ind vs nz

Shreyas Iyer : श्रेयसने शतक झळकवताच कॅप्टन रोहितने केली नक्कल, ड्रेसिंग रुममधील Video व्हायरल!

Rohit Sharma Viral Video : न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने वादळी शतक ठोकलं. श्रेयसच्या शतकानंतर रोहितने असं काही केलं की...

Nov 15, 2023, 08:16 PM IST

Virat Kohli : 'तुझ्या वडिलांना आज खऱ्या...', लाडक्या चिकूसाठी वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंगची खास पोस्ट!

Virat Kohli Record : विराट कोहलीवर क्रिडाविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच आता वर्ल्ड कप चॅम्पियन युवराज सिंग (Yuvraj Singh) याने विराटसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

Nov 15, 2023, 07:07 PM IST

'तुला पहिल्यांदा ड्रेसिंग रुममध्ये पाहिलं तेव्हा...', ऐतिहासिक रेकॉर्ड मोडणाऱ्या विराटसाठी सचिनची खास पोस्ट!

Virat Kohli Century : वानखेडेमध्ये धावसंख्येचा बादशाह विराट कोहलीने क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडत इतिहास रचला. त्यानंतर सचिनने विराटसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

Nov 15, 2023, 06:18 PM IST

IND vs NZ: 50 वं शतक ठोकताच Virat Kohli सचिनसमोर नतमस्तक, अनुष्काने दिली फ्लाईंग किस, पाहा 'तो' सुवर्णक्षण

Virat Kohli Smash 50th ODI ton : विराट कोहली याने न्यूझीलंडविरूद्ध शतक करत आपल्या 50 शतकाला गवसणी घातली आहे. कोहलीने सचिनचा 49 शतकांचा विक्रम मोडला आहे. शतक ठोकल्यानंतर विराट सचिन तेंडूलकरसमोर नतमस्तक झाला.

Nov 15, 2023, 06:08 PM IST

Virat Kohli 50th Century : ऐसा 'विराट' होणे नाही! क्रिकेटच्या देवासमोर किंग कोहलीने ठोकलं ऐतिहासिक 50 वं शतक

Virat Kohli 50th Century : मुंबईच्या वानखेडे मैदानावर विराट कोहलीने न भूतो न भविष्य अशी कामगिरी केली. विराट कोहलीने महान सचिन तेंडूलकरच्या (Sachin tendulkar) ऐतिहासिक 49 शतकांचा रेकॉर्ड मोडला. वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनल सामन्यात (India vs New Zealand) विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध वनडे करियरमधील 50 वं शतक ठोकलंय.

Nov 15, 2023, 05:08 PM IST

IND vs NZ : विराटच्या बॅटचा कट लागला अन् अनुष्काने सोडला सुटकेचा श्वास, पाहा नेमकं काय झालं?

Anushka Sharma Viral Video : टीम साऊदी गोलंदाजी करत होता. तेव्हा विराटने (Virat Kohli) खातं देखील खोललं नव्हतं. रोहितला बाद केल्यानंतर साऊदीचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर होता. साऊदीने विराटला शॉट ऑफ लेथ बॉल केला अन्...

Nov 15, 2023, 04:16 PM IST

वर्ल्ड कप नॉकआऊट सामन्यात कशी आहे टीम इंडियाची कामगिरी? पाहा 1975 ते 2019 पर्यंतची आकडेवारी

ICC World Cup Ind vs NZ Semifinal : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय आणि न्यूझीलंडशी गाठ आहे. पण विश्वचषकाचा इतिहास पाहिला तर नॉकआऊट सामन्यात टीम इंडियाची कामगिरी फारशी समाधानकारक नाही.

Nov 14, 2023, 08:50 PM IST

भारत-न्यूझीलंड सेमीफानयल पाहण्यासाठी 'तो' येतोय, चाहत्यांना पाहायला मिळणार डबल धमाका

ICC World Cup Ind vs NZ Semi Final : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिली सेमीफायनल खेळवली जाणार असून जगभरातील क्रिकेटप्रेमींना या सामन्याची उत्सुकता. आहे. ज्या मैदानावर टीम इंडियाने 2011 विश्वचषक जिंकला त्याच मैदानावर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनल खेळवली जाणार आहे.

Nov 14, 2023, 02:44 PM IST

World Cup: "आता संधी गमावली तर कदाचित पुढील...'; रवी शास्त्रींची टीम इंडियाला थेट वॉर्निंग

Ravi Shastri On World Cup Semi Finals Ind vs NZ: भारतीय संघ एकही सामना न गमावता सेमीफायलन खेळणारा वर्ल्ड कप 2023 मधील पहिला संघ असला रवी शास्त्रींनी रोहितच्या संघाला दिला आहे इशारा.

Nov 14, 2023, 11:18 AM IST

'मी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये...'; सेमी-फायलनमध्ये हरण्याच्या भीतीसंदर्भात रिचर्ड्सन यांचा सल्ला

Viv Richards On Indian Semi Final : 2019 च्या वर्ल्ड कपमध्येही जेतेपदाचा प्रमुख दावेदार असलेला आणि पराभूत करण्यास अशक्य वाटणारा भारतीय संघ सेमीफायलनमध्ये पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला. तर मागील वर्षी टी-20 वर्ल्ड कपमधून भारतीय संघ बाहेर पडला.

Nov 14, 2023, 09:10 AM IST

Kane Williamson Statement : सेमीफायनलमध्ये पोहोचण्याआधीच केन विल्यम्सनला आलं टेन्शन, म्हणतो 'टीम इंडियासमोर आमची...'

IND vs NZ World Cup Semi final : श्रीलंकेविरुद्ध न्यूझीलंडने आरामात विजय मिळवला. त्यामुळे आता सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. अशातच आता न्यूझीलंडच्या कॅप्टनला (Kane Williamson) भारताची धास्ती बसलीये.

Nov 9, 2023, 09:15 PM IST

Mohammed Shami ने खतरनाक कमबॅक कसं केलं? फार्महाऊसवर नेमकं काय करायचा? सांगितला किस्सा!

Mohammed Shami World Cup 2023 : तीन वर्ल्ड कप खेळणाऱ्या शमीचा माऱ्याचा वेग कमी झाला नाही. पण शमीला हे कसं काय जमतं? शमीने एवढा खतरनाक कमबॅक कसा काय केला? असा सवाल विचारला जातोय.

Oct 23, 2023, 04:00 PM IST

विराट खेळला, बाबरने पाहिलं... यातून काही शिकणार का?

Ind vs NZ : भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना उत्तम रंगला. भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला. या सामन्यानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने हा सामना पाहिला का? अशी टिका होतय.

Oct 23, 2023, 10:50 AM IST

हे काय भलतंच... विराट 95 वर Out झाल्याचा Video अनुष्काच्या Insta स्टोरीवर! कॅप्शन चर्चेत

Anuskha Sharma Reacts As Virat Kohli Got Out On 95: वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीला सलग दुसऱ्या सामन्यामध्ये शतक झळकावण्याची संधी असताना तो न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 95 धावांवर बाद झाला.

Oct 23, 2023, 08:53 AM IST

'विराटला फिनिशर म्हणू नका, 11 व्या क्रमांकाचा फलंदाजही...'; गौतमचं 'गंभीर' विधान

World Cup 2023 Gautam Gambhir On Virat Kohli: विराट कोहलीने पुण्यामधील सामन्यात बांगलादेशविरुद्ध शतक झळकावल्यानंतर पुन्हा न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातही असाच योग जुळून आला होता. मात्र विराटचं शतक अवघ्या 5 धावांनी हुकलं.

Oct 23, 2023, 08:18 AM IST