intrest rate

Post Office : पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदरात वाढ

केंद्र सरकारने (Central Government) याच पोस्ट ऑफिस योजनांच्या व्याजदरात (Intrest Rate) वाढ करत सर्वसामान्य गंतुवणूकदारांना आंनदाची बातमी दिली आहे.

 

Oct 3, 2022, 05:44 PM IST

Small Savings Scheme : छोट्या बचत योजनांवरील व्याजदरात इतक्या टक्क्यांनी वाढ, केंद्र सरकारचं गिफ्ट

केंद्र सरकारने (Central Government) गुरुवारी तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर) अल्पबचत योजनेसाठी (Small Saving Scheme) नवीन व्याजदर (Intrest Rate) जाहीर केले.  

 

Sep 29, 2022, 10:20 PM IST

Good News! SBIकडून ग्राहकांना मिळणार बँकेच्या 'या' सेवांचा फायदा आणि अनेक फायदे

सणासुदीच्या ऑफर सुरू केल्यामुळे, ग्राहक आता कोणत्याही रकमेसाठी इतक्या टक्के दराने गृहकर्ज घेऊ शकतात, तसेच...

Sep 17, 2021, 06:09 PM IST

वर्षभरात बँकेपेक्षा अधिक व्याज आणि इतर फायदे, पोस्टाची जबरदस्त योजना, आत्ताच गुंतवा पैसे

 कमी काळात जास्त फायदा मिळवून देणारी पोस्ट ऑफीसची (Post Office) ही जबरदस्त योजना आहे.  

Aug 31, 2021, 03:43 PM IST

खुशखबर! स्टेट बँकेकेडून व्याजदरात पाचव्यांदा कपात

यंदाच्या आर्थिक वर्षात स्टेट बँकेने एमसीएलआरमध्ये केलेली ही पाचवी दरकपात आहे. 

Sep 9, 2019, 11:57 AM IST

गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होणार; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

स्टेट बँकसारख्या निवडक काही बँकांनीच आतापर्यंत रेपो दराशी निगडित कर्ज व्याजदर सुविधा दिली आहे.

Sep 5, 2019, 07:05 PM IST

खुशखबर! स्टेट बँकेकडून गृहकर्जाच्या व्याजदरात दरात लक्षणीय कपात

येत्या १० तारखेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. 

Apr 9, 2019, 08:24 PM IST

रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे; गृह आणि वाहन कर्जधारकांना मोठा दिलासा

आगामी काळात महागाई वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली.

Oct 5, 2018, 03:26 PM IST

पीएफ व्याजदरात ८.९५ टक्क्यांपर्यंत वाढीची शिफारस

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या वित्तीय विभागाने पीएफवरील व्याजदरात वाढ करण्याबाबत शिफारस केलीय. पीएफवर सध्या मिळत असलेल्या ८.७५ टक्के व्याजदरात वाढ करुन तो ८.९५ करण्यात यावा अशी वित्तीय विभागाने शिफारस केलीये.

Jan 22, 2016, 02:05 PM IST

फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात ९ वर्षानंतर प्रथमच वाढ

अमेरिकची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं तब्बल ९ वर्षानंतर प्रथमच व्याजदरात पाव टक्क्याची वाढ घोषित केलीय.  या दरवाढीमुळे तिथल्या अर्थव्यवस्थेला आलेली सूज कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे. शिवाय येत्या काही महिन्यात व्याजाचे दर पुन्हा एकदा जैसे थे होतील असंही बोललं जातंय. 

Dec 17, 2015, 08:57 AM IST