india tour

Ind vs Sa : वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं शेड्यूल ठरलं; 'या' तारखेपासून दक्षिण आफ्रिकेचा दौरा

Ind vs Sa : आता टीम इंडियाचं वर्ल्डकप नंतरचं शेड्यूल देखील जाहीर करण्यात आलंय. वर्ल्डकप नंतर म्हणजेतच डिसेंबरमध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या ( South Africa tour ) दौऱ्यावर जाणार आहे. 

Jul 14, 2023, 07:12 PM IST

जगभ्रमंतीची सुरूवात भारतापासून; चक्क कार चालवत निघाली प्रवासाला

जगभ्रमंती म्हटलं की, प्रत्येकालाच उत्सुकता असते. क्वचितच असे लोक असतील ज्यांना भ्रमंतीचा कंटाळा येत असेल. आयुष्यात एकदातरी जगभ्रमंती करावी असं अनेक व्यक्तीचं स्वप्न असते. त्यात स्वतः गाडी चालवत जगभ्रमंती म्हणजे विषयच वेगळा. 

May 18, 2022, 12:59 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमात असा बदल...

 डोनाल्ड़ ट्रम्प यांच्या कार्यक्रमात काहीसा बदल 

Feb 22, 2020, 12:13 PM IST

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता

Jan 29, 2020, 08:49 AM IST

भावोजी निघाले भारत दौऱ्याला... वहिनी तयार आहात ना?

1 जानेवारीपासून भारत दौरा सुरू 

Dec 30, 2019, 12:10 PM IST

बांगलादेशचे क्रिकेटपटू संपावर, भारत दौरा संकटात

भारत दौऱ्याच्या फक्त १ आठवडा आधी बांगलादेशचे क्रिकेटपटू संपावर गेले आहेत.

Oct 21, 2019, 06:43 PM IST

उन्हाळ्यात 'या' थंड हवेच्या ठिकाणी नक्की करा भटकंती !

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर शाळा कॉलेजचा सुट्ट्यांचा काळ सुरू होतो. त्यामुळे या दिवसात ट्रीपचं प्लॅनिंग सुरू होतं. अनेकजण पॅकेज टूरऐवजी स्वतःहून टूर प्लॅन  करण्याकडे अधिक भर देतात. मग वाढत्या उन्हापासून थोडे दिवस लांब जाऊन एखादी ट्रीप प्लॅन करण्याचा विचार करत असाल तर या थंड हवेच्या ठिकाणांचा नक्की विचार करून पहा.  

Feb 26, 2018, 04:19 PM IST

इस्त्रायलच्या पंतप्रधानांचा 'जय महाराष्ट्र'चा नारा

सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरुवारी शालोम बॉलीवूड कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यांच्यासह यावेळी त्यांची पत्नी साराही उपस्थित होती. 

Jan 19, 2018, 11:30 AM IST

नवी दिल्ली | भारत-इस्त्रायल दोस्ती आणखी मजबूत होणार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 02:55 PM IST

भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नाही - गांगुली

पुढील महिन्यात भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका रंगणार आहे. या मालिकेत यजमान भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी सोपे नसणार असल्याचे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय.

Aug 19, 2017, 09:44 PM IST

भारताचा दौरा आव्हानात्मक - स्टीव्ह स्मिथ

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये 3-0 असे यश मिळवल्यानंतर आगामी भारताचा दौरा सोपा नसणार असल्याचे त्याने म्हटलेय. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर येतोय.

Jan 8, 2017, 09:42 AM IST