india

टीम इंडियातील 'या' खेळाडूच्या नावे नकोशा रेकॉर्डची नोंद; आयुष्यभर लक्षात राहील 11 ऑक्टोबर ही तारीख!

मोहम्मद सिराज विश्वचषकातील एका डावात सर्वाधिक धावा देणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत सामील झाला.

Oct 12, 2023, 10:53 AM IST

Captain Statement: मी केवळ रेकॉर्डचा विचार...; वर्ल्ड रेकॉर्ड बनवल्यावर रोहित शर्माच्या वक्तव्याने सर्वच हैराण

Rohit Sharma : भारताचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) वर्ल्डकपच्या सामन्यात अफगाणिस्तानविरुद्धच्या विक्रमी शतक झळकावलं. या सामन्यात रोहितने ( Rohit Sharma ) 84 बॉल्समध्ये 131 रन्सच्या खेळीत केली सोबतच अनेक विक्रम केले. 

Oct 12, 2023, 07:38 AM IST

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला इतिहास; सचिन तेंडूलकरचा 'तो' रेकॉर्ड मोडला!

Rohit Sharma : रोहित शर्मा भारताकडून वर्ल्ड कपमध्ये सर्वात जलद 1 हजार धावा पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे.

Oct 11, 2023, 07:32 PM IST

वर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत ऐकून तुम्हीही हडबडून जाल!

वर्ल्डकप मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलची किंमत 

Oct 11, 2023, 05:05 PM IST

IND vs AFG: विकेट काढताच जसप्रीत बुमराहचं अनोखं सेलिब्रेशन; केली 'या' स्टार खेळाडूची कॉपी!, पहा Video

World Cup 2023 IND vs AFG: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याने आजच्या  भारत विरुद्ध अफगानिस्तान सामन्यात (IND vs AFG) पहिली विकेट मिळवून दिली. त्यावेळी त्याने खास सेलिब्रेशन केलं.त्याचा व्हिडीओ साध्य सोशल मीडिया वर व्हायरल होतोय

Oct 11, 2023, 04:17 PM IST

आंबे कधी खाऊ...; लखनऊने कोहलीला छेडलं; नवीन उल-हकविरोधातील वादाची करुन दिली आठवण

वर्ल्डकपमध्ये आज भारतीय संघ अफगाणिस्तानशी भिडत असताना लखनऊने एक्सवर पोस्ट शेअर करत विराट कोहली आणि नवीन उल-हकच्या आयपीएलमधील वादाची आठवण करुन दिली आहे. 

 

Oct 11, 2023, 02:19 PM IST

शुभमन गिलला रुग्णालयातून अचानक हॉटेलात का नेलं? फलंदाजी प्रशिक्षकाचा मोठा खुलासा, म्हणाले 'त्याला...'

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी सध्या डेंग्यूमुळे संघाबाहेर असणाऱ्या शुभमन गिलसंबंधी महत्त्वाची अपडेट दिली आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर शुभमन गिलला पुन्हा हॉटेलमध्ये आणण्यात आल्याच्या वृत्तावर ते बोलत होते. 

 

Oct 11, 2023, 01:01 PM IST

WC Points Table: पाकिस्तानच्या विजयाने बदललं पॉईंट्स टेबलचं समीकरण; टॉप 4 मध्ये या टीम्सचा समावेश

WC Points Table: 11 ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. मंगळवारी पहिल्यांदा बांगलादेश आणि इंग्लंड यांच्यामध्ये सामना झाला. तर दुसरा सामना पाकिस्तान विरूद्ध श्रीलंका यांच्यात रंगला होता.

Oct 11, 2023, 09:09 AM IST

Rohit Sharma : वर्ल्ड कपच्या सुरूवातीलाच मोठा धक्का! टीम इंडियाचा 'म्होरक्या' जखमी

ICC Cricket World Cup 2023 : अफगाणिस्तानच्या सामन्यापूर्वी (India vs Afghanistan) टीम इंडियाने आज मैदानात घाम गाळला. त्यावेळी टीम इंडियाच्या फलंदाजांनी कसून बॅटिंग केली. त्याचवेळी कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) पायावर एक बॉल येऊन आदळला.

 

Oct 10, 2023, 10:01 PM IST

'मला वाटलं श्रेयस अय्यर किमान 2 ओव्हर टिकेल, पण...'; विराट आणि के एल राहुलमधील संभाषण व्हायरल

एकदिवसीय वर्ल्डकपच्या पहिल्या स्पर्धेत विराट कोहली आणि के एल राहुलने केलेल्या दमदार फलंदाजीमुळे भारताने पहिल्या विजयाची नोंद केली. जर विराट आणि राहुल मैदानात टिकले नसते तर भारताचा लाजिरवाणा पराभव झाला असता. 

 

Oct 10, 2023, 03:55 PM IST

World Cup 2023: या खेळाडूने तोडला कर्णधार रोहितचा विश्वास! पुढील सामन्यात होणार पत्ता कट?

श्रेयस अय्यरला मोठ्या विश्वासाने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी देण्यात आली होती, मात्र त्याने कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाचा विश्वास तोडला.

Oct 10, 2023, 01:38 PM IST

'तुम्ही परत येणार नाही अशी आशा,' अक्षर पटेलच्या दुखापतीचा उल्लेख करत आर अश्विनचं मोठं विधान

वर्ल्डकप संघाची घोषणा झाली तेव्हा फिरकी गोलंदाज आर अश्विनला भारतीय संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. पण अक्षर पटेल दुखापतीतून न सावरल्याने अखेरच्या क्षणी आर अश्विनची संघात निवड करण्यात आली. 

 

Oct 10, 2023, 12:57 PM IST

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कोणत्या राज्यात कधी होणार मतदान

छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममध्ये 7 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत वेगवेगळ्या दिवशी निवडणुका होतील आणि पाच राज्यांसाठी 3 डिसेंबर रोजी मतमोजणी केली जाईल, असे भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) 9 ऑक्टोबर रोजी सांगितले. 2024 लोकसभा निवडणुकीच्या उपांत्य फेरीचा टप्पा. या निवडणुकांमध्ये सुमारे 16 कोटी मतदार मतदान करण्यास पात्र असतील, असे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आणि या निवडणुका प्रलोभनमुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत. 

Oct 9, 2023, 04:51 PM IST

IND vs AUS : विराट कोहलीला स्पेशल मेडल मिळाल्यानंतर पांड्याने इशान किशनला का डिवचलं? पाहा VIDEO

World Cup 2023 : सोशल मीडियावर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये कोहलीला मेडल मिळाल्यानंतर पांड्याने इशान किशनला डिवचलं. 

 

Oct 9, 2023, 03:42 PM IST