india

INDIA की भारत? अमिताभ बच्चन यांच्या ट्विटने सर्वांच लक्ष वेधलं, म्हणाले..

संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडिया हे इंग्रजी नाव हटवून अधिकृतरित्या भारत नाव करण्याची चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षांकडून यावर केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. यादरम्यान महानायक अमिताभ बच्चन यांचं एक ट्वटि समोर आलं आहे. या ट्विटवर आता चर्चा सुरु झाली आहे. 

Sep 5, 2023, 04:19 PM IST

INDIA बदलून BHARAT झाले तर ठप्प पडतील भारतीय बेवसाईट्स? .in डोमेनवर काय परिणाम होणार

G20 निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आला आहे .काँग्रेसने यावर आक्षेप घेतला आहे. तर, संविधानात इंडियाऐवजी भारत असा बदल करण्याच्या हालचाली सुरु असल्याची चर्चा रंगलेय. 

Sep 5, 2023, 04:11 PM IST

वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाऐवजी 'या' नावाने संघ खेळवा? वीरेंद्र सेहवागची BCCI कडे मागणी

इंडियाऐवजी भारत असा बदल करण्याच्या हालचाली सुरु आहेत. G20 निमंत्रणात प्रेसिडेंट ऑफ इंडियाऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आलाय. यादरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवगाने बीसीसीआयकडे एक मागणी केली आहे.

Sep 5, 2023, 03:29 PM IST

देशाचं नाव बदलण्याची चर्चा : पण आपल्या देशाला 'भारत' आणि 'इंडिया' नावं पडली कशी?

How did India Get its Name: देशाचं नाव बदलण्याचा विचार केंद्रामध्ये सत्तेत असलेलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार करत असल्याचा दावा काँग्रेसनं केला असून यासाठी एक पत्र कारणीभूत ठरलं आहे. पण आपल्या देशाला ही 2 नावं पडली तरी कशी?

Sep 5, 2023, 02:46 PM IST

भारतासाठी हे 15 जण जिंकणार World Cup! पाहा कशी आहे Team India

World Cup 2023 Team India Full List: बीसीसीआयचे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी केली संघाची घोषणा.

Sep 5, 2023, 02:13 PM IST

मोठी बातमी! मोदी सरकार देशाचं नाव बदलणार? राष्ट्रपती भवनाच्या 'त्या' पत्राची चर्चा

India to Rename Bharat: राष्ट्रपती भवनामधून जी-20 परिषदेसाठी जारी करण्यात आलेल्या एका पत्रकाने अनेकांचं लक्ष वेधलं असून यामुळे पुन्हा एकदा देशाचं नाव बदललं जाण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

Sep 5, 2023, 12:57 PM IST

Asia Cup 2023: भारत पाकिस्तानचा वचपा काढणारच; 'या' दिवशी पुन्हा रंगणार हायव्होल्टेज सामना

Asia Cup 2023: एशिया कपच्या स्पर्धेत पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. टीम इंडियाने सोमवारी आशिया कपमध्ये नेपाळचा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने सुपर-4 मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. 

Sep 5, 2023, 06:51 AM IST

सॉफ्टवेअर इंजिनिअर होती बुमराहची पत्नी, संजनाबद्दल जाणून घ्या

बाळाच्या जन्मासाठी बुमराह आशिया चषक सोडून मुंबईत परतला. जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन या दाम्पत्याने आनंदाची बातमी दिली आहे. संजनाने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आशिया कप सोडून जसप्रीत बुमराह का माघारी गेला याचं खरं कारण आता समोर आलं आहे. तर जाणुन घ्या संजना गणेशन नक्की कोण आहे.

Sep 4, 2023, 04:38 PM IST

Asia Cup 2023 : जर नेपाळविरूद्धच्या सामन्यात...; 'या' समीकरणाने एशिया कपमधून बाहेर होईल टीम इंडिया!

Asia Cup 2023 : आता ग्रुप ए मधून पाकिस्तान टीमने सुपर 4 साठी क्विलिफाय केलं आहे. मात्र यामध्ये एक समीकरण असंही आहे, ज्यामुळे टीम इंडिया सुपर 4 साठी क्वालिफाय करू शकणार नाही.

Sep 3, 2023, 06:44 PM IST

गौतम गंभीरला कॉमेट्री करताना पाहून भडकले लोक; कारण वाचून येईल राग

Ind vs Pak : गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि भाजपचे विद्यमान खासदार. गौतम गंभीर त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.

Sep 3, 2023, 03:24 PM IST

'तुम्ही किती असुरक्षित...', मोहम्मद शमीला वगळल्याने माजी क्रिकेटर रोहित शर्मा, राहुल द्रविडवर संतापला

कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान भारताने या सामन्यात मोहम्मद शमीला वगळलं. यामुळे भारताचा माजी क्रिकेटर संतापला. 

 

Sep 2, 2023, 04:25 PM IST