ind vs nz

जबरदस्त फॉर्मात असलेल्या न्यूझीलंडला मोठा धक्का, भारताविरुद्धच्या सामन्याआधी मॅचविनर खेळाडू बाहेर

ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताने विजयाची हॅटट्रीक केली आहे. पण त्याचबरोबर या स्पर्धेत न्यूझीलंडचा संघही (New Zealand) जबरदस्त फॉर्मात आहे. सलग तीन सामने जिंकत न्यूझीलंड पॉईंटटेबलमध्ये (Point Table) दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण पुढच्या सामन्यापूर्वीच न्यूझीलंडला एक मोठा धक्का बसला आहे. 

Oct 14, 2023, 08:46 PM IST

विराटने कॅच सोडला अन् झहीर खानचं करियर संपलं; इशांत शर्मानं सांगितला 'तो' किस्सा!

Virat kohli ended zaheer khan career: झहीरला 100 कसोटींचा टप्पा ओलांडता आला नाही. यावर चर्चा सुरू होती. त्यावेळी इशांतने 9 वर्षांपूर्वीचा एक मनोरंजक किस्सा सांगितला. त्यावर झहीरने देखील स्पष्टीकरण दिलं.

Jul 25, 2023, 11:05 PM IST

'विराटला वर्ल्ड कप जिंकू द्यायचा नव्हता म्हणून...'; युवराज सिंहच्या वडिलांची धोनीवर सडकून टीका!

Yograj Singh on MS Dhoni: युवराज सिंगचे (Yuvraj Singh Father) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) सडकून टीका केली आहे. 

Jul 11, 2023, 07:29 PM IST

CCL 2023 Schedule: सेलिब्रिटी क्रिकेट लीगला धमाकेदार सुरूवात, जाणून घ्या वेळ, तारीख, ठिकाण आणि सर्वकाही!

CCL 2023  Schedule: सुनील शेट्टी, किच्चा सुदीप, रितेश देशमुख, बॉबी देओल, आर्या आणि अखिल अक्किनेनी यांसारखी भारतीय सिनेसृष्टीतील काही प्रमुख नावं सामने खेळताना दिसणार आहेत.

Feb 20, 2023, 07:41 PM IST

Team India: बीसीसीआय करणार मोठी घोषणा, टीम इंडियाचे 'हे' खेळाडू होणार मालामाल

Indian Cricket Team: टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा पगार जाणार कोटीमध्ये. बीसीआयच्यावतीने लवकरच नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची घोषणा होण्याची शक्यता

Feb 4, 2023, 01:32 PM IST

Shubman Gill : 'या' 3 खेळाडूंमुळे भारताने न्यूझीलंडवर मिळवला ऐतिहासिक विजय, शुभमनचं विक्रमी शतक

भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात दणदणीत विजय मिळवला. पण भारतासाठी (Team India) हा विजय सर्वात  महत्त्वाचा असेल, कारण या विजयासह भारताने एक मोठा इतिहास रचला आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला. पण भारताच्या 3 स्टार खेळाडूंमुळे टीम इंडिया (Team India) विजयाची नोंद करु शकला आहे. 

Feb 2, 2023, 08:20 AM IST

Shubman Gill: विराट, रोहितसारख्या दिग्गजांनाही जमलं नाही ते शुभमनने करुन दाखवलं

ind vs nz 3rd t20i shubman gill century in t20i: शुभमन गिलने तुफान फलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवलं असं म्हटल्याच चुकीचं ठरणार नाही.

Feb 1, 2023, 09:36 PM IST

IND vs NZ 3rd T20I: किंवीचं काही खरं नाही...पांड्याने खेळला मोठा गेम, संघात 'या' खेळाडूची एन्ट्री!

Umran Malik replace yuzi chahal: अखेरच्या सामन्यात पांड्याचा अखेरचा डाव, य़ा  खेळाडूला संघात दिली संधी, किंवीनो टाटा गुड बाय....

Feb 1, 2023, 07:00 PM IST

IND vs NZ: कॅप्टन पांड्याचा हुकमी एक्का अन् भारताचा विजय पक्का, ईशानची जागा घेणार 'हा' खेळाडू!

Prithvi Shaw,Ishan Kishan: भारत आणि न्यूझीलंडमध्ये 1 फेब्रुवारी रोजी होणारा सामना (IND vs NZ 3rd T20I) दोन्ही टीम्ससाठी निर्णायक सामना असेल. त्यामुळे कोणतीही चूक टीमसाठी महागात पडेल. 

Jan 31, 2023, 07:45 PM IST

MS Dhoni : आयपीएलच्या आधी धोनी देवदर्शनाला, 'या' प्रसिद्ध मंदिराला दिली भेट, पाहा Video

Dhoni Temple Visit : गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या खेळाडूंच्या आध्यात्मिक दौऱ्याची चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता धोनीचा व्हिडिओ देखील चर्चेत आहे. सर्वजण रिषभ पंतसाठी  (Rishabh Pant) प्रार्थना करताना दिसत आहे.

Jan 31, 2023, 03:25 PM IST

SuryaKumar Yadav: सूर्यकुमारचा गुरू कोण? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाला "मला तो दररोज..."

Suryakumar yadav Guru: मेन्स टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि सूर्यकुमार यादवसह (Surya Kumar Yadav) कुलदीप यादवने (Kuldeep yadav) गप्पा मारल्या. 

Jan 30, 2023, 06:33 PM IST

IND vs NZ 2nd T20: T20 सामन्यात इशान किशन ठरतोय फ्लॉप; कोच द्रविड कोणाला संधी देणार?

Ishan Kishan Flop Batting: भारताने दुसऱ्या T20 सामन्यात न्यूझीलंडचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयानंतर त्याने मालिकेतही बरोबरी साधली आहे. मात्र, या सामन्यात टीम इंडियाचा युवा सलामीवीर इशान किशन (ishan kishan) पुन्हा एकदा फ्लॉप ठरला आहे.

Jan 30, 2023, 11:59 AM IST

IND vs NZ 2nd T20I: LIVE सामन्यात दीपक हुड्डाने दिली शिवी? Video आला समोर!

Deepak Hooda: गोलंदाजांना मदत मिळत असल्याच पाहून पांड्याने ऑलराऊंडर दीपर हुड्डाच्या बातात बॉल सोपावला. त्यावेळी ग्लेन फिलिप्स (Glenn Phillips) मैदानात होता. 

Jan 29, 2023, 11:28 PM IST

IND vs NZ 2nd T20: जिंकलो रे... टीम इंडियाने लाज राखली; अटीतटीच्या सामन्यात पांड्याची स्मार्ट कॅप्टन्सी!

India defeated New Zealand: अखेरच्या दोन बॉलवर तीन धावांची गरज होती. त्यावेळी सूर्यकुमार यादवने चौकार खेचत सामना भारताच्या पारड्यात खेचला.

Jan 29, 2023, 10:32 PM IST

IND vs NZ T20 : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू जिंकवून देणार मालिका, कॅप्टन पांड्याने काढला हुकमी एक्का!

IND vs NZ, Hardik Pandya: दुसऱ्या सामन्यासाठी आणि मालिकेत लाज राखण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्याने ( IND vs NZ 2nd T20I) मोठा निर्णय घेतला आहे.

Jan 29, 2023, 06:56 PM IST