insta reels

झोपण्यापूर्वी Reels पाहण्याची सवय तुमचा घात करु शकते; संशोधनातून धक्कादायक खुलासा

Reels Addiction Shocking News: आपल्यापैकी अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी बेडवर लोळता लोळता रिल्स पाहण्याची सवय आहे. मात्र ही सवय धोकादायक ठरु शकते, असं नव्या अभ्यासात समोर आलं आहे.

Jan 16, 2025, 02:58 PM IST

Instagram, You Tube व्हिडीओतून कमाई करायच्या विचारात आहात? कुठे मिळतो बक्कळ पैसा?

Instagram, You Tube Videos : इन्स्टाग्राम किंवा युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवण्याच्या विचारात असाल तर त्यातील तुमच्या फायद्याचं माध्यम कोणतं? पाहा... 

 

Dec 31, 2024, 12:46 PM IST

यांना कोणीतरी आवरा रे! 'ट्रॅक्टरच्या चाकात अडकवली मान आणि....' 'जीव जाईल पण स्टंटपती नाही..'

Instagram Viral Video: आपल्या व्हिडीओवर जास्त लाईक्स, कमेंट्स कसे येतील यासाठी ते काहीही करायला तयार असतात.

Jun 25, 2024, 02:53 PM IST

रुग्णाच्या बेडवर बसून बनवले इन्स्टाग्राम रील्स; प्रशिक्षण घेणाऱ्या 38 विद्यार्थ्यांवर कारवाई

Viral Video : कर्नाटकमध्ये एका रुग्णालयात मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी इन्स्टाग्राम रील्स शूट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर आता या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

Feb 11, 2024, 04:34 PM IST

आपल्यामुळं कोणालातरी आनंद मिळत असेल तर...; रस्त्यावरील मुलांनी पहिल्यांदाच पाहिलं 5 स्टार हॉटेल

Trending Video : कार पुसणाऱ्या मुलांना 'या' माणसानं त्याच कारनं 5 स्टार हॉटेलमध्ये खाऊ घातलं; चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून भारावून जाल 

 

Dec 8, 2023, 09:02 AM IST

'...मग लग्नच कशाला करता?', घसस्फोटाची बालिश कारणं ऐकून वकिलही संतापली, पाहा Video

Relationship News : घटस्फोटाचं पाऊल उचलणाऱ्या जोडप्यांची कारणं ऐकून वकील हैराण... कसंकाय जमतं यांना? अशीच प्रतिक्रिया देण्यास आता ही मंडळीही भाग पडली. 

 

Oct 17, 2023, 01:36 PM IST

'मलाही घेऊन चल ना अमेरिकेला' हे आईचं वाक्य इतकं लागलं की...; पृथ्वीकचा Reel व्हायरल

Trending Reel Video : याहून सुंदर Reel तुम्ही पाहिलंच नसेल; सातासमुद्रापार अमेरिकेत आईच्या आठवणीत पृथ्वीक प्रतापनं केलं तरी काय? 

Jul 14, 2023, 01:58 PM IST

वडील म्हणाले अभ्यास कर, पण तिला... 9 वर्षांच्या 'इन्स्टा क्वीन'ने उचललं टोकाचं पाऊल

परिसरात ती इन्टा क्वीन नावाने ओळखली जात होती, आपले अनेक व्हिडिओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करायची. पण अवघ्या नवव्या वर्षी तीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Mar 30, 2023, 02:47 PM IST

Ekta Kapoorने या 19 वर्षांच्या TikTok स्टारला बनवलं थेट अभिनेत्री, तिच्या सौंदर्याने चाहते घायाळ

Social Media Star : सोशल मीडियाने (Social Media) अनेकांना रातोरात स्टार बनवलं आहे. काही जणं तर असेही आहेत की त्यांना थेट बॉलीवूडमध्येही (Bollywood) ब्रेक मिळाला आहे. अशाच काही स्टार्सच्या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. विधी यादव (Vidhi Yadav) असं या स्टारचं नाव असून ती अवघी 19 वर्षांची आहे. इन्स्टा रिलच्या (Insta Reels) माध्यमातून विधी सोशल मीडियावर लोकप्रिय झाली. आणि आता एकता कपूरने तिला थेट हिरोईन बनवलं आहे. एका बिग बजेट टीव्ही शोमध्ये (TV Show) विधीला प्रमुख अभिनेत्रीची (Actress) भूमिका देण्यात आली आहे. तिचा अभिनय लोकांच्या पसंतीस पडला असून सोशल मीडियावर तिच्या फॉलअर्समध्येही मोठी वाढ झाली आहे. 

Mar 24, 2023, 01:35 PM IST

Insta Reels : इन्स्टाग्रामवर 'असा' रिल्स बनवणे नाशिकमध्ये तरुणाला पडले चांगलेच महागात...

Instagram Reels :  इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणे नाशिकमधील एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. (Nashik Reels News

Jan 20, 2023, 12:17 PM IST

Insta Reels बनवण पडलं महागात, घटनाक्रम वाचून पायाखालची जमीन सरकेल

Insta Reels : काही तरूण एकत्र मिळून इस्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी इन्स्टा रिल्स (Insta Reels) बनवत होते. हे तरूण रेल्वे रूळावर उभं राहून हे रिल्स बनवत होते. 

Dec 15, 2022, 02:33 PM IST

Tips And Tricks: इन्स्टाग्रामवर Reels करत असाल तर ही 3D अवतार ट्रिक वापरा, कसं ते जाणून घ्या

मेटाने नुकतीच अवतार स्टोअर सुरू करण्याची घोषणा केली आहे. युजर्संना त्यांच्या अवताराची स्टाइल देण्यासाठी डिजिटल आउटफिट खरेदी करण्यास सुविधा देते. कंपनीने निवडक देशांमध्ये ऑनलाइन स्टोअर सुरू केले आहे. स्टोअरमध्ये बॅलेन्सियागा, प्राडा आणि थॉम ब्राउन या ब्रँडच्या डिजिटल पोशाखांचा समावेश आहे.

Dec 4, 2022, 02:31 PM IST

Viral Video : ती किचनमध्ये करत होती काम, तो आला तिला मिठीत घेतलं आणि...

Social Media Reels : ती आनंदाने बहरुन जाते...नवऱ्याचं असं रोमाँटिक (Romantic) होणं तिला आवडतं...तो तिला उचलून ओट्यावर बसवतो...आणि ती किस (kiss) करण्यासाठी...

Nov 11, 2022, 03:04 PM IST

चक्क पोलिसांच्या खुर्चीवर बसून बनवले रिल्स... व्यावसायिकाला पडलं महागात

सध्या अनेक रिल्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे तरुणाईच नाहीतर अबाल वृद्धांमध्ये नवे फॅड आलंय.

Nov 1, 2022, 06:34 PM IST

Social Viral Video : अगं काय करते, पाहिल ना कोणातरी! पत्नीची करामत पाहून आजोबा अवाक्

Old Couple Video : सोशल मीडियावर आजोबा-आजीचे अनेक मजेदार व्हिडीओ पाहिला मिळतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतं आहेत. वृध्द वयात आजीने जे काही आजोबांची फिरकी घेतली आजोबा काय बघणारेही लाजून पाणी पाणी झाले आहेत. 

Oct 31, 2022, 08:07 PM IST