ind vs pak

विराट कोहली होणार निवृत्त? 'त्या' पोस्टमुळे चाहत्यांनाही बसला धक्का!

विराटच्या त्या पोस्टमुळे चाहत्यांना बसला मोठा धक्का!

Nov 28, 2022, 12:24 AM IST

Shoaib Malik: '...मी ते कधीच विसरू शकणार नाही', LIVE शोमध्ये शोएब मलिक ढसाढसा रडला!

Shoaib malik crying on live show : व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शोएब मलिक एका कार्यक्रमात उपस्थित होता. विषय होता. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल (T20 World Cup Final Eng vs Pak)

Nov 13, 2022, 06:18 PM IST

'...बरं वाटत नाहीये'; T20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्यानंतर विराटचे 10 वर्षापूर्वीच ट्विट व्हायरल

भारताच्या पराभवानंतर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीचे 10 वर्ष जुने ट्विट व्हायरल होत आहे

Nov 11, 2022, 07:43 AM IST

T20 WC : वर्ल्ड कप कोणीही जिंकू; ब्रॉडकास्टर्सची मात्र चांदी, सेकंदाला कमावतायत इतके लाख

भारतीय चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याची उत्सुकता लागल्याने मोठ्या प्रमाणात जाहिराती मिळण्याची शक्यता आहे

Nov 10, 2022, 03:16 PM IST

शेपूट वाकडं ते वाकडंच! रडत-खडत फायनलमध्ये गाठल्यावरही शोएब अख्तर बरळला

फायनलमध्ये गेल्यावर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने भारतीय संघाला ललकारत बरळ ओकली आहे. 

Nov 9, 2022, 11:34 PM IST

T20 World Cup Final: फायनलला कोण हवं? भारत की इंग्लंड? पाकिस्तानचा रिझवान म्हणतो...

Mohammad Rizwan On India : फायनलमध्ये (T20 World Cup Final) कोणता संघ भारताशी भिडणार, असा सवाल विचारला जात असतानाच पाकिस्तानचा स्टार खेळाजू मोहम्मद रिझवानने मोठं वक्तव्य केलं आहे.

Nov 9, 2022, 09:13 PM IST

T20 World Cup: पुन्हा रंगणार 'IND vs PAK' सामना? 15 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?

Pakistan beat New Zealand in 1st Semi-Final : भारताचा नवा कोरा कॅप्टन धोनीने (MS Dhoni) आपल्या सवंगड्यांसह वर्ल्ड कप घरी आणला होता. त्यामुळे पाकिस्तानची जगभर नाचक्की झाली. तो सामना खास राहिला पाकिस्तानच्या पराभवामुळे... 

Nov 9, 2022, 05:39 PM IST

India vs Pakistan: इरफानच्या ट्विटचा पाकड्यांना ठसका! रडत रडत सेमीफायनल गाठली, पण थेरंच लय...

Irfan Pathan Tweet On Pakistan: रडत रडत सेमीफायनलला पोहोचल्याने पाकिस्तानच्या जीवात जीव आलाय. त्यामुळे फायनलचा सामना पुन्हा भारताविरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) व्हावा, असं त्यांना वाटतंय. येत्या रविवारी...

Nov 7, 2022, 09:34 PM IST

IND vs PAK फायनलची वाट पाहतोय 'हा' दिग्गज क्रिक्रेटर

भारतीय फॅन्सपेक्षा दिग्गज क्रिकेटरला लागली घाई, भारत-पाकिस्तान फायनल सामन्याची बघतोय वाट, कोण आहे 'हा' दिग्गज क्रिकेटर?  

Nov 7, 2022, 06:14 PM IST

Ind vs Pak : ...तर भारत आणि पाकिस्तानमध्ये होणार महामुकाबला; समजून घ्या समीकरणे

नेदरलॅंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यानंतर सर्व समीकरणे बदलली आहेत

Nov 6, 2022, 03:30 PM IST

T20 WC 2022: भारत-पाकिस्तान संघात होऊ शकते फायनल, जाणून घ्या कशी?

T20 WC 2022 India-Pakistan: भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रंगणार? पाहा कसं आहे शक्य?

Nov 5, 2022, 10:19 PM IST

T20 World Cup 2022: पाकिस्तानातील लोकं का करताय टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना

T20 World Cup : पाकिस्तानातील क्रिकेट चाहते टीम इंडियाच्या विजयाची अपेक्षा.

Oct 28, 2022, 10:06 PM IST

टीम इंडिया काही तीस मार खान...; Shoaib Akhtar इतका का संतापला?

एक बेताल वक्तव्य शोएब अख्तर यांनी केलंय. 

Oct 28, 2022, 06:58 PM IST

Ind vs Pak: 'शेवटचा चेंडू माझ्या पॅडला लागला असता तर मी...', आर. अश्विननं स्पष्टच सांगितलं

T20 World Cup 2022 India Vs Pakistan: टी 20 वर्ल्डकपमधील पाकिस्तान विरुद्धचा पहिला सामना भारताने जिंकला असला तरी शेवटचं षटक प्रत्येकाचं लक्षात राहणारं आहे. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता होती. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज या दोघांवर दबाव होता. प्रत्येक चेंडूवर थरार रंगला होता.

Oct 27, 2022, 12:40 PM IST

Ind Vs Pak : '...आणि यांना काश्मिर हवंय...', उलटा झेंडा फडकवण्यावरून पाक फॅन ट्रोल

यामध्ये एक क्षण असाही होता जेव्हा एका भारतीयाने स्टेडियममध्ये एका पाकिस्तानी चाहत्याला ट्रोल केलं.

Oct 26, 2022, 10:58 PM IST