iphone

iPhone Exchange : बंद पडलेले iPhone घेऊन काय करतात टिम कुक

बंद पडलेले iPhone घेऊन काय करतात टिम कुक

Oct 10, 2023, 05:41 PM IST

तुमच्या मोबाईलवरही आलाय Emergency alert ? इस्रायल- पॅलेस्टाईन युद्धात आता हे नवं काय?

Emergency alert: तंत्रज्ञान इतकं पुढे आलं की पाहता पाहता पाहता याच तंत्राचा वापर करत आता आपत्तीच्या अनुषंगानंही नागरिकांना सतर्क केलं जात आहे. 

 

Oct 10, 2023, 01:11 PM IST

बजेट कमी आहे तरी आयफोन हवा असेल तर ; Big Billion Day Sale 2023 च्या डील्स जाणून घ्या

आयफोन 13 ने फ्लिपकार्टवर सर्वकालीन नीचांक गाठला आहे कारण भारताने ऑक्टोबरमध्ये बिग बिलियन डेज सेलची तयारी केली आहे; खरेदीदारांना फक्त 40,000 रुपयांमध्ये डिव्हाइस खरेदी करण्याची संधी आहे. मोठ्या सवलतीमध्ये फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्ड असणे आणि जुन्या फोनमध्ये व्यापार करणे यासारख्या अनेक प्रोत्साहनांचा समावेश आहे. 

Oct 9, 2023, 12:27 PM IST

iPhone साठी Apple Store वर शेकडो तरुणांचा हल्ला! iPhone लूटमारीचे Videos पाहाच

iPhones Looted From Apple Store Video: सोशल मीडियावर या लूटमारीचे फोटो व्हायरल झाले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्क यांच्या नावाने असलेल्या अकाऊंटवरुनही व्हिडीओ शेअर केला आहे.

Sep 28, 2023, 01:40 PM IST

'मेड इन इंडिया iPhone 15 अजिबात घेऊ नका,' भारताचं यश पाहून चीन घाबरला? म्हणतो 'भारतीय घाणेरडे, वरणाचा वास...,'

चीनमधील सोशल मीडिया वीबोवर युजर्स मेड इन इंडिया iPhone 15 वरुन भारताची खिल्ली उडवत आहेत. मेड इन इंडिया iPhone 15 चा कव्हर काढताच तुम्हाला वरणाचा वास येईल असं ते म्हणत आहेत. 

 

Sep 25, 2023, 06:49 PM IST

हे आहे iPhone 12 बंद करण्याचं खरं कारण! तुमच्याकडे असेल तर आताच करा चेक

iPhone 12: फ्रान्सच्या युजर्सकडून सध्याचे आयफोन अपडेटद्वारे दुरुस्त करण्यास किंवा देशात विकले गेलेले प्रत्येक आयफोन 12 परत घेण्यास देखील सांगण्यात आले आहे. 

Sep 15, 2023, 05:04 PM IST

शानदार, जबरदस्त! आयफोनमध्ये क्रांतीकारी बदल... 'हे' फिचर्स एकदा पाहाच

Apple iPhone 15 Launched: अखेर ॲपल 15 ची प्रतीक्षा संपलीय. एका शानदार सोहळ्यात आयफोन 15 चं लॉन्चिंग करण्यात आलं.. काय आहे नव्या आयफोन 15 चे फिचर्स, भारतात काय आहे आयफोन 15 ची किंमत पाहूयात.

Sep 13, 2023, 09:00 PM IST

फक्त आयफोन वापरू नका, पाहा Apple चे 'हे' Interesting Facts

Apple ही जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी एक आहे ज्याचा इतिहास आकर्षक तथ्यांनी भरलेला आहे, ज्यापैकी काही फारसे ज्ञात नाहीत. तुम्हाला माहित आहे का की Apple कडे यूएस सरकारपेक्षा जास्त रोख आहे किंवा MacBook Pro प्रत्यक्षात बुलेट थांबवू शकतो? जाणून घ्या ऍपल  बद्दल  ' या ७ इंटरेस्टिंग फॅक्टस ' ज्या तुम्हाला आश्चर्यचकित करतील 

Sep 13, 2023, 02:46 PM IST

काय होती पहिल्या iPhone ची किंमत, फीचर्स?

iPhone च्या फर्स्ट जनरेशनची किंमत काय होती?

Sep 12, 2023, 05:10 PM IST

iPhone एवढा महाग का असतो? जाणून घ्या यामागील 7 खास कारणं

Why iPhones Are Expensive: आपल्याकडे आयफोन असावा असं प्रत्येकाला कधी ना कधी वाटतं. त्यात दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये नवीन आयफोन बाजारामध्ये येतो. त्यामुळेच आयफोनबद्दलच आकर्षण या महिन्यामध्ये अधिकच वाढतं. मात्र प्रत्येकालाच आयफोन विकत घेणं शक्य होतं नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे आयफोनची किंमत ही सामान्य फोनपेक्षा अनेक पटींनी अधिक असते. पण आयफोनची किंमत अधिक असण्यामागील नेमकी कारणं काय आहेत? हे असं का असतं याबद्दल जाणून घेऊयात...

Sep 11, 2023, 03:34 PM IST

iPhone 15 लाँच होण्याआधीच अ‍ॅपलला झटका; 'या' देशात अधिकाऱ्यांच्या आयफोन वापरावर बंदी

iPhone In Government Offices iPhone 15: सप्टेंबरमध्ये आयफोन 15 सीरीज लाँच होत आहे. मात्र, त्यापूर्वीच अॅपल कंपनीला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. चीनने सरकारी अधिकाऱ्यांच्या आयफोन वापरावर बंदी घातली आहे. 

 

Sep 7, 2023, 11:09 AM IST

रस्त्यावर फरफटत गेली, नाक फोडून घेतलं, पण हातातला iPhone सोडला नाही; धक्कादायक घटना

राजधानी दिल्लीत एका शिक्षिकेला मोबाईल चोरण्याच्या प्रयत्नात रस्त्यावरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षिका रिक्षात बसलेली असताना बाईकस्वार चोरांनी तिचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत महिला गंभीर जखमी झाली असून, रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. 

 

Aug 14, 2023, 11:48 AM IST

सरकारी कर्मचाऱ्यांना iPhones वापरण्यास बंदी, नव्या नियमाने खळबळ; वाचा नेमकं प्रकरण काय?

Russia ban iPhones for government employees: अधिकृत ईमेल एक्सचेंजसाठी अॅपल स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, कर्मचारी वैयक्तिक कामासाठी आयफोन वापरू शकतात, असंही मकसूत शादाएव यांनी सांगतलं आहे.

Aug 12, 2023, 04:54 PM IST