमनंतर हरभजन सिंगचा रेकॉर्ड ब्रेक, कानपूर कसोटीमध्ये अश्विनचा कारनामा

Nov 29, 2021, 04:40 PM IST

न्यूझीलंडला पाचव्या दिवशी विजयासाठी 280 धावांची गरज, कोण जिंकणार?

टीम इंडियाने दुसरा डाव 234 धावांवर घोषित केला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी  284 धावांचे आव्हान मिळाले.

Nov 28, 2021, 05:05 PM IST

टीम इंडियाचा डाव घोषित, न्यूझीलंडला विजयासाठी 284 धावांचे आव्हान, कोण जिंकणार?

टीम इंडियाने दुसरा डाव 234 धावांवर घोषित केला. त्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी  284 धावांचे आव्हान मिळाले. 

Nov 28, 2021, 04:30 PM IST

मुंबईकर श्रेयसची पदार्पणातच न्यूझीलंड विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय

 मुंबईकर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) पदार्पणातील सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ 1st Test) ऐतिहासिक कामगरी केली आहे.

 

Nov 28, 2021, 03:43 PM IST

IND vs NZ: हा क्रिकेटपटू घेणार राहाणेची जागा, उपकर्णधार होण्याची मिळणार संधी?

 गेल्या काही सामन्यातील त्याचा खराब फॉर्म पाहता आता राहाणेल संघातून वगळण्याची शक्यता आणखी वाढली 

Nov 28, 2021, 01:39 PM IST