Viral Video : ती किचनमध्ये करत होती काम, तो आला तिला मिठीत घेतलं आणि...

Social Media Reels : ती आनंदाने बहरुन जाते...नवऱ्याचं असं रोमाँटिक (Romantic) होणं तिला आवडतं...तो तिला उचलून ओट्यावर बसवतो...आणि ती किस (kiss) करण्यासाठी...

Updated: Nov 11, 2022, 03:04 PM IST
Viral Video : ती किचनमध्ये करत होती काम, तो आला तिला मिठीत घेतलं आणि... title=
video Girlfriend Boyfriend romance Viral Instagram Reels nmp

Girlfriend Boyfriend romance video : नवरा-बायको जर घरात दोघेच असतील आणि नवीन नवीन लग्न (marriage) झालं असेल तर मग काय...बघावं तेव्हा ते दोघांमध्ये प्रेमात (love) असतात... घरातील छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना रोमान्स सुचतं असतो. असाच एका नवरा-बायकोचा व्हिडीओ (husband-wife Video) सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

...तो आला आणि त्याने अलगद 

सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social media) होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला किचनमध्ये काही तरी खाण्याचा पदार्थ बनवतं आहे. तेव्हा नवरा तिथे लादी पुसताना तिथे येतो आणि तिला अलगद उचलून घेतो...ती आनंदाने बहरुन जाते...नवऱ्याचं असं रोमाँटिक (Romantic) होणं तिला आवडतं...तो तिला उचलून ओट्यावर बसवतो...आणि ती किस (kiss) करण्यासाठी चेहऱ्या ते आणि काय...(video Girlfriend Boyfriend romance Viral Instagram Reels nmp)

हेही वाचा - Pre Wedding Video : न्यूड होत, आग लावत, चिखलात दिली प्रेमाची कबुली,  'हे' टॉप 10 फोटोशूट पाहून बसेल धक्का

मजेदार व्हिडीओ (funny video)

अहो हे काय...आता कॅमेऱ्यासमोर नवरा-बायकोचा रोमान्स कैद होणार की काय...पण थांबा...कहाणी में ट्विस्ट आहे...नवरा तिला ओट्यावर बसवतो आणि परत लादी म्हणजे फरशी पुसायला लागतो. नवऱ्याचं हे वागणं बघून तरुणीला आश्चर्याचा धक्का बसतो. तरुणीचे सगळे स्वप्न एका सेकंदा तो तरुण लादी पुसतो तसा पुसून टाकतो. 

रील्स जमाना! (Instagram Reels)

हा व्हिडीओ इंस्टाग्राम videolucu.funny या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर रील्सचा जमाना आला आहे. तरुण-तरुणी भन्नाट आयडियाचे एकशेएक असे रील्स बनवतात. हा व्हिडीओ पण एक रील्स आहेत. हा रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही आहे.