वेंगसरकरांचं रेकॉर्ड मोडण्यापासून विराट ६ रन दूर
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला पुण्यात सुरुवात झाली आहे.
Oct 10, 2019, 11:28 PM ISTअश्विनची आता इम्रान खानच्या विक्रमावर नजर
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे.
Oct 10, 2019, 10:59 PM ISTमयंक अग्रवालचा आणखी एक धमाका, विराट-पुजाराचंही अर्धशतक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही मयंक अग्रवालने शतकी खेळी केली आहे.
Oct 10, 2019, 05:23 PM ISTपुणे टेस्टमध्ये विराटची या २ विक्रमांवर नजर
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला गुरुवारपासून पुण्यात सुरुवात होत आहे.
Oct 9, 2019, 11:32 PM IST...तर 'वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप'मध्ये 'द्विशतक' करणारी टीम इंडिया पहिलीच ठरणार
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधल्या दुसऱ्या टेस्टला गुरुवारपासून पुण्यात सुरुवात होणार आहे.
Oct 9, 2019, 05:35 PM IST६ वर्षात एकच टेस्ट गमावलेल्या पुण्यात टीम इंडियाचा सामना
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला गुरुवारपासून पुण्यात सुरुवात होत आहे.
Oct 9, 2019, 05:00 PM IST'शमी सल्ला मागतो, पण पाकिस्तानचे बॉलर नाही'; शोएब अख्तरची खंत
पाकिस्तानऐवजी भारताचे बॉलर मदत मागतात याचं शोएबला दु:ख
Oct 8, 2019, 06:35 PM ISTदोन शतकांचा रोहितला फायदा, कारकिर्दीतली सर्वोत्कृष्ठ क्रमवारी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये रोहित शर्माने २ शतकं झळकावली.
Oct 8, 2019, 05:52 PM ISTअश्विनचा विक्रम, मुरलीधरनशी बरोबरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा २०३ रननी दणदणीत विजय झाला आहे.
Oct 6, 2019, 05:09 PM ISTदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा २०३ रननी दणदणीत विजय झाला आहे.
Oct 6, 2019, 03:57 PM ISTरोहितचा विक्रमाचा पाऊस; द्रविडसोबतच अनेकांची रेकॉर्ड मोडली
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रोहित शर्माने शतकं झळकावली.
Oct 5, 2019, 07:36 PM ISTरोहितचा 'डबल धमाका'; विजयासाठी भारताला ९ विकेटची गरज
रोहित शर्माने दोन्ही इनिंगमध्ये केलेल्या शतकांच्या जोरावर पहिल्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे.
Oct 5, 2019, 06:01 PM IST'यावेळी विराट नाही तर रोहित'; हिटमॅनच्या शिवीवर बेन स्टोक्सचा टोला
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रोहित शर्माने शतकं झळकावली.
Oct 5, 2019, 05:33 PM ISTरोहित शर्माने मैदानातच पुजाराला दिली शिवी
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये रोहित शर्माने शतकं झळकावली.
Oct 5, 2019, 04:29 PM ISTरोहितचा विक्रम! एकाच टेस्टमध्ये २ शतकं करून दिग्गजांच्या यादीत
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्येही रोहित शर्माने शतक झळकावलं आहे.
Oct 5, 2019, 04:00 PM IST