india vs south africa

तिसऱ्या टेस्टआधी दक्षिण आफ्रिकेला धक्का, मार्करम दुखापतीमुळे बाहेर

भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला शनिवारपासून सुरुवात होणार आहे.

Oct 18, 2019, 12:46 PM IST

स्मिथच्या जवळ पोहोचला विराट, अश्विन-रहाणेलाही फायदा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला.

Oct 15, 2019, 09:50 AM IST

भारताचा असाही विक्रम! 'द्विशतक' करणारी पहिलीच टीम

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १३७ रननी विजय झाला आहे.

Oct 13, 2019, 07:29 PM IST

अश्विनचं आणखी एक रेकॉर्ड! आता इम्रान-व्हिटोरी निशाण्यावर

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १३७ रननी विजय झाला आहे.

Oct 13, 2019, 06:22 PM IST

'सुपरमॅन सहा'; हा अफलातून कॅच बघितलात का?

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १३७ रननी विजय झाला आहे.

Oct 13, 2019, 05:56 PM IST

टीम इंडियाचा विश्वविक्रम; घरच्या मैदानात लागोपाठ ११ सीरिज जिंकल्या

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा इनिंग आणि १३७ रननी विजय झाला आहे.

Oct 13, 2019, 05:25 PM IST

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर सगळ्यात मोठा विजय; सीरिजही खिशात

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा सगळ्यात मोठा विजय झाला आहे.

Oct 13, 2019, 03:42 PM IST

विराटचा डबल धमाका! ब्रॅडमननाही मागे टाकलं

विराट कोहलीनं आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. 

Oct 11, 2019, 07:25 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंचा मैदानातच एकमेकांशी पंगा

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Oct 11, 2019, 06:12 PM IST

टीम इंडियाचा पहाडी स्कोअर, दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच धक्के

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताने मोठी धावसंख्या उभारली आहे.

Oct 11, 2019, 05:44 PM IST

विराटचा विक्रम; ७ द्विशतकं करणारा पहिला भारतीय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विराट कोहलीने खणखणीत द्विशतक झळकावलं आहे.

Oct 11, 2019, 03:43 PM IST

वेंगसरकरांचं रेकॉर्ड मोडण्यापासून विराट ६ रन दूर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला पुण्यात सुरुवात झाली आहे.

Oct 10, 2019, 11:28 PM IST

अश्विनची आता इम्रान खानच्या विक्रमावर नजर

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे.

Oct 10, 2019, 10:59 PM IST

मयंक अग्रवालचा आणखी एक धमाका, विराट-पुजाराचंही अर्धशतक

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही मयंक अग्रवालने शतकी खेळी केली आहे.

Oct 10, 2019, 05:23 PM IST

पुणे टेस्टमध्ये विराटची या २ विक्रमांवर नजर

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला गुरुवारपासून पुण्यात सुरुवात होत आहे.

Oct 9, 2019, 11:32 PM IST