india

'पाकिस्तानी खेळाडूंसोबतची मैत्री मैदानाबाहेर ठेवा', गंभीर स्पष्टच बोलला, शाहिद आफ्रिदी म्हणाला 'तुला मैत्री, आदर...'

आशिया कपच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ 2022 टी-20 वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच आमने सामने आले होते. पारंपारिक प्रतिस्पर्धी असणारे हे दोन्ही संघ आमने-सामने आल्याचं क्रिकेटरसिकांनी ही मोठी पर्वणी होती. 

 

Sep 7, 2023, 04:17 PM IST

'उगाच आपलं व्हेरिएशनच्या नावाखाली....', भारताच्या World Cup टीमवर मुरलीधरनची बोथट टीका

श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने भारताच्या एकदिवसीय वर्ल्ड कप संघावर बोथट टीका केली आहे. यावेळी त्याने कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा ही भारतीय संघासाठी अत्यंत योग्य जोडी असल्याचं म्हटलं आहे. 

 

Sep 7, 2023, 01:12 PM IST

'या' 5 कारणांमुळे रिजेक्ट होऊ शकतो तुमचा हेल्थ इन्शुरन्स!

Health Insurance Claim issue : आरोग्य विमा घेताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचा हेल्थ इन्शुरन्स रिजेक्ट केला जाऊ शकतो.

Sep 6, 2023, 06:47 PM IST

G20 2023 : G-20 परिषदेसाठी भारतात 20 नाही 29 देश आलेत कारण...

G20 शिखर परिषद: भारत या आठवड्यात राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पहिली G20 शिखर परिषद आयोजित करणार आहे. समिटमध्ये कोण कोण सहभागी होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित कोण आहेत यावर एक नजर टाका. 

Sep 6, 2023, 02:19 PM IST

BJP चा ठपका मारणाऱ्यांवर सेहवाग संतापला! 'इंडिया आघाडी', नेहरु सारंच काढलं; मोदींचाही उल्लेख

Virender Sehwag On India Vs Bharat Debate: सेहवागवर राजकीय आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर त्याने थेट नेहरुंचा उल्लेख असलेल्या एका बातमीचं कात्रण शेअर करत आपली बाजू स्पष्ट केली आहे.

Sep 6, 2023, 01:59 PM IST

'भारत हे खरं नाव आहे, पण...', India नाव बदलण्यावरुन गावसकर स्पष्टच बोलले; 'तरच भारत संघ म्हणायचं'

'इंडिया'ऐवजी 'भारत' हा शब्दप्रयोग करण्यासाठी केंद्र सरकार आता संविधानात दुरुस्ती करण्याची शक्यता आहे. विशेष अधिवेशनात यासंबंधी प्रस्ताव आणला जाऊ शकतो. त्यातच आता सुनील गावसकर यांनी यावर भाष्य केलं आहे. 

 

Sep 6, 2023, 01:28 PM IST

'त्याला बॉलिंग येत नाही अन् बॅटिंगही मग...'; World Cup च्या संघात 'ते' नाव पाहून श्रीकांत संतापले

ODI World Cup 2023 Srikanth Angry: ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. भारतीय संघामध्ये 15 खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यातील एक नाव एस. श्रीकांत यांना फार खटकलं आहे.

Sep 6, 2023, 01:08 PM IST

पाकविरुद्ध 10 ला तर बांगलादेशविरुद्ध...; भारताचे Super-4 सामने किती तारखेला? किती वाजता?

Asia Cup 2023 Super 4 Matches: सुपर-4 मध्ये भारत 3 संघांविरोधात खेळणार आहे.

Sep 6, 2023, 11:29 AM IST

तब्बल 14,000 कोटी! India चं 'भारत' करण्यासाठी होणाऱ्या खर्चाची आकडेवारी आली समोर

Cost Of Changing Country Name From India to Bharat: मागील काही कालावधीमध्ये अनेक शहरांची नावं बदलण्यात आली आहेत. त्यासाठी झालेल्या खर्चाची आकडेवारी फार मोठी आहे. याच पार्श्वभूमीवर आता संपूर्ण देशाचं नाव बदलायचं झाल्यास मोठा खर्च अपेक्षित केला जात आहे.

Sep 6, 2023, 06:52 AM IST

भारतवरुन महाभारत! आता इंडिया नाही? राज्यघटनेत सुधारणा करण्याच्या हालचाली

आपल्या देशाचं नाव भारत की इंडिया, यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. इंग्रजी भाषेत भारताचा उल्लेख इंडिया असा केला जातो.. त्याऐवजी भारत असाच उल्लेख असावा, यासाठी राज्यघटनेत सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात...

Sep 5, 2023, 08:55 PM IST

ISRO नाही BSRO, इंडिया गेट होणार भारत द्वार? INDIA नाव हटवल्यावर पाहा काय-काय बदलणार

देशाचं नाव भारत की इंडिया, यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. देशातल्या अनेक संस्था ऐतिहासिक ठिकाणं इंडिया नावाने ओळखली जातात. इतकंच नाही तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमान असलेल्या ISRO आणि INDIA GATE चं नावही बदललं जाणार आहे. 

Sep 5, 2023, 06:47 PM IST

INDIA की BHARAT ? संविधानात नेमकं काय लिहिलंय?

Constitution Article 1 : इंडिया आणि भारत (India vs Bharat) ही दोन्ही नावं योग्य आहेत का? कोणतं नाव घेतलं गेलं पाहिजे? यावर आता चर्चा सुरू आहे. मात्र, देशाच्या नावाबद्दल घटना म्हणजेच आपलं संविधान काय म्हणतंय? पाहुया...

 

Sep 5, 2023, 06:13 PM IST