ind vs nz

Ishan Kishan : India vs New Zealand 2nd T20 सामन्यात 'हा' खेळाडू घेणार इशान किशनची जागा?

India vs New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज टी 20 चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. टीम इंडियाला आजची मॅच जिंकणं गरजेची आहे. त्यामुळे कर्णधार हार्दिक पंड्या मुंबईचा स्टार खेळाडू इशान किशनला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. 

Jan 29, 2023, 09:54 AM IST

IND vs NZ : न्यूझीलंडविरूद्ध भारत हरलाच पण सूर्याच्या नावावर करिअरमधील सर्वात खराब विक्रमाची नोंद

शुक्रवारी झालेल्या सामन्यामध्ये न्यूझीलंड संघाने भारताचा 21 धावांनी पराभव झाला. या सामन्यामध्ये भारताचा पराभवच झाला नाही तर तुफानी बॅटींग करणाऱ्या सूर्यकुमार यादवच्या नावावर एका खराब रेकॉर्डची नोंद झाली.

Jan 28, 2023, 08:11 PM IST

IND vs NZ : न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात मुंबईचा स्टार खेळाडू संघातून होणार OUT?

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या टी-20 सामन्यामध्ये (IND vs NZ) भारतीय संघाचा पराभव झाला आहे. किवींनी दिलेल्या 178 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला 155 धावाच करता आल्या. 200 धावांचा पल्ला सहजपणे पार करणारा भारताचा संघ 150 धावांवरच आटोपल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Jan 28, 2023, 06:24 PM IST

IND vs NZ: हार्दिकच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह? 'या' बड्या खेळाडूने पांड्याला झाप झाप झापलं!

Wasim Jaffer On Hardik Pandya: वसीम जाफरने पहिल्या टी-ट्वेंटीमध्ये (IND vs NZ 1st T20I) टीम इंडियाच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.

Jan 28, 2023, 03:33 PM IST

IND vs NZ : टीम इंडियाच्या पराभवाची 3 मुख्य कारणं, जाणून घ्या

IND vs NZ : एकानंतर एक मालिका खिशात घालणाऱ्या टीम इंडियाचा आज पहिल्या टी-20 सामन्यात पराभव झालाय. आजच्या पराभवासाठी काही मुख्य कारण आहेत. 

Jan 28, 2023, 12:40 AM IST

New Zealand vs India: "मी विचारही केला नव्हता...", पराभवानंतर कॅप्टन पांड्याने दाखवला संयम, म्हणाला...

Sports News: पहिल्या टी20 मध्ये न्यूझीलंडने भारतावर 21 धावांनी विजय मिळवला. मात्र, सुंदरने (Washington Sundar) सर्वांची मनं जिंकली आहे. हार्दिकने त्याचं कौतुक देखील केलंय.

Jan 28, 2023, 12:03 AM IST

Washington Sundar Catch : वॉशिंग्टनकडून न्यूझीलंडचा परफेक्ट कार्यक्रम, टप्प्यात घेत किवींच्या केल्या बत्त्यागुल

वॉशिंग्टन सुंदरने अप्रति गोलंदाजी केली आणि मार्क चॅपमॅन सलग तीन चेंडू निर्धाव टाकले त्यानंतर आपल्याच गोलंदाजीवर त्याने जबरदस्त झेल घेतला.

Jan 27, 2023, 08:14 PM IST

IND vs NZ : "माझा फोन सायलेंटवर होता, रात्री साधारण साडेदहा वाजता...", Prithvi Shaw ने सांगितला किस्सा!

Prithvi Shaw On Selection for India: कॉल्स आणि मिसेजमुळे माझा फोन हँग झाला होता. त्यावेळी मला समजलं नाही काय करावं. नेमकं काय झालंय माहित नसल्याने मी घाबरलो होतो, असं शॉ म्हणाला.

Jan 27, 2023, 06:12 PM IST

MS Dhoni: धोनीला पाहताच पांड्याने घातला ड्रेसिंग रूममध्ये राडा? नेमकं काय घडलं? पाहा Video

Dressing Rooms Video: पहिला सामना खेळण्यासाठी टीम इंडिया राँचीच्या मैदानात (JSCA International Stadium Complex, Ranchi ) पोहोचली आणि सराव देखील सुरू केलाय.

Jan 26, 2023, 08:20 PM IST

IND vs NZ T20 : भारत- न्यूझीलंड एकाच दिवशी दोन टी20 सामने खेळणार, टाईम टेबल पाहून फॅन्सना धक्का

IND vs NZ T20 :टीम इंडियाने नुकतीच न्यूझीलंडविरूद्ध (India vs New Zealand) वनडे मालिका 3-0 ने जिंकली आहे. या मालिकेतील क्लीन स्वीपनंतर टीम इंडियाची (Team india) नजर आता टी20 मालिकेवर असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या 27 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. 

Jan 26, 2023, 07:00 PM IST

Interesting: मला आमदार झाल्यासारखं वाटतंय! सातवीतल्या पठ्ठ्याला लागला मोठा जॉकपॉट.. पाहा नेमकं काय झालं?

1 Crore Lottery : सातवीत शिकणाऱ्या सक्षमने तब्बल एक कोटींचं बक्षिस जिंकल्याने गावकऱ्यांनीही मोठा जल्लोष केला. सक्षमचा सत्कार केला इतकंच नाही तर गावातून बाईक रॅली काढत त्याला गावभर सक्षमला मिरवण्यात आलं.

Jan 26, 2023, 10:41 AM IST

कोण आहे विराट-अनुष्काचा Bodyguard, एका कंपनीच्या CEO इतका मिळतो पगार

विरुष्काबरोबर कोणत्याही कार्यक्रमात त्यांच्या हा बॉडीगार्ड सावली सारखा त्यांच्याबरोबर असतो. त्यांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास तैनात असलेल्या बॉडीगार्डचा पगार ऐकून व्हाल थक्क

Jan 25, 2023, 07:07 PM IST

IND vs NZ : T20 मालिकेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

India vs New Zealand T20 Series : येत्या 27 जानेवारी पासून टीम इंडिया न्यूझीलंड (India vs New Zealand) विरूद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचे कर्णधारपद हार्दिक पंड्या भूषवणार आहे. तर न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद मिचेल सँटनरकडे सोपवण्यात आले आहे. या मालिकेसाठी अवघे दोन दिवस उरले असताना टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.

Jan 25, 2023, 01:54 PM IST

Rohit Sharma: रोहितला रोखण्यासाठी मिशीवाल्याकडून रडीचा डाव; अखेर Video आला समोर!

Rohit Sharma Video: रोहित शर्माला शतक झळकावण्यापासून रोखण्यासाठी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरने (Blair Tickner) 'हिटमॅन'ला जखमी करण्याचा प्रयत्न केला.

Jan 24, 2023, 10:26 PM IST

IND vs NZ 3rd ODI: आधी लंकेचं दहन आता किंवींचा खात्मा; सिरीज जिंकून टीम इंडिया 'नंबर 1'

ICC ODI Team Rankings: किंवींचा खात्मा करत टीम इंडियाने आयसीसीच्या रॅकिंगमध्ये अव्वल स्थान प्राप्त केलं आहे. इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा (IND vs NZ 3rd ODI) पराभव केला.

Jan 24, 2023, 08:57 PM IST