ind vs nz

Rohit Sharma: काम अजूनही अर्धवट...; विजयानंतरही रोहित शर्माने दाखवल्या टीम इंडियाच्या चुका!

Rohit Sharma: न्यूझीलंडकडून डॅरल मिचेलने शतकी खेळी केली. तर टीम इंडियाने 4 विकेट्सने हा सामना जिंकला. सामन्यानंतर पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये रोहित शर्माने विजयाचं श्रेय संपूर्ण टीमला दिलं. 

Oct 23, 2023, 07:18 AM IST

World Cup 2023 : टीम इंडियाच्या विजयाने बदललं Points Table चं गणित; पाहा कसं मिळेल सेमीफायनलचं तिकीट?

Semifinal qualification scenario : न्यूझीलंडविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया अंकतालिकेच्या अव्वल स्थानी (India jumps to top in World Cup 2023 Points Table) पोहोचली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचं सेमीफायनलचं गणित सोपं झालंय. कसं ते पाहुया...

Oct 23, 2023, 12:26 AM IST

IND vs NZ : नेमकी चूक कोणाची? Virat Kohli की Suryakumar Yadav? व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा!

Suryakumar Yadav Run Out : कधीही करू नये अशी चूक टीम इंडियाच्या विराट कोहलीने (Virat Kohli) केली आहे. एक चोरटी धाव घेताना डेब्यू करणारा सूर्यकुमार यादव रनआऊट झाला. त्याला फक्त 2 धावा करता आल्या.

Oct 22, 2023, 11:41 PM IST

20 वर्षांचा वनवास संपला! न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव करून टीम इंडियाची 'विजयादशमी'

India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवल्या गेलेल्या 21 व्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. तब्बल 20 वर्षानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडचा वर्ल्ड कप सामन्यात पराभव केलाय.

Oct 22, 2023, 10:10 PM IST

IND vs NZ : शुभमन गिल याचा ऐतिहासिक कारनामा! 12 वर्षानंतर मोडला 'तो' रेकॉर्ड

IND vs NZ Shubman Gill : शुबमन गिलने टीम इंडियासाठी केवळ 38 डावांमध्ये ही कामगिरी केली. 

Oct 22, 2023, 09:29 PM IST

IND vs NZ : मोहम्मद शमीने मोडला अनिल कुंबळेचा रेकॉर्ड, वर्ल्ड कपमध्ये मोठा कारनामा!

Mohammed Shami Break Anil Kumble Record : न्यूझीलंडच्या यंग विलची विकेट काढताच मोहम्मद शमीने अनिल कुंबळेचा रेकॉर्ड मोडला आहे. 

Oct 22, 2023, 08:47 PM IST

IND vs NZ : LIVE सामन्यात विराट- रोहितमध्ये बाचाबाची; पाहा नेमकं काय झालं?

Clash Between Virat and Rohit : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात (IND vs NZ) टीम इंडियाचं 'दिल आणि धडकन' म्हणजे रोहित आणि विराट यांच्यात वाद झाल्याचं पहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.

Oct 22, 2023, 07:28 PM IST

Fake News नाही खरंच जडेजाने कॅच सोडला! पत्नीलाही बसला मोठा धक्का; Video पाहून व्हाल थक्क

Ind vs NZ Ravindra Jadeja Dropped Catch Video: मागच्या सामन्यामध्ये रविंद्र जडेजाला सर्वोत्तम फिल्डर म्हणून मेडलही मिळालं होतं. मात्र या सामन्यामध्ये असं काही घडलं की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

Oct 22, 2023, 04:19 PM IST

शमीसारखा टेरर नाय... World Cup च्या पहिल्याच बॉलवर घेतली विकेट! पाहा Video

Ind vs NZ Mohammed Shami Bowled Video: भारताने वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच शार्दुल ठाकूरऐवजी मोहम्मद शामीला संधी दिली आणि त्याने पहिल्याच चेंडूवर संधीचं सोनं केलं.

Oct 22, 2023, 03:22 PM IST

न्यूझीलंडविरुद्ध अशी आहे भारताची Playing XI! सूर्याची संघात एन्ट्री तर शार्दुलच्या जागी...

World Cup 2023 India vs New Zealand Playing XI: भारतीय संघामध्ये 3 मोठे बदल करण्यात आले आहेत. या स्पर्धेत पहिल्यांदाच 2 खेळाडूंना अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

Oct 22, 2023, 01:55 PM IST

कॅप्टन म्हणून 20 वर्षांपूर्वी द्रविडने न्यूझीलंडला चारलेली धूळ; आज कोच असलेल्या द्रविडची छाप सामन्यावर पडणार का?

Captain to Coach Rahul Dravid: आयसीसीच्या इव्हेंटमध्ये भारत आणि न्यूझीलंड 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये 10 वेळा न्यूझीलंड जिंकले आहे तर अवघ्या 3 वेळा टिम इंडियाला जिंकता आले आहे. 

Oct 22, 2023, 09:07 AM IST

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाचा 20 वर्षांचा दुष्काळ संपवण्यासाठी टीम इंडियाला कराव्या लागतील 'या' 4 गोष्टी

World Cup 2023 : भारतीय क्रिकेट टीम आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये पाचवा सामना न्युझीलंड विरुद्ध धर्मशालेत खेळला जाणार आहे. दोन्ही संघ वर्ल्ड कप 2023 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तसेच भारताने आतापर्यंत न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात फक्त एकच विजय मिळवला आहे. त्यामुळे आजचा सामना महत्त्वाचा ठरणार आहे. 

Oct 22, 2023, 08:36 AM IST

धरमशालेत टीम इंडियाच्या सरावात मधमाशांच्या हल्ला, स्टार खेळाडूचा घेतला चावा

ICC World Cup 2023 India vs New Zealand : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि न्यूझीलंड आमने सामने येणार आहेत. दोनही संघ स्पर्धेत अपराजीत असल्याने या सामन्यात एका संघाची विजयी घोडदौड थांबणार आहे. हिमाचलप्रदेशमधल्या धरमशाला (Dharamshala) इथे हा सामना खेळवला जाणार आहे. 

Oct 21, 2023, 08:49 PM IST

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया हार्दिक पांड्याशिवाय खेळणार, अशी आहे Playing XI

World Cup 2023 India vs New Zealand: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रविवारी भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सामना रंगणार आहे. दोनही संघांनी या प्रत्येकी चार सामने जिंकले असून सलग पाचवा सामना कोणता संघ जिंकणार याकडे क्रिकेटप्रेंमींचं लक्ष लागलं आहे. 

Oct 21, 2023, 12:55 PM IST